50+ ज्ञ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Dnya

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ज्ञ वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

ज्ञ वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
ज्ञानप्रदसुविज्ञ
ज्ञपिततृप्त, संतुष्ट
ज्ञानस्वरूपज्ञानमय, चिन्मय
ज्ञानोदयज्ञानाचे प्रकटीकरण
ज्ञानार्जनअध्ययन, ज्ञानोपलब्धि
ज्ञानसाधनज्याच्या मदतीने ज्ञानाची प्राप्ती केली जाते
ज्ञापस्मरण–पत्र, स्मारक
ज्ञाप्यजाणून घेण्यायोग्य
ज्ञानार्थीजिज्ञासु
ज्ञानपल्लवज्ञानाचा अंकुर
ज्ञानाश्रयीज्ञानाशी संबंधित
ज्ञानाकरमहान ज्ञानी
ज्ञानमूर्तिप्रबुद्ध व्यक्ति
ज्ञानंदपरमानंद, उत्साह
ज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, ज्ञानाची देवता
ज्ञासीचमत्कारी
ज्ञॉर्गीपृथ्वीची सेवा करणारा
ज्ञालायुवक
ज्ञानदेवज्ञानेश्वर
ज्ञानधनज्ञान हेच धन
ज्ञानल
ज्ञानानंदज्ञान हाच आनंद असणारा
ज्ञानेशज्ञानाचा परमेश्वर
ज्ञानेश्वरएका संताचे नाव
ज्ञानमित्रज्ञान हाच मित्र
ज्ञानमूर्तीज्ञानाची प्रतिमा
ज्ञानेशखूप ज्ञान असलेला
ज्ञानितज्ञानाने भरलेला
ज्ञानवबुद्धिमान
ज्ञानविद्या, माहिती
ज्ञानदेवज्ञानेश्वर
ज्ञानदीपज्ञानाचा दीपक
ज्ञानेंद्रखूप बुद्धिमान
ज्ञानेश्वरज्ञान देणारा
ज्ञानकार्तिकश्रीशंकर
ज्ञानीज्ञान असलेला
ज्ञानजोतज्ञानाचा प्रकाश
ज्ञानलीनज्ञान ज्याच्यासाठी सर्वकाही आहे असा
ज्ञानजीतज्याला सगळे येते असा
ज्ञातमाहिती असलेला
ज्ञानीशज्ञानाची देवता
ज्ञानार्पणज्ञान देणारा
ज्ञानसुखबुद्धिमान
ज्ञानिकज्ञान घेण्याची इच्छा असलेला
ज्ञानमहुशारी
ज्ञानपालज्ञानाचा रक्षक

आम्ही निवडलेली ज्ञ वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
ज्ञानदेव ज्ञानाचा देव
ज्ञानेश ज्ञानी
ज्ञाना
ज्ञानमूर्ति ज्ञानाची मूर्ती
ज्ञानेश्वरज्ञानाचा ईश्वर
ज्ञानजीत ज्याला सगळे येते असा
ज्ञानपाल ज्ञानाचा रक्षक

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

मित्रांनो आमच्याकडे ज्ञ वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…!


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


Leave a Comment