[latest] र वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from R

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात र वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

{Latest} र वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
रश्मिकाप्रकाश
राधिकायशस्वी, समृद्ध
राहीप्रवासी
रितिकानदी प्रवाह
रीयांशीहसमुख
ऋषिकारेशमी, पवित्र
रंजनाआनंद
रक्षितारक्षक, संरक्षित
रीद्धीमाप्रेम
रूपश्रीदिव्य, सुंदर
रियांशीआनंदी, प्रसन्न
रत्नालीमौल्यवान रत्न
रेवतीएक तारा, नक्षत्र
रंजीतासुंदर, मोहक
रक्षासंरक्षण
रचनासिद्धि, निर्माण
रचिकानिर्माता
रजनीकाळोख, रात्र
रणजीतायुद्धामध्ये विजयी
रतनामौल्यवान रत्न
रंजिणीआनंददायक
रतिमाकीर्ति
रत्नप्रभापृथ्वी, मौल्यवान रत्नांची चमक
रत्नमालारत्नजडित
रथिकासमाधानी
रत्नामोती
रजवीधाडसी
रत्नालीरत्न
रत्नावलीदागिन्यांचा हार
रन्विताआनंदित
रमणीआनंद, मोहक, सुंदर
रमामोहक, सुंदर
रमिलाप्रिय
रागवीसुंदर
रविनासूर्याचे सौंदर्य
रजिताप्रकाशित, आनंदित
रशीतासुंदर, शांतिपूर्ण
रश्मीसूर्यकिरण, प्रकाशाचा किरण, तेज
रसिकासुंदर, उत्साही
राखीबहिणीने बांधलेला धागा
रमिताआनंददायक
रागिनीएक मेलोडी, संगीत
रागीसंगीत, सूर, आवाज
राजनांदिनीराजकुमारी
राधारानीदेवी राधा
राजराजेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव
राजवंतीराजांचा निवास, पृथ्वीचे दुसरे नाव
राजवीधाडशी
राजश्रीराणी
राघवीराघवेंद्रांचा देव
राजेश्रीराणी
राजेश्वरीदेवी पार्वती
रात्रिकारात्र
राधाभगवान श्रीकृष्णाची प्रेमी, यशस्वी
रिकीताहुशार
राधीयश
रियांकासुंदर, प्रेमळ
रामप्रियाकमळ
रावीअप्रतिम
राशिसंग्रह
रियासुंदर
राहीनीदेवी सरस्वती
रिचाभजन
रिजुतानिर्दोषता
रिजूनिर्दोष
रामेश्वरीरामाचा साथीदार
रितिशादेवी
रितीगती
रीनूमैत्रीपूर्ण, सहकारी
रानूस्वर्ग
रीषापंख
रिद्धिसमृद्ध, श्रीमंत, भाग्यवान
रिद्धिमाप्रेमाचा झरा
रिलासुंदर
रुताफ्रेंड

{दोन अक्षरी} र वरून मुलींची नावे

नाव अर्थ
राखी symbol of protection
राभ्या Worshipped
रचना Creation
राधा Lord Krishna’s lover
रागा Melody
रागी Loving
रैमा Pleasing, Rama of the axe
राजी Shining
राखी Bond of protection
रक्षा Protection
रक्ती Pleasing
रामा Goddess Laxmi
रंभा name of an apsara
रम्या Delightful
राणी Queen
रण्य Pleasant
राशी A collection of wealth; Sign
रश्मी Sun Rays
राती Joy, Wife of Kamdeva
रत्ना gem
राया Flow; Sated with drink
रात्री A Name for Goddess Durga
रंभा Sings praises
रीमा Goddess Durga
रीना Gem
रेखा Line; Limit
रेणू Particle, grain, sand”
रेवा to move
रिया Singer
रिचा Hymn; The writing of the Vedas
रिद्धी Fortunate
रितू Season
रिश्मा
रिजू Innocent
रीमा Goddess Durga
रीना Dissolved Rinkal
रिशा Sainty
रिटा Way of life
रीती memory; well being

र वरून मुलींची युनिक नावे

नावअर्थ
रचनानिर्मिती
रजनीरात्र
रजिताराजस
रतीसुंदरी, मदनपत्नी
रमणीसुंदर स्त्री
रम्यामोहक
रमासंपत्ती, सुंदरी, पत्नी, प्रिया, लक्ष्मी
रखमारुक्मिणीचे नाव
रचिता
रजनिकारात्र
रजनीगंधारात्री उमलणारे एक फूल विशेष
रजळी
रत्नकर्णिका
रतनरत्न
रत्नदा
रत्नधारा
रत्नप्रभारत्नांची आभा
रत्नप्रियाजवाहिराची आवड असणारी
रत्नबाला
रत्नमणी
रत्नमालारत्नांचा हार
रत्नमंजिरी
रत्नाश्रेष्ठ, रत्न
रत्नावतीरत्न ल्यालेली
रत्नावलीरत्नहार, उदयन राजाची पत्नी
रत्नांगीरत्नांसारखे तेजस्वी अवयव असणारी
रत्नांबरीरत्नांसारखी वस्त्रे असणारी
रतिका
रमणीकासौंदर्यवती
रमोलाआनंद देणारी
रविजारवीपासून जन्मलेली
रविप्रभा
रविमालासूर्यपुत्री
रसनाजीभ
रसिकारसिक, जीभ, कंबरपट्टा
रश्मीकिरण
रक्षा
राखीसरंक्षण करणारी
रागिणीरागदारी
रश्मिका
राजकुमारीराजपुत्री
राजनंदा
राजदुलारीराजकन्या
राजलक्ष्मीएका राणीचे नाव, लक्ष्मी
राज्यश्रीराज्याची शोभा
राजसीसुकुमार असून सुंदरी
राजश्रीराजाची शोभा
राजीखुषी
राजेश्वरीराजांची देवता
रातराणीरात्री फुलणारे सुगंधी फुल
राणीराजाची पत्नी
राधाकर्णाची पालक माता, कृष्णसखी
राधिकाभरभराट, ऐश्वर्या, राधा
रामकलीपहिला प्रहर
रामदुलारी
रामेश्वरीपहिला प्रहर, पार्वती
रायमाएका नदी नाव
रावीपरोष्नी नदी
राशीनक्षत्र
राहीपथिक, पहिला प्रहर

तुम्हाला हि र वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment