१२०+ च वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From C

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया च वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

च वरून लहान मुलांची नावे

नावअर्थ
चेतनमन
चिराग दिवा
चिंतन मनन
चेतक महाराणा प्रतापचा आशण
चीत्रेश
चितेश
चिरायू सतत तेवत राहणार
चिनार
चेतू
चार्विक
चंदेश
चकोर पक्षी
चक्रधरचक्र धारण करणारा, श्रीविष्णू
चक्रधारीचक्र धारण करणारा, श्रीविष्णू
चक्रपाणीकृष्ण, चक्र हातात असलेला, श्रीविष्णू
चक्रवर्तीसार्वभौम राजा
चक्रबंधू
चक्रेशश्रीकृष्ण, चक्राचा स्वामी
चकोरचांदणे हेच जीवन असलेला पक्षी
चतुरहुशार, सुंदर
चतुरसहुशार
चतुरसेन
चतुरंगएक गीतप्रकार
चमनबगीचा
च्यवन
चरणपाय
चाणक्यख्यातनाम राजनीतिज्ञ
चातक
चार्वाक
चारुचंद्रचंद्रासारखी सुंदर
चारुदत्त-दानशूर, वसंतसेनेचा नायक
चारुमणी
चारुमोहन
चारुविक्रम
चारुविंद
चारुशील
चारुहाससुहास, एका राजाचे नाव, सुंदर हसणारा
चित्तरंजनमनाला रंजविणारा
चंदेहा
चंद्रवदन
चंद्रनीलचंद्रासारखा शीतल
चंदूचंद्राचे नाव
चकोरपक्षी
चतुर्भुजचार भुजा असणारा
चारुदत्त
च्यवन
चाणक्य थोर शिक्षक
चमन
चक्रधरराजाचे नाव
चक्रशील
चक्रवाक
चक्षू
चतुरबुद्धिमान
चरणपाय
चंद्रेश
चंद्रबिंदू
चंद्राकरचंद्रासारखा आकार असणारा
चंद्रांशूचंद्राचा अंश असणारा
चंद्रमोहनचंद्रासारखा मन लोभावणारा
चंद्रकिरणचंद्राचे शीतल किरण
चंद्रवलय
चंद्रमणी
चंद्रसेन
चंद्रकेतू
चंद्रज
चिदघनज्ञानाने पूर्ण
चिदाकाशमनरुपी आकाश
चिदानंदमनरुपी आनंद
चिदांबरमनरुपी वस्त्र
चित्रगुप्तपापपुण्याचा हिशेब ठेवणारा
चित्ररथगंधर्वाचा राजा, सूर्य
चित्रभानु
चित्रसेनएक गंधर्वविशेष
चित्रांगद
चित्रेश
चिदानंद
चिन्मयचित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण
चिनारएका वृक्षाचे नाव
चिमण
चिरागदीप
चिरंजीवदीर्घायुषी
चिरंतनशाश्वत, देव
चूडामणी
चेकितान
चेतक
चेतनसजीव
चेतसमन
चेतोहारीमनाला आनंद देणारा
चैतन्यमन, भावना, शुध्दी, ब्रम्ह
चैत्रदेऊळ
चंचल
चंदनएका वृक्षाचे नाव
चंदरचंद्र
चंद्रकांतचंदनाचे खोड, चंद्रोदय होताच पाझरणारे रत्न
चंद्रकेतू
चंद्रगुप्तमौर्यवंशीय पहिला सम्राट
चंद्रचूडशंकर
चंद्रनाथ
चंद्रप्रकाश
चंद्रभानचंद्राचे किरण
चंद्रभानू
चंद्रभुषण
चंद्रमणी
चंद्रमाचंद्र
चंद्रमुखचंद्रासारखे तोंड असलेला
चंद्रमोहनचंद्रासारखा आकर्षक
चंद्रमोळीश्रीशंकर
चंद्रवदनचंद्रासारखे तोंडा असलेला
चंद्रशेखरश्रीशंकर, ज्याच्या जटेत चंद्र आहे असा
चंद्रहासकेरळ देशाचा युवराज, चंद्रासारखे स्मित करणारा
चंद्राचंद्र
चंद्रावीड
चंडीदासचंडीचा सेवक
चंपकचाफा
चांगदेवएक योगी
चिंतामण
चिंतामणिगणपतीचं एक नाव, चिंता हरण करणारे रत्न

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


आम्ही निवडलेली च वरून लहान मुलांची मॉडर्न नावे

नाव अर्थ
चेतन मन
चैतन्य मन, भावना, शुध्दी, ब्रम्ह
चिराग दीप
चिन्मय चित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण
चंदकांत चंद्राची कांती लाभलेला
चंद्रदीप चंद्राचा दीप
चतुर बुद्धिमान
चाणक्यएक थोर गुरु , चंद्रगुप्त मौर्यांचे शिक्षक
चंदूचंद्राचे एक नाव
चंद्रगुप्तएक राजा , चाणक्याचा शिष्य
चंद्रविजय चंद्रावर विजय मिळवलेला
चिकू
चेतक सदैव जागरूक असणारा , महाराणा प्रताप यांचा प्रिय घोडा
चिनू

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला च वरून भरपूर नावे पुरवली आहेत. त्यातून तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासाठी एक नाव निवडू शकता. तुमच्या मुलाचे नाव निवडण्याच्या या महत्वाच्या क्षणी तुम्ही आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल शब्दक्षर या मराठी ब्लॉग चा लेखक या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो.

आमच्या ब्लॉग वर अशेच नवनवीन मराठी कन्टेन्ट आहेत ते सुद्धा नक्की पहा. आणि तुम्हाला हि च वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद…!

Leave a Comment