लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया म वरून लहान मुलांची नावे
हवा, हवेची देवता, विष्णूचे एक नाव, अत्यंत हुशार असा
मार्वन
अत्यंत कठोर, मजबूत
मस्तिष्क
मेंदू, मेंदूसंबंधित
मस्तान
अत्यंत खोडकर, नेहमी मजेत राहणारा
मथ्येश
भगवान शंकराचे एक नाव
मौक्तिक
मोती, मोत्याासाठी दुसरा शब्द
मौलिक
मौल्यवान, अत्यंत मूल्य असणारे
मौर्या
लीडर, नेता
मवी
निळा रंग, निळा रंग आवडणारा
मयांक
चंद्र, चंद्राचे दुसरे नाव
मयुख
अत्यंत हुशार, बुद्धिजीवी
मयुव
आई आणि मुलगा
मेदांत
राक्षसांचा सर्वनाश करणारा
मीलन
एकमेकांमध्ये मिसळून जाणे
मीरेश
हिंदू देवता
मीर
मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
मीतुल
खरा मित्र, संतुलित
मेघराज
ढगांचा मित्र, ढगांचा राजा
मेघदूत
ढगांकडून मिळालेले बक्षीस
मेहन
शुद्ध, पवित्र
मीहत
मोठे, मोठेपणा, महान, महंत
मेहुल
पाऊस, हत्ती
मेधील
अत्यंत दयाळू, दयाळूपणा
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि म वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
लहान बाळाचे संगोपन करणे हे नवीन आई-बाबांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते. बाळाचे संगोपन कसे करायचे, त्याची स्वच्छता कशी ठेवायची हे माहित असणे खूप गरजेचे आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या आईचा देखील बाळासोबत नवीन जन्म होत असतो कारण तिला पहिल्यांदा बाळाला जन्म देईपर्यंत बाळाच्या संगोपनाचा कोणताही अनुभव नसतो. पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण आज आपण…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…