ट वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Tt

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ट वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ट वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
टिंकलफुलपाखरू, सुंदरी
टूर्वीविजयी, मन जिंकणारी, विजयी
ट्यूलिपएक फूल, पुष्प
टिश्याएक तारा, चमकदार
टोरललोक नायिका, प्रसिद्ध
ट्विशातेज, प्रकाश, प्रतिभा
ट्वेसाशानदार, चमचमणारे, सुंदर
ट्रायातीदिव्य संरक्षण
ट्रैम्बिकादेवी दुर्गा, देवी
ट्विशीप्रकाश, ऊर्जा, प्रतिभा, दृढ़ संकल्प
टुक़ासगळ्यांची काळजी घेणारी
ट्रेयातीन रस्ते, तरुण महिला, ज्ञानवर्धक
टोरलएक लोक नायिका
टियशाचाँदी, धन–दौलत
टितिक्षाधैर्य, दया, सहिष्णुता
टियादेवाची भेट, एक पक्षी
टीशाआनंद
ट्रानामधुर संगीत, गीत
टिशयाशुभ, ज्याचे नशीब चांगले आहे असा
टियारामुकुट, सजावट
टेकियापूजा करणारी, भक्त, साधक
टेगरूपसुंदर तलवार
टावलींभक्तीमध्ये तल्लीन
टॅसमिनसगळ्याला पूर्णत्व देणारी
टवेशीदेवी दुर्गा, साहस, देवी, शक्ति
टीना
टिंकलफुलपाखरू, सुंदरी
ट्विंकलचकाकणे, चमक
ट्यूलिपएक फूल, पुष्प
टिश्याएक तारा, चमकदार
टोरललोक नायिका, प्रसिद्ध
ट्विशातेज, प्रकाश, प्रतिभा
टुनटुन
टियादेवाची भेट, एक पक्षी
टीशाआनंद
टियारामुकुट, सजावट
ट्वीटीगाणारा पक्षी, सुरेल आवाजाचा कबुतर
टिम्सीताऱ्यासारखी चमकणारी, उज्जवल, चमकणारी
टेगरूपसुंदर तलवार
टावलींभक्तीमध्ये तल्लीन
टॅसमिनसगळ्याला पूर्णत्व देणारी
टवेशीदेवी दुर्गा, साहस, देवी, शक्ति
टर्णिजायमुना नदी, सूर्य पुत्री यमुना
टान्याकौटुंबिक, कुटुंबाशी संबंधित
टंकिनसशक्तिकरण, गरिमा, आकर्षण
टानसिनस्तुति, सौंदर्यीकरण
टांसीसुंदर राजकुमारी
टूनायाभक्तीमध्ये तल्लीन
टेनिसदेवाकडून मिळालेली भेट, आशीर्वाद
टफीडास्वर्ग, मन आनंदित करणाऱ्या गोष्टी
टलासोने
टकेयापूजा करणारा भक्त
टाक़ुलसमजदार , बुद्धिमान, बुद्धिजीवी
ट्राईबुद्धि, तेज, चतुर
ट्वीटीगाणारा पक्षी, सुरेल आवाजाचा कबुतर
टमरैकमळाचे फुल, सुंदर
टराचट्टानी पहाड़, पौराणिक कथांमधील देवी
टहनीमासुंदर,मनमोहक, मनाला खुश करणारी
टाकियाउपासक, नैतिक,योग्य मार्गावर चालणारी
टिआनाबेटी, प्रधान
टिओनापरीराणी, एक देवता
टिनेसियाईश्वराचा आशीर्वाद
टिफनीईश्वराची अभिव्यक्ति, ईश्वराचे वर्णन करणे
टिम्सीताऱ्यासारखी चमकणारी, उज्जवल, चमकणारी
टिवाणानिसर्गावर प्रेम करणारी, देवाने दिलेल्या गोष्टींवर प्रेम करणे
टिशमजबूत इच्छाशक्ती असणारी, शूर
टुनिलतेज, चतुर, मन
टेगनसुंदर,सगळ्यांना आवडणारी, आकर्षक
ठनिस्कासोन्यासारखी , एक परी, देवी
ठनिरिकाएक फूल, सोने, देवी

तुम्हाला हि ट वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment