लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया प वरून लहान मुलांची नावे.
पत्तेदार असे झाड, पानांनी फुललेले झाड, बहरलेले झाड
पर्णश्री {Parnashri}
पानांनी बहरलेले सौंदर्य
पार्श्व {Parshwa}
योद्धा, मागील भाग, जैन धर्मातील तीर्थंकर
परस्वा {Parswa}
हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
पार्थन {Parthan}
साहसी, कृष्णाचे एक नाव
पार्थव {Parthav}
महान, महानता
प्रवीर {Praveer}
–
प्राजक्त
प्राजक्ताचे फुल
प्राण
जीव
पराशर
एका ऋषीचे नाव
प्रीतम
प्रिय
प्रितीश
प्रीतीचा अधीश
पारितोष
संतोष, आवड
परिमल
सुवास
परिमित
पुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षित
कसोटीस उतरलेला
प्रियवदन
गोड चेहऱ्याचा
प्रेम
प्रीती
प्रेमकुमार
प्रेमी
प्रेमनाथ
प्रेमाचा स्वामी
प्रेमानंद
प्रेम हाच आनंद मानणारा
प्रियंक
आवडता
पुनीत
पवित्र
पूर्णचंद्र
पौर्णिमेचा चंद्र
पुरु
विपुल
पुरुषोत्तम
नरश्रेष्ठ
पल्लवित {Pallavit}
उमलणे, अंकुरित
पल्केश {Palkesh}
आनंदित
पल्विश {Palvish}
साहजिक
पनव {Panav}
राजकुमार
पानित {Panit}
प्रशंसा, स्तुती
पंकजित {Pankajit}
गरूड, पक्षी
पन्नगेश {Pannagesh}
नागांंचा राजा, सर्पराजा
पांशुल {Panshul}
सुगंधित, शंकराचे एक नवा, चंदनाचा अभिषेक करण्यात आलेला, सुगंधित झालेला
पान्वितः {Panvit}
शंकर देवाचे एक नाव, संंस्कृत नाव
पदमज {Padmaj}
ब्रह्मा
पंचमणी {Panchmani}
–
पार्थिक {Parthik}
अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र {Parthivendra}
पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष {Pratish}
सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
पर्व {Parv}
शक्तीशाली, बलवान
पर्वण {Parvan}
स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पथिन {Pathin}
यात्री, प्रवास करणारा
पतोज {Patosh}
कमळ, कमळाचे फूल
पतुश {Patush}
हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
प्रतिक {Pratik}
–
प्रफुल्ल {Prafulla}
टवटवीत,ताजा
पहल {Pahal}
–
पूजन {Pujan}
पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
पूर्वांस {Purvasa}
चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण {Pushan}
सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन {Puvendan}
नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित {Purvit}
पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
प्रणक {Pranak}
जीवन देणारा, जिवीत
पक्षीराज {Pakshiraj}
–
प्रभान {Prabhan}
प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रहन {Prahan}
दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय {Prajay}
विजेता, जिंकून आलेला
प्रकल्प {Prakalpa}
योजना
पौरव {Paurav}
राजा पुरूचा वंशज
पवनादित्य {Pavanaditya}
पवन आणि आदित्याचा मेळ, हवा आणि सूर्याचा अंश
पवीत {Pavit}
प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पक्षीन {Pakshin}
पंखवाले पक्षी, चिमणी
प्रबोध {Prabodh}
–
प्रदीप {Pradip}
दिवा
पृथ्वी {Pruthvi}
धरती धरा
पथिक {Pathik}
टोळी
पुष्कर
कमळ, तलाव
पृथ
ऋषिपुत्र
पृथ्वीराज
एका राजाचे नाव
पृथू
ऋषिपुत्र
प्रेमल
प्रेमळ
प्रेयस
प्रिय
परेश
विष्णू
परन्जय
वरुण, शुद्ध
पल्लव
पालवी, अंकुर
पाणिनी
आद्य संस्कृत आचार्य
पारसनाथ
एक जैन तीर्थंकर
पिनाकीन
शंकराचे नावे
प्रियंवद
आवडेल असे बोलणारा
प्रियांक
लाडका
पितांबर
रेशमी पिवळे वस्त्र
पुष्पकांत
फुलांचा स्वामी
पुष्पसेन
एक गंधर्व विशेष
पुष्पेन्द्र
फुलांचा इंद्र
पंकज
कमळ
पंचम
निपुण, सूर ‘प‘
पंडित
विद्वान, चतुर, तरबेज
पंढरी
पंढरपूर
पंढरीनाथ
श्रीविठ्ठल
पुंडलिक
प्रसिद्ध विठ्ठल भक्त
प्रबळ
शक्तिवान
प्रभास
सुंदर
प्रभाव
परिणाम
आम्ही निवडलेली प वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
पुष्पा
फुल
पुष्पराज
फुलांचा राजा
पुनीत
–
प्रशांत
महासागर
प्रथमेश
गणपती
प्रमोद
–
प्रवीण
हुशार , निपुण
पंढरीनाथ
विठ्ठल
प्रभास
–
पवन
वारा
प्रमोद
–
प्रल्हाद
विष्णूचा भक्त
पराग
फुलामधली केशर
प्रणव
–
पंकज
कमल
प्रज्ज्वल
–
पार्थव
–
पार्थ
–
प्रेम
भावना
पुरुषोत्तम
श्री रामाचे नाव
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि प वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…

2 Comments