[Top] य वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Y

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात य वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

य वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
यश्रीतासुंदर
यफितामुक्त
यफिनसुंदर
यहवापृथ्वी आणि स्वर्ग मिलन
यहवीपृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन
यजनाधार्मिक
यजातापवित्र
यक्षिताआश्चर्यकारक स्त्री
यलिनीसरस्वती
यमानापवित्र
यमिकारात्र
यमृताचांगली
यमुरा चंद्र
यन्ती पार्वती
यरह उष्ण
यशाश्वीप्रसिद्ध
यमहाकबूतर
यथार्थासत्य माहीत असलेली
यस्तिका मोत्याची माळ
योगदादुर्गा माता

{मॉडर्न} य वरून मुलींसाठी नावे

नाव अर्थ
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
याज्ञसेनाद्रौपदी
यामाचांदणी रात्र
योग्यायोग्य आचरण असलेली
युक्तायोग्य
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
योजनाआराखडा
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशीयुवा

[latest] य वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
यमुनाएका नदीचे नाव
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यामाचांदणी रात्र
याज्ञसेनाद्रौपदी
युक्तायोग्य
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
योग्यायोग्य आचरण असलेली
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशीयुवा
येशाईश्वराने स्वीकारलेली
यतीतपस्वी
येशिकाप्रिय
युवानातरुण
योशातरुण मुलगी
युक्ताचौकस
युतीकाफुल
यशीप्रसिद्धी
यामीजोडी
युवांश्रीसर्वात चांगली

दोन अक्षरी य वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
यक्षादेवदूत
यज्ञायज्ञ एक धार्मिक विधी
यंतीपार्वती
येशाईश्वरी अंश असलेली
युतीमिलन
याज्ञासत्य
यावी सुंदर
यशाप्रसिद्ध
यश्रीपार्वती
यजा धार्मिक
यशीप्रसिद्ध
यतीतपस्वी
यभाहत्ती प्रमाणे सुंदर
याराप्रकाश
यासीप्रसिद्ध

तुम्हाला हि य वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment