मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ख वरून मुलींची नावे
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
ख वरून मुलींची नावे
नाम | अर्थ |
---|---|
ख्याति (Khyati) | प्रसिद्धि |
ख्याति (Khyathi) | प्रसिद्धि |
ख्यात (Khyath) | प्रसिद्ध |
ख्वाइश (Khwaish) | इच्छा |
खुज़मह (Khuzamah) | लैवेंडर |
खुज़मा (Khuzama) | लैवेंडर |
खुवयलः (Khuwaylah) | एक छोटी सी या युवा महिला चिकारे |
खुवैलह (Khuwailah) | एक छोटी सी या युवा महिला चिकारे |
ख़ुसी (Khusi) | खुशी, मुस्कान, डिलाईट |
खुशनूदा (Khushnuda) | खुशी, सहमत, हैप्पी |
खुशनूड (Khushnood) | मुबारक हो, खुश |
खुशमिता (Khushmita) | खुश मूड |
खुशिका (Khushika) | ख़ुशी |
खुशी (Khushi) | खुशी, मुस्कान, डिलाईट (प्रसिद्ध व्यक्ति का नाम: श्रीदेवी) |
खुशी (Khushee) | खुशी, मुस्कान, डिलाईट |
खुश्बू (Khushbu) | इत्र, खुशबू |
खुश्बू (Khushboo) | इत्र, खुशबू |
खुशली (Khushali) | प्रसार खुशी |
खुसबु (Khusbu) | इत्र, खुशबू |
खुसबख़्त (Khusbakht) | सौभाग्यशाली |
खुरमी (Khurmi) | खुशी, आराम |
खुलूद (Khulood) | अमरता, इटरनिटी, इन्फिनिटी |
खुल्ड (Khuld) | स्वर्ग, स्वर्ग, अनन्त |
खुलयबह (Khulaybah) | यह एक अरब कवयित्री का नाम था |
खुलट (Khulat) | प्रेम मित्र |
खुज़ारा (Khujara) | |
खुद्रः (Khudrah) | हरियाली |
खुद्रा (Khudra) | हरियाली, हरापन, मन की मौज |
खुदमाह (Khudamah) | सेवा, एक sahabiyah का नाम |
खोजासस्तेः (Khojassteh) | राजसी |
खितफा (Khitfa) | गलत, भुलक्कड़ |
खितम (Khitam) | निष्कर्ष |
खिलती (Khilti) | खिलते है |
खगेश्वरी Khageshwari | – |
ख्याती Khyati | प्रसिध्दी, कीर्ती |
खीरदायीनी Khirdayini | – |
खुशबू Khushboo | सुवास |
खुशी Khushi | आनंद, मर्जी |
खेमीबाई Khemibai | – |
खेयाली Kheyali | – |
आम्ही निवडलेली ख वरून मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
ख़ुशी | आनंद |
ख्वाइश | इच्छा |
खुशिका | ख़ुशी |
ख्याती | प्रसिध्दी, कीर्ती |
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
तुम्हाला हि ख वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
1 thought on “[Best 50+] ख वरून मुलींची नावे । baby girl names in Marathi from Kh”