[latest] इ वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from E

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात इ वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

इ वरून मुलींची नावे

नाव अर्थ
ईच्छिता
ईनाक्षी
ईलावंती
ईशप्रभा
ईश्वरीलक्ष्मी, दुर्गा
ईशासामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न
ईशानीदुर्गा
ईशिताप्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी
ईशिला
ईहाइच्छा
इरावतीपाण्याचा झरा
इर्षिताप्रबळ
इंद्रायणी
ईशिकाऐश्वर्यसंपन्न स्त्री

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


तुम्हाला हि इ वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

2 thoughts on “[latest] इ वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from E”

  1. Pingback: 108 Ganpati names in marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये
  2. Pingback: Twins baby boy names in Marathi । जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये

Leave a Comment