जुळ्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट नावे । Twins baby boy names in Marathi । जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये । युनिक जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये । Royal Twins Baby Boy Names In Marathi
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
त्यात जुळ्या मुलांची नावे ठेवणे हे आईवडिलांसाठी फारच कठीण काम! त्यामुळे अशाच काही पालकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये (Twins baby boy names in Marathi)
Table of Contents
जुळ्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट नावे
पहिले नाव
अर्थ
दुसरे नाव
अर्थ
अमर
कायम राहणार
प्रेम
प्रेमळ
अनुरूप
देखणा, आकर्षक
अनुराग
भक्ती, आवड, आसक्ती आणि शाश्वत प्रेम
अर्चित
पूजित
लक्षित
प्रतिष्ठित
अर्णव
महासागर, फेसाळता समुद्र
प्रणव
(ब्रह्मा, विष्णू, शिव)
आरोहन
उगवणे
आराधन
प्रार्थना किंवा पूजा करणे
अर्श
वर्चस्व किंवा मुकुट किंवा फेकलेले
दर्श
भगवान श्रीकृष्ण
अर्थ
भगवान कृष्ण; सामर्थ्यवान
समर्थ
कार्यक्षम
अरुण
पहाट, उत्कट
वरुण
जलदेवता
अथर्व
श्री गणेश
अय्यंश
आई–वडिलांचा पहिला भाग
अतुल
अतुलनीय
अमूल
मूल्यवान, उच्च मूल्य असलेला
अविक
शूर
अविन
सुंदर
अयान
देवाची भेट
कयान
काइकोबड राजाच्या घराण्याचे नाव
अयान
भाग्यवान एक युवा बलवान
युवान
निरोगी; तरुण; भगवान शिव एक नाव
आयुष
वय
खुश
आनंदी, आनंद
अजाद
मुक्त, स्वतंत्र
शाझाद
राजाचा मुलगा, एक राजपुत्र
बेव्हिस
देखणा चेहरा
बेव्हान
इवानचा मुलगा
ब्रायन
उच्च
रायन
छोटा राजा किंवा चित्रकार
चांद
शुभेच्छा, चंद्र
चंदन
शुभ, अत्तर
डॅनियल
देव माझा न्यायाधीश
डेव्हिड
प्रिय
दीप
एक दिवा, तेज, सुंदर, हलका
दीपक
दिवा, प्रदीप्त, तेज
देवराज
देवांचा राजा
युवराज
राजकुमार
ध्रुव
ध्रुव तारा किंवा स्थिर किंवा विश्वासू किंवा अढळ
तारा
तारा, जिथे राजे भेटतात असा आयरिश भाषेत याचा अर्थ आहे
एहसान
परिपूर्णता
इम्रान
भविष्यकाराचे नाव
Twins Baby Boy Names In Marathi
पहिले नाव
अर्थ
दुसरे नाव
अर्थ
विद्युत
विजेची एक ठिणगी
विभूत
मजबूत, सामर्थ्यवान
विनिथ
ज्ञानी, विनम्र, शुक्र
विजीत
विजयी
वीर
धैर्यवान
वीरेन
योद्धांचा स्वामी
विरल
अनमोल
हिरल
चमकदार
विवान
भगवान कृष्ण
विहान
सूर्याचा पहिला किरण
वामन
भगवान विष्णूचा पाचवा अवतार
वासन
पुतळा
वेदांत
ब्रह्मज्ञान
सिद्धांत
सिद्धांताचा एक प्रकार, सत्य
यश
विजय, प्रतिष्ठा, वैभव, यश, सेलिब्रिटी
तेजस
प्रकाश, तेज
युवराज
एक राजकुमार
विराज
सार्वभौमत्व, उत्कृष्टता किंवा वैभव
झयंत
विजयी, तारा
झीहान
चमक, गोरेपणा
झेनिल
विजयी, निळ्या रंगाचा
झेनिथ
सर्वात वरचा, शिखर
झियान
स्वत: ची शांतता
झेवियान
नवीन घर, प्रकाश
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत…