250+ कुत्र्याची जबरदस्त मराठी नावे । Marathi dog names

कुत्र्याची मराठी नावे । Marathi Dog name । dog names in Marathi | Fantastic Marathi names of Dog | Unique Marathi names of Dogs | कुत्रीची मराठी नावे | ट्रेडींग कुत्र्याची नावे मराठी | लोकप्रिय कुत्र्याची नावे मराठी


कुत्रा हा पाळीव प्राणी खूप प्रामाणिक असतो. जर आपण एखादा छानसा कुत्रा घरात पाळला असेल तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्ती सारखाच असतो.

एखादा नवीन कुत्रा घरात आणल्यावर आपल्याला त्याच्याबद्दल खूप कुतूहल असते. त्या कुत्र्याची काळजी कशी करायची? त्याला खायला काय द्यायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कुत्र्याचे नाव काय ठेवायचे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात.

तर अशाच काही प्राणी प्रेमींसाठी आम्ही कुत्र्यांची काही क्युट युनिक व जबरदस्त नावे घेऊन आलो आहोत.

{नर} कुत्र्याची मराठी नावे – Marathi Dog name

क्र.कुत्र्याची मराठी नावे
राजा
शेरा
सिंम्बा
अप्पी
मस्कारा
सुलतान
काळू
बाळू
चेतक
१०मोगली 
११जिंजर 
१२बबलू 
१३पुष्पक
१४पुष्पा
१५शेरू
१६सोनू
१७अमर
१८प्रेम
१९कालिया
२०लोलू
२१शेलू
२२बबलू
२३मोती
२४जोश 
२५वाघ्या
२६पृथ्वी
२७गोमश्या
२८गोलू
२९ढोलू
३०टाग्या
हे नक्की वाचा : भारतातील ५ लोकप्रिय कुत्र्यांच्या जाती- shabdakshar

{मादा} कुत्रीची मराठी नावे – Female Marathi dog names

क्र.मराठी मादा कुत्रीची नावे
राणी
बबली
मुस्कान
सोनी
पुष्पी
बेबी 
अप्पू 
कुकू 
फुना 
१०जोया 
११लिली
१२जेरी
१३डुबी 
१४बेला 
१५मोना 
१६नोरा 
१७मिली
१८बार्ली
१९सिम्मी
२०कश्मीरा
हे नक्की वाचा : [५ ESSAYS] माझा आवडता प्राणी | My favourite animal

कुत्र्यांची युनिक नावे – Unique Marathi names of Dogs

क्र.कुत्र्याची मराठी नावे
टायगर
टफी
टॉमी
बुलेट
किटो
ब्रुनो
कूपर
टेडी
चेतक
१०मोगली 
११जिंजर 
१२लकी
१३प्रिन्स
१४स्पार्कल
१५हॅपी
१६बगीरा
१७रिओ
१८लिओ
१९जॉय
२०पोपी
२१हॅरी
२२मिकीचॅन
२३मिलो
२४ऑस्कर
२५जॉन
२६रोमीओ
२७लकी
२८मॅक्स
२९मफी
३०जॉय
हे नक्की वाचा : [02 Essays] माझा आवडता प्राणी । Maza avadta prani essay

कुत्र्यांची जबरदस्त नावे – Fantastic Marathi names of Dog

क्र.कुत्र्याची मराठी नावे
सॅम
बोनी
पपी
रॉकी
ओरीओ
बॉबी
मिकी
डॉलर
मार्क
१०डॉगी
११सुमो
१२लकी
१३किंग
१४डोरोमॉन
१५फ्रेडी
१६रोमी
१७रिओ
१८लिओ
१९झूझू
२०रोरो
२१हॅरी
२२ऑक्सर
२३मिलो
२४ऑस्कर
२५चार्ली
२६रोमीओ
२७मोली
२८मॅक्स
२९मेरी
३०ओगी

मादी कुत्रीची क्युट नावे – Cute names for female dog

क्र.कुत्र्यांची नावे
रोझी
बर्फी
इमानी
नोरा
मिली
चेरी
डेझी
अप्पी
बेबी
१०बार्ली
११बिली
१२डुबी
१३इवा
१४गोगो
१५फुना
१६जिया
१७कुकू
१८करिना
१९लुसी
२०लेझी
२१मस्कारा
२२टफी
२३मॅगी
२४ज्युली

तर मित्रांनो तुम्हाला हि कुत्र्याची मराठी नावे (Marathi dog names) नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आणखी नावे आठवत असतील तर ते सुद्धा कमेंट करून पाठवा.

1 thought on “250+ कुत्र्याची जबरदस्त मराठी नावे । Marathi dog names”

Leave a Comment