[latest] श वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Sh

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात श वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

श वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
शर्वरीएक झाड
शमा  ज्योत
शरण्यापार्वतीचे नाव
शरयूअयोध्येतील नदी
शर्मिलालाजाळू
शर्मिष्ठाएक नक्षत्र
शरावतीएक नदी
शलाकाकिरण
शुभदाशुभ करणारी
शानमुखीदेवी
शार्धीशरद ऋतूतील
शौरीशूर
शंशीताप्रार्थना
शतावरीएक औषधी वनस्पती
श्यामलसावळी
शीलाशीलवान स्त्री
शिवानीपार्वतीचे नाव
शुचीशुक्र तारा
शुचितापवित्र
शुद्धापवित्र

{Unique} श वरून मुलींची नावे

नावअर्थ
शक्ती बलवान
श्वेता पांढरा
शुभ्रा देखणी सुंदर
शैला पर्वत
शमा ज्योत
शची इंद्राची पत्नी
शशी चंद्र
श्यामा दुर्गामाता
शिखा केसांची वेणी
शिल्पा मूर्ती
शीला प्रतिमा
शुक्ला एक तिथी
शुचि शुक्रतारा
शुभा कल्याणकारक
शेषा शिल्लक
शिक्षा
शोभा सौंदर्य
शंपा विज
शांता दशरथा चि कन्या
शांती संतोष तृप्ती शांतता
शिना आत्मा
श्वेनी पांढरा
शान्वि पार्वती
शालू

‘श’ वरून मुलींची युनिक नावे

नावअर्थ
शकुंतलाकण्व मानसकन्या, दुष्यंत पत्नी
शतावरी
शबरीरामभक्त भिल्लीण
शमाज्योत, दिवा
शरण्यागौरी
शरयूअयोध्यानजीकची नदी
शर्मिलालाजाळू
शर्मिलीलाजाळू
शकुनिका
शकुला
शचीइंद्रपत्नी
शततारकाएका नक्षत्राचे नाव
शतपत्रा
शतप्रवावेळू
शतभिषाएका नक्षत्राचे नाव
शतानंदा
शरच्चंद्रिका
शरदिनी
शर्मिष्ठाययातीची पट्टराणी, एका नक्षत्राचे नाव
शर्वरी
शरावतीएका नदीचे नाव
शलाकातृण, अंकुर, किरण, कुंचला, रेखा
शशी
शशिकलाचंद्रकला, एका समवृत्ताचे नाव
शशिप्रभा
शशिबाला
शशिवदना
शाकांबरी
शामा
श्यामलासावळी
श्यामादुर्गा, सावळी
शारजा
शारदासरस्वती
शाल्मलीसावरीचे झाड
शालिनीएका समवृत्ताचे नाव
शाश्वतीअक्षय
शिखरिणीएका समवृत्ताचे नाव
शिखाकेसांची वेणी
शीतलशांत
शीतलाशीतल
शिल्पाशिल्प
शीलवतीशीलवान
शीलाशीलवान
शिरषा
शिवरंजनी
शिवानीपार्वती
शिवालीपार्वती सखी
शिविका
शिवांगीशंकराचे अंग असलेली
शिशिरा
शिवण्याशंकर कन्या
शुक्लाएक तिथी
शुचीपावित्र, शुक्र तारा
शुचितानिर्मळ
शुध्दाशुध्द, पवित्र
शुभदाशुभ करणारी
शुभाकल्याणकारक
शुभाननाशुभ करणारी
शुभ्राशुभ्र असलेली, देखणी
शुभांगीकुबेरपत्नी, कल्याणप्रद अवयवांची
शेवंतीएक फूलझाड
शैलकुमारी
शैलजापार्वती
शैलप्रभा
शैलापर्वत
शैवलीनीनदी
शोभनासुंदरी
शोभासौंदर्य
शंकरी
शंपावीज
शांकभरी
शांतादशरथकन्या, ऋष्यशृंगपत्नी
शांतादुर्गादुर्गा
शांतीसंतोष, तृप्ती

तुम्हाला हि श वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment