वृष राशीच्या लहान मुलांची नावे । वृष राशीच्या बाळांची नावे । वृषभ राशीच्या बाळांची नावे । Taurus Rashi Names । Taurus Rashi baby Names
वृष रास हि बारा राशींपैकी दुसरी रास आहे. या राशीला वृषभ असेही म्हटले जाते. आज याच वृषभ राशीवरून बाळांची नावे बघणार आहोत. या राशीमध्ये शक्यतो ब, व, उ, ए हि मुळाक्षरे येतात. तर आपण याच मुळाक्षरावरून लहान मुलांची नावे बघणार आहोत.
तुळ | बारा राशींपैकी दुसरी रास |
---|---|
वर्णाक्षर | ब, व, उ, ए |
चिन्ह | ♉︎ |
व्यक्ति विशेष | वृष राशीचे चिन्ह बैल असते. या राशीचे लोक कठीण कार्यही अतिशय सहजतेने पूर्ण करतात. या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो. |
Table of Contents
वृष राशीची नावे । Taurus Rashi Names
आद्याक्षर | मुले | मुली |
---|---|---|
ब | ब वरून मुलांची नावे | ब वरून मुलींची नावे |
व | व वरून मुलांची नावे | व वरून मुलींची नावे |
उ | उ वरून मुलांची नावे | उ वरून मुलींची नावे |
ए | ए वरून मुलांची नावे | ए वरून मुलांची नावे |