{Best 2023} ओ वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from O

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ओ वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ओ वरून मुलींची नावे

नावअर्थ
ओघवती
ओजस्वितातेजस्वी
ओजस्विनीतेजस्वी
ओणाली
ओमवती
ओमी
ओवीअभंगातील एक पद
ओजस्वीतेजस्वी
ओजलनजर, वैभव
ओजस्वितातेज,. ज्ञानाची देवी
ओमीब्रह्मांडातील आवाज
ओजस्विनीशानदार, तेजस्वी, सुंदर
ओजसताकद, शक्ती
ओमिशाजन्म मृत्यूची देवता, जीवन
ओशीपवित्र, दैवीय
ओयेशीदिव्य, गुलाब
ओव्याकलाकार, सुंदर चित्र
ओजस्वीतेजस्वी
ओमायशाहास्य
ओमिकादयाळू, देवाकडून मिळालेली भेट
ओम्यामदत करणे, साथ देणे
ओमिताखरा मोती, शुद्ध, सौंदर्य, शिव
ओमश्रीदैवीय, आस्तिक
ओदितिसकाळ
ओशमीविचार, सवय
आदिकासर्वात मोठी,
ओविशाशक्तीस्वरूप
ओनिशाईश्वराकडून मिळालेली भेट, पवित्र
ओजस्वानीगायन, संगीत
ओमेश्वरीपवित्र जप
ओस्माईश्वराची सेवा करणारी
ओदथीताजा, एहसास
ओमालाधरती, पृथ्वी
ओमनापवित्र, शुद्धता
ओनीआश्रय, आधार
ओंद्रिलाइंद्राची शक्ती, देवी
ओमवतीपवित्र आत्मा
ओमकारेश्वरीशक्ति, ऊर्जा
ओएशीदेवी, गुलाब
ओशमाउन्हाळ्यात जन्मलेली
ओमायराचांदणी, चमक
ओवीसंतांचा पवित्र संदेश
ओश्विकीर्ति, प्रसिद्धि
ओनलिकाप्रिय
ओवियाकलाकार, सुंदर पेंटिंग
ओमलानिर्माता
ओईशीसंपन्न
ओइशनिहर्ष, उल्हास
ओपलआभूषण, अद्भुत
ओएशीईश्वराची भेट, आशीर्वाद
ओमेशास्वामिनी
ओमनीओंकारातून जन्म झालेली
ओज्येष्ठादयाळू
ओमलीनश्रद्धाळू
ओमस्वतिप्रिय, दोस्त
ओजसिनयशस्वी, प्रसिद्ध
ओजोदाशक्तिची स्वामिनी, प्रसिद्ध
ओदनेश्वरीअन्नपूर्णा
ओपशनासमर्थन, सहयोग
ओमकारीओमची शक्ति, मंत्राचा प्रभाव
ओजयतिसाहस, शक्ति
ओजस्यामजबूत, तेजस्वी
ओजिष्ठामानवता, दया
ओनीआश्रय, शरण
ओनिमाअर्थ, विश्लेषण
ओमेरामहान, कुलीन
ओमाजीवन देणारी , जीवनदाता
ओमालापृथ्वी, धरा
ओजाप्राण, आत्मा
ओमानानारीत्व, स्त्री
ओमवीओम चा अंश, ईश्वराचा अवतार
ओमानंदिनीओम मंत्राच्या आनंदामध्ये, परम सुख
ओजस्वितिसाहस, शक्ति
ओमलेशाईश्वर स्वरूप, देवासारखा
ओहसिनीप्रशंसा, चांगुलपणा
ओमांशीओमचे प्रतीक, पवित्र चिन्ह
ओजयनीज्ञानाची स्वामिनी, बुद्धि
ओहाज्ञान, चिंतन
ओमैरातारा, चमक
ओदतिसकाळ, प्रभात
ओबैदियादेवाची दासी , आस्तिक, ईश्वराला मानणारी
ओबेदाअद्भुत, महान
ओमजाएकता, विश्वास
ओमप्रीतशिव भक्त
ओंकारप्रीतनिर्माता, अविभाज्य
ओमहराउत्साही
ओंकारजीतईश्वराचा वास जिथे आहे
ओंकारजोतईश्वराचा प्रकाश, ईश्वर ज्ञान
ओनेशाईमानदार, विश्वास करण्याजोगा
ओजमीतेजस्वी, शान
ओजसीनशक्तिशाली, मजबूत
ओनिराज्ञानी
ओशिनीसागर, लाटा, विशाल
ओपिंदरआदर्शवादी, दृढ़
औनिताशक्ति, ऊर्जा
औचितिकवितेचे सार , कल्पना
और्जित्‍याशक्ति, ताकत
औनिकासौम्य, नाजूक
औरवीसकाळची पहिली किरणे
औरिमानाजूक, उज्जवल
औहनाउत्साह, जूनून
औसिजाप्रसिद्ध, उज्जवल
औमंशीमंत्र, ईश्वराचा जप

आम्ही निवडलेली ओ वरून मुलींची नावे

नाव अर्थ
औनिकासौम्य, नाजूक
ओवीअभंगातील एक पद

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


तुम्हाला हि ओ वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment