{Best 100+} ग वरून मुलींची नावे । baby girl names in Marathi from G

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ग वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ग वरून मुलींची नावे

नाव अर्थ
गरिमाश्रेष्ठत्व
गार्गीएक थोर पंडिता, ब्रम्हचर्या करणारी विदुषी
गायत्रीएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव
गायत्रिनीसामवेदातील ऋचा म्हणणारी
गावतीपहिला प्रहर
गिरावाणी
गिरीजापार्वती, पर्वतात जन्मलेली
गिरीबालापर्वततनया, पार्वती
गीताभगवदगीता
गीताली
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार, गेय
गीतिकाछोटे पद
गीतांजलीगीतांची ओंजळ
ग्रीष्मा
गुंजनगुणगुण
गुणकलीपहिला प्रहर
गुणरत्नागुणांचा हिरा
गुणवतीगुणा
गुणवंती
गुणसुंदरीगुणावती यौवना
गुणज्ञागुणांची जाण असलेली
गुणेश्वरी
गुणालीगुणवती
गुणिलागुणी
गुलनारडाळिंबाचे फळ
गुलबदन
गुलबक्षी
गुलाबी
गृहलक्ष्मी
गोदा
गोदावरीएक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र
गोपा
गोपबालागवळ्याची मुलगी
गोपालिनी
गोपीगोकुळातील गवळण
गोपिकाकृष्णसखी, गोपी
गोमतीगंगेची उपनदी
गोहिनीघराची मालकीण
गौतमीकृपाचार्यांची पत्नी, गौतम ऋषिपत्नी, अश्वत्थाम्याची आई
गौरजा
गौरवीसन्मान, नम्र
गौरापार्वती, देखणी, गौरवर्णी
गौरांगिनीपार्वती, गोऱ्या अंगाची
गौरीपार्वती
गौरीका
गंगाएक पवित्र नदी
गंगोत्री
गंधकळीसुगंधी कलिका
गार्गी{Gargi}पंडित स्त्रीचे नाव
गायत्री{Gayatri}एका ऋषी च्या पत्नीचे नाव
गजगामिनी{Gajgamini}हत्ती समान चाल असणारी
गजरा{Gajara}मोगऱ्याच्या फुलांचा वेणीत माळण्यासाठी केलेला हार
गझल{Gazal}एक सुंदर काव्य प्रकार
गजलक्ष्मी{Gajlakshami}हत्ती रूपातील लक्ष्मी
गती{Gati}एखाद्या वस्तूचा वेग
गरिमा{Garima}एखाद्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व
गायत्रीनी{Gayatrini}सामवेदातील ऋचा म्हणणारे
गिरीबाला{Giribala}पर्वताची कन्या
गावती{Gavati}पहिला प्रहार
गीता{Geeta}श्रीमद भगवतगीता
गिरा{Gira}मधुर वाणी
गीती{Giti}एक पद गाणे
गिरीजा{Girija}पार्वती चे दुसरे नाव, पर्वतात जन्म घेतलेली
गीतांजली{Geetanjali}गीतांची ओंजळ असणारी
ग्रीष्मा{Grishama}उन्हाळा,उष्मा
गुंजन{Gunjan}गुणगुण करणे
गुणकली{Gunkali}पहिला प्रहर
गुणवती{Gunvati}गुणांनी भरपूर
गुणज्ञा{Gunadnya}सर्व गुणांची जाण असणारी
गुणरत्न{Gunratna}गुणांमध्ये प्रवीण असलेली
गणेश्वरी{Guneshwari}खुप गुण असलेली
गुणवंती{Gunvanti}गुणांनी भरपूर
गुणली{Gunali}गुणाकार
गुणसुंदरी{Gunsundari}सगळे गुण असणारी तरुणी
गुलबक्षी{Gulbakshi}
गुलनार{Gulnar}डाळिंबाच्या फळाचे नाव
गुलबदन{Gulbadan}नाजूक शरीराची
गुलाबी{Gulabi}रंग
गोदा{Goda}
गृहलक्ष्मी{Gruhalakshami}आपल्या घरातील लक्ष्मी
गोदावरी{Godavari}दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध नदी
गोपी{Gopi}गोकुळातील एक गवळण
गोपालणी{Gopalani}गाय पाळणारी
गोपबाला{Gopabala}गवळ्याची कन्या
गोमती{Gomati}गंगा नदीची एक उपनदी
गोपिका{Gopika}कृष्णाची सखी
गौरजा{Gauraja}गौरव करण्यासारखी
गौरवी{Gauravi}सन्मान नम्रपणा
गौरी{Gauri}पार्वतीचा एक नाव
गिसेलेप्रतिज्ञा, वचन
गिरिशापार्वतीचे एक नाव
गत्रावतीकृष्णाची मुलगी
गीतिसंगीत, संसार, ब्रह्माण्ड
गेशनागायक, गाणारा
गोवरीउज्ज्वल, देवी पार्वती
गोमधिगोमती नदीचे अजून एक नाव
गीनाचमकदार, चांदी सारखा
गोद्बिकादेवी गौरीचे प्रतीक
ग्रहीताअंगीकारणे, स्वीकृत
गंजनउत्कृष्ट, श्रेष्ठ
गौरिकागौरीसारखी, श्रीशंकराचे एक नाव
गोरोचनादेवी पार्वती
गोविंदीकृष्णभक्त, धर्मनिष्ठ
गंगिकापवित्र, शुद्ध
गंधिनीसुगंधित
ग्रीष्माउष्णता
ग्रेहाग्रह, प्रभावशाली मनुष्य
गीयानामहान ईश्वर
गिसेलशपथ घेणे, प्रतिज्ञा, वचन
ग्रंथनापुस्तक, धार्मिक ग्रंथ
ग्र्हदेवीगृहलक्ष्मी, देवी
गिरीधारशनीचाणाक्ष नजर असलेली
गीषुतेजस्विता, प्रकाश, तेज
गीतालीसंगीत प्रेमी
गोगनाकिरणे
गेष्णागायक
गुल्मिनीएक लता
गुरूदागुरु द्वारा, आशीर्वाद, भेट
गुरतीस्वीकृति, स्तुति
गरतीगुणी महिला, पुण्यात्मा, धार्मिक
गयान्तिकागायन, हिमालय गुफा
गयात्रिनीगायिका
गभस्तीप्रकाश, झगमगाट
गोपिकाराधेचे एक नाव, गोपी
गीतागाणे, कविता, प्रसिद्ध हिन्दू धार्मिक ग्रन्थ श्रीमद भगवद गीता
गरिमागर्व
गीतांजलिसमर्पण गीत, गाण्यांचा संग्रह
गंगाएक पवित्र नदी
गर्विताअभिमानास्पद
गुणवंतीगुणी, विशेषज्ञ
गगनदीपिकासूर्याचे एक नाव
गगानासिंधूआकाशाचे महासागर
गजराफुलांची माळ
गणिकाफूल, पुष्प, बहार
गननामगलबुद्धिमान मुलगी,ज्ञानपूर्ण
गनावतीपरिचारक, सहायक
गन्धर्वीदेवी दुर्गेचे एक नाव
गयांथिकागायन
गान्धासुगंधित
गितान्लीसंगीत आवडणारी
गिनीपोपट

आम्ही निवडलेली ग वरून मुलींची नावे

नावअर्थ
गौरवीसन्मान, नम्र
गौरीपार्वती
गंगाएक पवित्र नदी
गौतमीकृपाचार्यांची पत्नी, गौतम ऋषिपत्नी, अश्वत्थाम्याची आई
गोपिकाकृष्णसखी, गोपी
गोदावरीनदी
गुंजनगुणगुण
गीताली
गीताभगवदगीता
गिरीजापार्वती, पर्वतात जन्मलेली
गायत्रीएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


तुम्हाला हि ग वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

Leave a comment