{Top 50+} घ वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from Gh

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात घ वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

घ वरून मुलींची नावे

‘घ‘ अक्षरावरून सुरु होणारे नावनावाचा अर्थ
घनवीगायिका, मधुर स्वरात गाणारी
घनियासौंदर्य, सुंदर महिला, श्रीमंत , समृद्ध
घीतिराग, संगीत
घूनवाहअपरिहार्य, टाळू न शकणारे
घुस्नफांदी
घोररूपाएक चांगला दृष्टिकोन
घनमालिकाढगांचा समूह
घुवषितआकर्षण, मनमोहक
घादातरुण और नाजुक, मुलायम
घुसूनएखाद्या झाडाच्या फांदीसारखी
घुंचाफुलांचा गुच्छ, सुंदर
घुलिकामोती, मौल्यवान वस्तू
घिनागाणे गाणे, संगीत
घनलक्ष्मी
घन:श्यामा
घनालीढग
घॄताची
घोषवतीवीणा
घोषाली
घोषिता
घना
घनता
घनाक्षरी
घशियामार्गदर्शन करणारी
घालियसुगंधित, प्रिय, मौल्यवान
घनसिंधुएका रंगाचे नाव
घालियासुगंधित, चांगला वास असणारी
घुर्नीकाफुलपाखरासारखी
घादासुंदर, आकर्षक
घय्दायुवा, नाजुक, कोमल
घाटियागतिवान
घेअश्नायश, विजय
घोषावतीशानदार, जबरदस्त
घोसिनीप्रसिद्ध, मशहूर, लोकप्रिय
घ्रेअश्माउत्तेजक
घर्ताकीपाण्याने भरलेला
घंमालिकाढग, मेघ
घरियसुंदर, तेजस्वी स्त्री
घश्मीराउदार, निर्मळ, दानशूर
घषियामार्गदर्शन, योग्य वाट दाखवणारी
घोशिनीप्रसिद्ध, लोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात
घुंवाहअपरिहार्य
घशियादिशा, योग्य दिशा दाखवणारी

आम्ही निवडलेली घ वरून मुलींची नावे

नावअर्थ
घोषिता
घनलक्ष्मी
घनवीगायिका, मधुर स्वरात गाणारी

तुम्हाला हि घ वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


Leave a comment