ज वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from J

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ज वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ज वरून लहान मुलींची नावे

ज वरून मुलींची नावेनावाचा अर्थ
जज्ञिका यज्ञ
जपा जास्वंदाचे फूल
जयिता विजय प्राप्त केलेली
जानकी माता सीता
जयाक्षी विजय
जलिंदी
जयगौरी दुर्गा देवी
जगती धरतीवर
जलिनी पाणी
जास्वंदी फुल
जयश्री विजयी
जगदंबा दुर्गा माता
जल्पना खूप बोलणे
जयवंती विजयी होणे
जल्पेशा सांगणे
जयकांता विजयी होणारी
जश्विना कीर्ती
जागृती दक्ष, सावध
जिजाई शिवाजी महाराजांची आई
जनकनंदिनी माता सीता
जाग्रवी राजा
जामिनी रात्र
ज्योत्सना चंद्र प्रकाश
जावित्री एक औषध
जान्हवी गंगा नदी
जयंती विजयी झालेली
जिगीषा जिंकण्याची इच्छा
जिजा मोठी बहीण
जिज्ञा जाणून घेण्याची इच्छा
जया दुर्गा
जिज्ञासा ज्ञानाची इच्छा

{famous} ज वरून लहान मुलींची नावे

जिजाछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव
जिजाईछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव
जगतीपृथ्वी
जयापार्वतीसखा, विजय, विजयी
ज्योत्स्नाचांदणे, चंद्रप्रकाश
जल्पनाबडबड
जाईएका फुलाचे नाव
जान्हवीगंगा
जिगीषाजिंकण्याची इच्छा
जुही
जुईएका फुलाचे नाव
जेमिनी

{Unique} ज वरून लहान मुलींची नावे

जिताली जिंकण्याचा विचार
जैताली जिंकणारी
ज्येष्ठा मोठी
जेनिता
जैनिका सूर्य
जेमिनी प्राचीन
जयाप्रदा जीत देणारा
जुई फुल
जुही एक पुष्पलता
जयललिता
जुईली कोमल
जयमाला विजयहार
जुहिका
जमुना नदीचे नाव
जेताश्री संगीतातील एक राग
जयलक्ष्मी सुंदर
जोषिता स्त्री
ज्योतिका तेज, प्रकाश
ज्योती प्रकाश
जयमंगला शुभ
जगतगौरी
जगदंबाश्री अंबामाता
जगन्मित्रा
जनकनंदिनी
जनप्रदा
जना
जपाजास्वंद
जमुना
जयकांताविजय
जयगौरी
जयजयवंतीदुसरा/ तिसरा प्रहर
जयदेवी
जयप्रदाजय प्रदान करणारी
जयबालाविजयपुत्री
जयमालाविजयाची माळ
जयमंगला
जयललिता
जयलक्ष्मीविजयलक्ष्मी
जयवंतीविजयी
जयश्रीविजयश्री
जयाकुमारी

तुम्हाला हि ज वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


Leave a Comment