[latest] भ वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Bh

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात भ वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

भ वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
भरवा सुंदर नाद
भाश्विनीदेवीचे नाव
भाश्विकादेवीचे नाव
भरावी तेजस्वी,सूर्यासारखी
भार्वीतूळस
भल्लीछोटा बाण
भवनिका महालात राहणारी
भवन्तिसुंदर
भवानिकादेवीचे नाव
भवान्यएकाग्रता
भविष्यानशीब
भवकिर्तीकिर्तीवान
भस्माहास्य
भागवतीज्ञानी
भागवन्तीनशीबवान
भाग्यवतीनशीबवान
भाग्यविशरीरातील
भाद्रमुखीसुंदर
भाद्रवाल्लीसुंदर वेल
भाद्रसोमाचंद्राप्रमाणे सुंदर
भाद्रस्वप्नासुंदर स्वप्न
भारूवजनदार
भालेश्वरी देवीचे नाव
भाविकी नैसर्गिक
भावीभविष्य
भाव्याशानदार
भासी भ्रम
भावज्ञादेवीचे नाव
भौमी सीता

{Latest} भ वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
भक्तीपूजा, श्रध्दा, निष्ठा, उपासना
भक्तीजभक्तीतून जन्म पावलेली
भगवतीसरस्वती, धार्मिकवृत्तीची स्त्री, पूज्य स्त्री
भगवंतीभाग्यवती
भगीरथीएक पवित्र नदी
भद्रकालीएक देवी विशेष
भद्रबालाउत्तम बालिका
भद्रशीलउत्तम शीलाचा
भद्रवतीशांत स्त्री
भद्रावती
भरणीएका नक्षत्राचे नाव
भ्रमरा
भ्रमरीभुंगा, एका पक्ष्याचे नाव
भ्रामरीप्रदक्षिणा
भवानीपार्वती
भविशाभावना
भाग्यरेखा
भाग्यलक्ष्मीभाग्याची लक्ष्मी
भाग्यवतीभाग्यवान
भाग्यश्रीनशिबाचा शोभा, उज्ज्वल भवितव्य असणारी

भ वरून लहान मुलींची युनिक नावे

नाव अर्थ
भाविशाभावनाप्रधान
भन्वरी विचारपूर्वक केलेला व्यवहार
भरणी पूर्ण
भाग्यानशीबवान
भाग्यशाली नशीबवान
भाग्यलक्ष्मीनशीबवान
भाग्यरेखा नशीबाची रेघ
भाग्यवती नशीबवान
भाग्यश्रीनशीबवान
भाग्येश्वरी नशीबवान
भाग्योदयानशीबवान
भानूप्रिया सूर्याला प्रिय असणारी 
भानूसूर्यासारखी तेजस्वी
भानुजा सूर्यापासून निर्माण झालेली
भानुमती तल्लख बुद्धी असलेली
भानुमयी सूर्यासारखी 
भानुप्रभासूर्याचे किरण
भास्करी सूर्यासारखी दिसणारी
भानुश्रीसूर्यासारखी दिसणारी, तेजस्वी
भानवीसूर्याप्रमाणे दिसणारी
भामासुंदर स्त्री
भामिनी सुंदर स्त्री
भंदानाकौतुक
भुमायी पृथ्वीपासून निर्माण झालेली
भुवापृथ्वी
भुविस्वर्ग
भुविका स्वर्ग
भूतिअस्तित्त्व
भूमापृथ्वी
भूमिपृथ्वी
भूमिका पात्र
भूमिलताऔषधी वेल
भौमिकापृथ्वीची राणी

Marathi Baby Girl names by initial ‘bh’

नाव अर्थ
भाग्याभाग्यवंती
भागीरथीगंगा नदी
भाग्येश्वरी
भाग्योदया
भानू
भानुजा
भानुप्रिया
भानुमतीदेखणी स्त्री, प्रखर बुध्दीची
भानुश्रीसूर्याची शोभा
भामास्त्री
भामिनीसुंदर स्त्री
भार्गवीपार्वती, दुर्गा, गवत
भारतीसरस्वती, तुळशी, वाणी
भारवी
भावनामनोतरंग, श्रद्धा
भावनितीभावनाप्रधान
भाविकाश्रध्दाळू
भाविनीसुंदर स्त्री
भावूका
भास्वती
भीमरा
भीमाएक नदी विशेष
भूपाली
भुवनमोहिनी
भुवनसुंदरी
भुवना
भुवनेश्वरी
भूषणाअलंकार
भैरवी
भुवनेश्वरी देवीचे नाव
भग्निमाकलापूर्ण मुद्रा
भुवना देवीचे नाव
भुवनसुंदरी देवीचे नाव
भुवनमोहिनीदेवीचे नाव
भीमा नदीचे नाव
भीमरा सुंदर स्त्री
भाविका श्रद्धावान
भावनितीभावनाप्रधान
भावूका भावनाप्रधान
भास्वतीदेवीचे नाव
भिमीकाभयानक
भीनीहळूवार
भाविनी भावनाप्रधान
भारती भाषा
भाषावाणी
भाषिणीबोलणारी
भारवी भाषा
भार्गवी देवीचे नाव
भवानीदेवीचे नाव

तुम्हाला हि भ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment