मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ब वरून लहान मुलींची नावे
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
ब वरून लहान मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
बेला | सुंदर फुल, बेलफळ, सुंदर |
बहुगंधा | चाफेकळी, सुंदर, सुंगधित |
बासरी | श्रीकृष्णाचे आवडते वाद्य, गोड , मधूर |
बिंदी | टिकली |
बानी | पृथ्वी, सरस्वती देवी |
बिपाशा | नदी, वाहते पाणी |
बिशाखा | एक तारा |
बिंबा | कुंकू, चंद्रकला |
बर्फी | एक गोडाचा प्रकार |
बागेश्री | संगीतातील रागाचा एक प्रकार |
बिजली | वीज, चमचमणारी |
बिंबी | चमकदार, चमचमणारी |
बरखा | पाऊस, विजांसह पडणारा पाऊस |
बिजल | वीज, लाईटनिंग |
बान्ही | आग, अग्नी |
बकुळा | एक फूल विशेष |
बकुलावलिका | बकुळीची फुले |
बनी | – |
बनू | – |
बबीता | लहान मुलगी |
बसंती | – |
बहार | मध्यरात्र, दुसरा प्रहर |
बहुगंधा | चाफेकळी |
बहुश्रुता | – |
बागेश्री | बागेची शोभा, मध्यरात्र, दुसरा प्रहर |
बालसरस्वती | छोटी सरस्वती |
बाला | मुलगी |
बाली | डूल |
बासरी | मुरली |
बिजली | वीज |
बीना | वीणी |
बिन्नी | – |
बुलबुल | एका पक्ष्याचे नाव |
बेबी | – |
बेला | एक फुलझाड |
बिंदी | टिकली |
बिंदिया | तिलक |
बिंदु | ठिपका |
बिंदुमती | – |
बिंबा | चंद्रकला, कुंकू |
बानी | – |
तुम्हाला हि ब वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
1 thought on “{latest} ब वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from B”