त वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From T

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया त वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

त वरून लहान मुलांची नावे

नावअर्थ
तथागतबुध्द, ज्ञानी, ऋषी
तनयपुत्र
तन्मयतल्लीन
तनुजपुत्र
तनुराग
तपनसूर्य, सूर्यकान्त मणी
तपसतप
तेजतेजस्वी
तीलकगंध
तुषार
तेजसतेजस्वी
तैमूरमुस्लिम नाव
तन्मयतल्लीन
तरुणचीरतरुण
तारकतारा
तनिष्क
तानाजीशूरवीर योद्धा
तुकारामसंत
तर्पण {Tarpan}ताजे, ताजेतवाने, संतुष्ट
तरूणेश {Tarunesh}युवा, तरूण पिढी, तारूण्य जपणारा
ताश्विन {Tashwin}स्वतंत्र, जिंकण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे असा
तस्मय {Tasamay}दत्तात्रयाचे नाव, दत्तापासून निर्माण झालेले नाव, जसे आहे तसे
तास्मी {Tasami}प्रेम, जिव्हाळा
तेजकुमार {Tejakumar}
तेजस्वी {Tejasvi}अतिशय प्रखर असा, एखाद्यावर आपल्या प्रतिमेची छाप सोडणारा, सूर्याप्रमाणे
तात्विक {Tatwik}तत्व जपणारा, दर्शन
तथ्य {Tathya}सत्य, शंकाराचा अंश, शंकराचे नाव
तत्सम {Tatsam}त्याप्रमाणे, सह समन्वयक
तत्व {Tatva}एखादी गोष्ट मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागणे, एखाद्या गोष्टीवर ठाम असणे
तानूर {Tanur}
तौलिक {Taulik}चित्रकार
तिर्थ {Tirtha}पवित्र स्थान, देवाच्या पूजेनंतर पिण्याचे दूध, देवाचा प्रसाद
तेजवर्धन {Tejvardhan}सदैव गौरव गाजवणारा, गौरवशाली, तेजस्वी
तेजुल {Tejul}प्रतिभाशाली, तेज
तनवीर {Tanveer}मजूबत, भक्कम
तन्वय {Tanvay}भागीदारी
तिनीश {Tinish}घरगुती, घरात राहणारा, कौटुंबिक
तिराज {Tiraj}विनम्र, सज्जन
ताराचंद्र {Tarachandra}
तेवन {Tevan}धार्मिक असणारा
तिशान {Tishan}महान शासक, राजा
तियांश {Tiyansh}सूर्याचे किरण, मुरूगन देवाचे एक नाव
तिजिल {Tijeel}चंद्र, चंद्राचे नाव, चंद्राचा प्रकाश
तेजराज {Tejraj}
तीज {Teej}टिळा, टिका, कुंकू
तिमिन {Timeen}मोठा मासा
तिमित {Timit}शांत, नीरव, अत्यंत शांत, शीतल, सतत, उत्तेजनाहीन असा
तियस {Tiyas}चांदी, रजत
तानसेन {Tansen}
तोहित {Tohit}अतिशय सुंदर, मनमोहक असा
तोशल {T}संगती, सह
तोयाज {Toshal}कमळाची पाने, कमळाचा भाग
तुहीन {Tuhin}हिम, बर्फ
तुंगिश {Tungish}भगवान शंकाराचे एक नाव
तुपम {Tupam}प्रेम, जिव्हाळा
तथागत {Tathagat}बुध्द, ज्ञानी, ऋषी
तनय {Tanay}पुत्र
तनुज {Tanuj}पुत्र
तपुज {Tapuj}तनुपासून जन्मलेला
तुषारकांत {Tusharkant}
तरंग {Tarang}लहर, लाट
तरुण {Tarun}ताजा, युवक

आम्ही निवडलेली त वरून लहान मुलांची मॉडर्न नावे

नाव अर्थ
तेज तेजस्वी
तीलक गंध
तुषार
तेजस तेजस्वी
तैमूर मुस्लिम नाव
तन्मय तल्लीन
तरुण चीरतरुण
तारक तारा
तनिष्क
तानाजी शूरवीर योद्धा
तुकाराम संत

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि त वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment