ट वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Tt
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ट वरून लहान मुलींची नावे
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
ट वरून लहान मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
टिंकल | फुलपाखरू, सुंदरी |
टूर्वी | विजयी, मन जिंकणारी, विजयी |
ट्यूलिप | एक फूल, पुष्प |
टिश्या | एक तारा, चमकदार |
टोरल | लोक नायिका, प्रसिद्ध |
ट्विशा | तेज, प्रकाश, प्रतिभा |
ट्वेसा | शानदार, चमचमणारे, सुंदर |
ट्रायाती | दिव्य संरक्षण |
ट्रैम्बिका | देवी दुर्गा, देवी |
ट्विशी | प्रकाश, ऊर्जा, प्रतिभा, दृढ़ संकल्प |
टुक़ा | सगळ्यांची काळजी घेणारी |
ट्रेया | तीन रस्ते, तरुण महिला, ज्ञानवर्धक |
टोरल | एक लोक नायिका |
टियशा | चाँदी, धन–दौलत |
टितिक्षा | धैर्य, दया, सहिष्णुता |
टिया | देवाची भेट, एक पक्षी |
टीशा | आनंद |
ट्राना | मधुर संगीत, गीत |
टिशया | शुभ, ज्याचे नशीब चांगले आहे असा |
टियारा | मुकुट, सजावट |
टेकिया | पूजा करणारी, भक्त, साधक |
टेगरूप | सुंदर तलवार |
टावलीं | भक्तीमध्ये तल्लीन |
टॅसमिन | सगळ्याला पूर्णत्व देणारी |
टवेशी | देवी दुर्गा, साहस, देवी, शक्ति |
टीना | – |
टिंकल | फुलपाखरू, सुंदरी |
ट्विंकल | चकाकणे, चमक |
ट्यूलिप | एक फूल, पुष्प |
टिश्या | एक तारा, चमकदार |
टोरल | लोक नायिका, प्रसिद्ध |
ट्विशा | तेज, प्रकाश, प्रतिभा |
टुनटुन | – |
टिया | देवाची भेट, एक पक्षी |
टीशा | आनंद |
टियारा | मुकुट, सजावट |
ट्वीटी | गाणारा पक्षी, सुरेल आवाजाचा कबुतर |
टिम्सी | ताऱ्यासारखी चमकणारी, उज्जवल, चमकणारी |
टेगरूप | सुंदर तलवार |
टावलीं | भक्तीमध्ये तल्लीन |
टॅसमिन | सगळ्याला पूर्णत्व देणारी |
टवेशी | देवी दुर्गा, साहस, देवी, शक्ति |
टर्णिजा | यमुना नदी, सूर्य पुत्री यमुना |
टान्या | कौटुंबिक, कुटुंबाशी संबंधित |
टंकिन | सशक्तिकरण, गरिमा, आकर्षण |
टानसिन | स्तुति, सौंदर्यीकरण |
टांसी | सुंदर राजकुमारी |
टूनाया | भक्तीमध्ये तल्लीन |
टेनिस | देवाकडून मिळालेली भेट, आशीर्वाद |
टफीडा | स्वर्ग, मन आनंदित करणाऱ्या गोष्टी |
टला | सोने |
टकेया | पूजा करणारा भक्त |
टाक़ुल | समजदार , बुद्धिमान, बुद्धिजीवी |
ट्राई | बुद्धि, तेज, चतुर |
ट्वीटी | गाणारा पक्षी, सुरेल आवाजाचा कबुतर |
टमरै | कमळाचे फुल, सुंदर |
टरा | चट्टानी पहाड़, पौराणिक कथांमधील देवी |
टहनीमा | सुंदर,मनमोहक, मनाला खुश करणारी |
टाकिया | उपासक, नैतिक,योग्य मार्गावर चालणारी |
टिआना | बेटी, प्रधान |
टिओना | परीराणी, एक देवता |
टिनेसिया | ईश्वराचा आशीर्वाद |
टिफनी | ईश्वराची अभिव्यक्ति, ईश्वराचे वर्णन करणे |
टिम्सी | ताऱ्यासारखी चमकणारी, उज्जवल, चमकणारी |
टिवाणा | निसर्गावर प्रेम करणारी, देवाने दिलेल्या गोष्टींवर प्रेम करणे |
टिश | मजबूत इच्छाशक्ती असणारी, शूर |
टुनिल | तेज, चतुर, मन |
टेगन | सुंदर,सगळ्यांना आवडणारी, आकर्षक |
ठनिस्का | सोन्यासारखी , एक परी, देवी |
ठनिरिका | एक फूल, सोने, देवी |
तुम्हाला हि ट वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….