[latest] क्ष वरून लहान मुलींची नावे । baby girl names in Marathi from ksh

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात क्ष वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

क्ष वरून लहान मुलींची नावे

क्षितुजाधरतीतून जन्म घेतलेली
क्षेमिकासुख
क्षेणिमाविविध, बहुरूपता
क्षिराक्षीज्ञानी, बुद्धिमान
क्षेणिकाउच्च श्रेणी, दर्जा
क्षिरितादुधासारखी सफेद, सुंदर
क्षितिकाधरती, पृथ्वी
क्षितिरूपाधरतीसारखी विशाल, विनम्र
क्षमतासक्षम, शक्तिशाली
क्षिप्रताचंचल, कोमल
क्षितिधरिकाशक्तिरूप
क्षरितामौलिक, आधार
क्षरिकासुरुवात
क्षमिकासमर्थ, सक्षम
क्षत्रपीक्षत्रियांची राणी, सक्षम
क्षतजितासमस्यांना सामोरी जाणारी
क्षणदाएक क्षण, वेळ
क्षणांशीसमय, क्षण
क्षम्यताक्षमा करणारी, दयाळू
क्षितिजिताजमिनीला जिंकणारी
क्षेत्राजागा, स्थळ
क्षिपारात्र
क्षितिशाधरतीची देवता, ईश्वराचे रूप
क्षयमासुंदर, देवीसारखी
क्षिरसादेवी
क्षणिकाक्षण, वेळ

‘क्ष‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

नावअर्थ
क्षितिजादेवी
क्षिप्राभारतातील एका नदीचे नाव
क्षमामाफी, दया
क्षितिधरती, भूमि
क्षिरिकादयाळू , कृपा
क्षीरजाआयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली
क्षमिताशांत, सक्षम
क्षेमवतीकल्याणकारी, मंगल करणारी
क्षेमीमंगलकारी, सौभाग्य
क्षोणिपृथ्वी, धरा
क्षिताधरती
क्षत्रिकाशूरवीर, बलशाली
क्षीरावनौषधींचे नाव
क्षितुजाधरतीतून जन्म घेतलेली
क्षेमिकासुख
क्षेणिमाविविध, बहुरूपता
क्षिराक्षीज्ञानी, बुद्धिमान
क्षेणिकाउच्च श्रेणी, दर्जा
क्षिरितादुधासारखी सफेद, सुंदर
क्षितिकाधरती, पृथ्वी
क्षितिरूपाधरतीसारखी विशाल, विनम्र
क्षमतासक्षम, शक्तिशाली
क्षिप्रताचंचल, कोमल
क्षितिधरिकाशक्तिरूप
क्षरितामौलिक, आधार
क्षरिकासुरुवात
क्षमिकासमर्थ, सक्षम
क्षत्रपीक्षत्रियांची राणी सक्षम
क्षतजितासमस्यांना सामोरी जाणारी
क्षणदाएक क्षण, वेळ
क्षणजीविकाजिवंत, आनंदी
क्षणांशीसमय, क्षण
क्षम्यताक्षमा करणारी, दयाळू
क्षरोदिकासमुद्राची स्वामीनी, विशाल
क्षीरोदधिक्षीर सागर, पवित्र स्थान
क्षितिजिताजमिनीला जिंकणारी
क्षेत्राजागा, स्थळ
क्षेमाशांतिप्रिय, समृद्ध नारी
क्षेम्याकल्याणकारी, देवी
क्षिपारात्र
क्षीरिजासमृद्धि, लक्ष्मी
क्षिरसादेवी
क्षोणिदृढ़
क्षणिकाक्षण, वेळ
क्षमशविक्षमा करणारी, दयाळू
क्षनप्रभावीज, तेज
क्षयमरानीदेवी
क्षयमासुंदर, देवीसारखी
क्षेमंकरीकलात्मक, रचनात्मक
क्षिताप्रत्यक्ष, प्रकट
क्षितिशाधरतीची देवता, ईश्वराचे रूप

[unique] क्ष वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
क्षपारात्र, चंद्र
क्षमामाफी, अभय, क्षमता, पृथ्वी
क्षितीपृथ्वी
क्षितीजापृथ्वीवर जन्म घेतलेली, सीता
क्षिप्राएका नदीचे नाव
क्षिरसागरी
क्षुताक्षी
क्षुधा
क्षेमल
क्षेमासुखाचा असणारी, शांतिप्रिय, समृद्ध नारी
क्षितिजादेवी
क्षिरिकादयाळू , कृपा
क्षीरजाआयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली
क्षमिताशांत, सक्षम
क्षेमवतीकल्याणकारी, मंगल करणारी
क्षेमीमंगलकारी, सौभाग्य
क्षोणिपृथ्वी, धरा
क्षिताधरती, प्रत्यक्ष, प्रकट
क्षत्रिकाशूरवीर, बलशाली
क्षीरावनौषधींचे नाव

तुम्हाला हि क्ष वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment