{latest} ह वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from H

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ह वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ह वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
हरिकादेवी पार्वती
हनिषासुंदर रात्र, शांतिपूर्ण
हरुनीएक हरीण, सुंदर आकर्षक
हर्शनीआनंदी, खुश
हसिकाहसू
हरिनाक्षीहरणासारखे डोळे असणारी, सुंदर डोळ्यांची
हर्शालीआनंदात, सुखात
हसिताउत्साहित
हानीकाहंस
हार्शिनीहसऱ्या चेहऱ्याची
हिमजापार्वतीचे एक नाव
हिमानीपार्वतीचे एक नाव
हर्दिनीमनाच्या अगदी जवळ असणारी
हिमालीबर्फासारखी थंड, शीतल
हिमांशीबर्फ, हिम
हिमीसुंदर, मनाला आवडणारी
हीनिताअनुग्रह, शिष्टाचार, नम्रता
हृत्वीखुश, उत्साहपूर्ण, दिलचस्प
हेतार्थीप्रेमाचा पर्याय, अनुग्रह
हेतिकासूर्याची किरणे, सूर्य प्रकाश
हेमलतास्वर्ण लता
हेमाक्षीसुंदर डोळे
हृदाशुद्ध, पवित्र, स्वच्छ
हृथिकाआनंद, सुख देणारी
हृतिहिरवळ
हीरलउज्ज्वल
हिर्कानीछोटा हिरा
हेमाग्नीदेवी पार्वती, हिन्दू धर्मातील एक देवता
हेमाभसोन्यासारखी, रुक्मिणी
हेमंतीसोन्यासारखी चमकणारी, तेज
हंशिकासुंदर स्त्री, आकर्षक
हियाहृदय, स्मरणशक्ति
हंसुजालक्ष्मी, हिंदू धर्मातील एक देवी
ह्रादिनीखूप आनंदी
हृूतवीप्रेम
हितिकाश्रीशंकर
हौरीपरी, स्वर्गवधु, अप्सरा
हृतिकासत्य, उदार,एक छोटीशी वाहणारी नदी

{Latest} ह वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
हनी
हर्ताली
हरणीहरिण
हरबालाभगवान शंकराची मुलगी
हरिणाहरीण
हरिणाक्षीहरिणासारखे डोळे असलेली
हर्षदाआनंद देणारी
हर्षप्रभा
हर्षमतीहर्ष झालेली
हर्षवर्धिनी
हर्षाआनंदी
हर्षालीआनंद देणारी
हर्षिणी
हर्षिता
हरिता
हरीतिका
हरिप्रिता
हरिप्रियालक्ष्मी, कृष्णाची बासरी
हिनामेंदी
हिमकांती
हिमगौरी
हिमदानी
हिमगंगा
हिमरानी
हिमानीपार्वती, धुके
हिमावती
हिमिका
हिमांगी
हिरकणीसोन्याची
हिरण्मयीसोन्याची
हिरण्याक्षी
हिरा
हुताशनी
हेमकांता
हेमकेतकीकेवड्याचं झाड
हेमनलिनी
हेममुद्रा
हेमलतासुवर्णलता
हेमवर्णासुवर्णवर्णी
हेमवतीसुवर्णासारखी तेजस्वी
हेमासुवर्ण
हेमाद्री
हेमामालिनीसोन्याचा हार घालणारी
हेमालीसुवर्णमयी
हेमावती
हेमाक्षीसोन्यासारखे डोळे असणारी
हेमांगनासोन्याचे अंग असलेली
हेमांगीसुवर्णांगी
हेमांगिनीसुवर्णांगी
हेमंती
हेमांगी
हेमांगिनी
हेमांतीका
हेलन
होरीहोलिकादेवी, होळीचे गीत
होलिकाहोळीची देवी
हंसनंदिनीआदर्श सुंदरी
हंसाएका पक्ष्याचे नाव

‘ह‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

नाव अर्थ
हंसिकादेवी सरस्वती, हंस हे वाहन असलेली
हरिबालादेवतांची मुलगी
हरीजसोनेरी केसांची, सुंदर कन्या
हर्मीननोबल, शांत, शांत स्वभावाची
हारनीखूबसूरत फूल, पुष्प
हर्पितासमर्पित, निष्ठा, कुठलेही कार्य करण्यास सक्षम
हर्षदाआनंद देणारी, प्रसन्न
हर्षियास्वर्ग
हाश्मिताप्रसिद्ध, सगळ्यांना माहिती असलेली
हित्शामनात कुठलीही लालसा नसलेली
हविसादेवी लक्ष्मी, शरण स्थळ, पवित्र जागा
हेजेलमार्गदर्शन करणारी, योग्य मार्ग, खरेपणा
हीनीताईश्वराची दया
हेमानिकासुंदर महिला
हेमीतासोन्याने मढलेली
हेनीशीसगळ्यांची लाडकी
हेतलदोस्त, मित्र, साथी
हेतनीशक्तिशाली, मजबूत, शूर
हेतुवाईट गोष्टीचा अंत
हिनयाचमकदार, आकर्षक
हीरहीरा, नगीना
हिरनमासोन्याने बनलेली
हितीप्रेम आणि देखभाल करणारी, सगळ्यांची काळजी करणारी
हीतीक्षासगळ्यांचे चांगले करणारी, सुंदर फूल

तुम्हाला हि ह वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a comment