ल वरून लहान मुलांची नावे । Marathi baby Boy Names From L

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ल वरून लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

ल वरून लहान मुलांची नावे

नावअर्थ
लखन
लखमल
लखपती
लतीक
लतीफ
ललतपहिला प्रहर
ललितविलासी, रमणीय, पहिला प्रहर
ललितकिशोर
ललितकृष्ण
ललितमोहन
लवअंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मणश्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांतश्रीविष्णू
लक्ष्मीचंद
लक्ष्मीचंद्रश्रीविष्णू
लक्ष्मीधरश्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन
लक्ष्यएखादी गोष्ट मिळविण्यासाठी पाठलाग, केंद्रीत करणे
लक्षितएखाद्या गोष्टीचा ध्यास, लक्ष
लवितशंकराचे एक नाव, सुंदर, लहान
लिशानभाषा, जीभ, जिभेवर ताबा मिळविणारा
लवरामाचा पुत्र, प्रेमळ
लविशअत्यंत प्रेमळ, धनवान, संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा लहान भाग
लिखितलिहिलेले, लेखक
लावण्यसुंदर, देखणा
लोकेश ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा
लेहानएखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा, एखाद्या गोष्टीला नकार देणारा
लिखिलशिकलेला, लिखाणात कौशल्य असणारा
ललित अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वागणारा
लोव्यमसूर्य, सूर्याप्रमाणे तेजस्वी
लवनिशसौंदर्याचा देवता, अत्यंत सुंदर
लक्षिव लक्ष्य, एखाद्या गोष्टीचा ध्यास
लक्षादित्यकेंद्राकडे लक्ष असणारा राजा
लेखलिखाण, लिखित
लब्धासंपादित केलेले
लाघवअतिशय प्रेमळ
लक्षय ध्यास
लाभनफा, मिळालेला फायदा
लैलेशशंकराचे एक नाव
लालनएखाद्या गोष्टीची काळजी घेणे
ललितेशसौंदर्याचा देवता
लालित्यसुंदर, मुलायम
लवअंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मणश्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांतश्रीविष्णू
लक्ष्मीचंद
लक्ष्मीचंद्रश्रीविष्णू
लक्ष्मीधरश्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन
लक्ष्मीविलास
लालचंद
लालचंद्र
लीलाकिरण
लीलाधरक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेशक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान
लोककिरण
लोकनाथलोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधुलोकांचा स्वामी
लोकरंजन
लोकेशलोकांचा राजा
लोचनडोळा, दृष्टी
लोपेश
लोभसमोहक
लोमपादअंगदेशचा राजा
लीलाधरक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेशक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान
लोककिरण
लोकनाथलोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधुलोकांचा स्वामी
लोकरंजन
लोकेशलोकांचा राजा
लोचनडोळा, दृष्टी
लोपेश
लोभसमोहक
लोमपादअंगदेशचा राजा
लोमष
लंबोदरगणेश
लतीफअत्यंत आनंददायी
लतेशलढाऊ
लतिकेशभगवान कृष्णाचे एक नाव
लौकिकअत्यंत प्रसिद्ध
लविनगणपतीचे एक नाव
लवनिशसौंदर्याची देवता
लेखराजलेखनाचा राजा
लिलाध्यआनंद, निर्मळ आनंद
लोचनडोळे, सुंदर डोळे
लोहजीतहिरा
लोहेंद्रतिन्ही जगांचा स्वामी
लोहितमुलायम मनाचा
लोहिताक्षभगवान विष्णू
लोकाव्यज्याला स्वर्ग मिळेल असा
लोकेंद्रजगाचा स्वामी, शिव
लोकिनजगावर ज्याचे राज्य आहे असा
लोमाशऋषी
लालतेंदूशिवाचा तिसरा डोळा
लंकेशरावणाचे नाव, लंकेचा अधिपती
लौहित्यलाल, रामाने निर्माण केलेली पवित्र जागा
लोगेशदेवाचे नाव
लवेशप्रेमळ, अत्यंत प्रेम असणारा
लुकेशदेशाचा राजा
लव्यांशअत्यंत प्रेमळ असा
लुनेशहवा आणि पावसाला नियंत्रणात ठेवणारा देव


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


आम्ही निवडलेली ल वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
ललित छोटा
लखन रामाचा भाऊ
लंबोदर गणपती
लव रामाचा पुत्र
लक्ष्मीकांत श्रीविष्णू
लक्ष्मणरामाचा भाऊ
लीलाधरकृष्ण
लोकेश ब्रम्हदेव, जगावर राज्य करणारा

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि ल वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “ल वरून लहान मुलांची नावे । Marathi baby Boy Names From L”

  1. जन्म तारीख 18-08-2022 वेळ सकाळी-8. 05 मिनिट कृपया या नुसार बाळाचे नाव सुचवा

    Reply

Leave a Comment