[Top 150+] र वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from R

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया र वरून लहान मुलांची नावे.

र हे बाळाचे नाव ठेवण्यास खूप सुंदर आद्याक्षर आहे आणि या अद्याक्षरावरून भरपूर नावे उपलब्ध आहेत. खाली आम्ही र वरून लहान मुलांची नावे भरपूर दिली आहेत आणि आम्ही निवडलेली नावे देखील दिली आहेत. त्यातून तुम्ही नावे निवडू शकता.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

र वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
रघूदिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथरघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदनरघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीररघूंचा वीर, श्रीराम
रजतचांदी
रजनीकांतरात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथरात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपतीरात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीशरात्रीचा राजा, चंद्र
रणछोडश्रीकृष्णाचे नाव
रणजीतयुद्धात जय मिळवणारा
रणधीररणात धैर्याने लढणारा
रणवीररणात शूर असणारा
रतनरत्न
रत्नकांतरत्नाचा नाथ
राधेश {Radhesh}राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण {Runa}एखाद्याचे उपकार
रूप {Rupa}सुंदर, दिसायला अप्रतिम
राधे {Radhe}कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिक {Radhik}यशस्वी
राजवीर {Rajveer}योद्धा, नीडर राजा
रमीश {Rameesh}गाणं, शांतता
रणबीर {Ranbir}विजेता, युद्धात जिंकणारा
रूद्र {Rudra}शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन {Rayan}नेता, नीडर, लहान राजा
राही {Rahi}प्रवासी
राहील {Rahil}मार्गदर्शन, प्रवास करणारा
राणेश {Ranesh}गणपतीचे नाव
रतीश {Ratish}आकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीश {Ravish}सूर्याचा पुत्र
रियान {Riyaan}स्वर्गाचे दार
रेयानप्रसिद्धी, देवाचा आशीर्वाद
रक्षितसुरक्षित
रूद्रमभाग्यवान, श्री शंकराशी संबंधित
रणवीरयुद्ध जिंकणारा
रचितअविष्कार
रिआनछोटा राजा
रेवानमहत्वाकांक्षी, आत्मनिर्भर
रूद्रश्रीशंकराचे नाव
रिभवचमकणारी सूर्यकिरणे, कुशल
रेयांशविष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे
रितमदिव्य सत्य, सुंदरता
रौनकचमक, प्रकाश
रोनितसमृद्धि
रुत्ववाणी, वचन
रेवंशश्री विष्णूचा अंश
राधिकसफल, धनी
राजकराजकुमार, बुद्धिमान, शासक
रीधानशोधक, अन्वेषक
रोहिताश्वहे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते
राधेशराधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋणएखाद्याचे उपकार
रूपसुंदर, दिसायला अप्रतिम
रूद्रशंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायननेता, नीडर, लहान राजा
राहीप्रवासी
राहीलमार्गदर्शन, प्रवास करणारा
राजसगर्व, लोभसवाणा, सुंदर
रजितहुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रौनकउजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रसिकएखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवितसूर्य
रक्षितसुरक्षा करणारा, गार्ड
रायबाखंडोबाचे नाव, देव, योद्धा
रेहानसुगंधित, देवाची भेट
रेनिलराजाचा लहान सुपुत्र
रिदमसंगीत, ताल
रिदानयोद्धा, सुंदर
हृदयज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
ऋषीसंत, महात्मा
रितीकहुशार, मनापासून आलेला
रिवानतारा, सूर्योदय
रोहकउगवता, उगवता सूर्य
रोहिनउगवणारा, सूर्योदय
रोमिलहृद्याच्या जवळ असणारा
रौनवअत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिलनिळे आकाश, शुभ्र आकाश
रोनितहुशार, बुद्धिमान
रोमिरकाहीतरी खास असा
रूदानसंवेदनशील
रूहानआत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणयपुनर्जन्म झालेला असा
रूपकसुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिनअंतर्गत सौंदर्य
ऋतूहंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
रूवीरधाडसी, योद्धा
रूवानसोनं
रूभवकौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचितरचणारा, निर्माण करणारा
रूत्वीदेवतांचा हंगाम, ऋतू
रतिंद्ररतीचा पती
रत्नेशरत्नांचा राजा
रथीनयोध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्रलढवय्यांचा राजा
रधिककुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमणआनंदविणारा, मदन
रमणीमोहनस्त्रीला आवडणारा
रमल
रमाकांतश्रीविष्णु
रमेशरमेचा पती
रवीसूर्य
रविकिरणसूर्याचे किरण
रविकीर्तीसूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
रवितनयसूर्यफूल
रविनाथसूर्यकांत
रविनंदनसूर्यपुत्र (कर्ण)
रविराजसूर्यराज
रविरंजनसुर्याचे रंजन करणारा
रवीश
रविश्वर
रविशंकर
रविशेखरज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू
रवींद्ररवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ
रवींदु
रश्मिकांतप्रकाशकिरण
रश्मिन
रसिकमर्मज्ञ, सुंदर


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


रतिंद्ररतीचा पती
रत्नेशरत्नांचा राजा
रथीनयोध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्रलढवय्यांचा राजा
रधिककुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमणआनंदविणारा, मदन
रमणीमोहनस्त्रीला आवडणारा
रमल
रमाकांतश्रीविष्णु
रमेशरमेचा पती
रवीसूर्य
रविकिरणसूर्याचे किरण
रविकीर्तीसूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
रवितनयसूर्यफूल
रविनाथसूर्यकांत
रविनंदनसूर्यपुत्र (कर्ण)
रविराजसूर्यराज
रविरंजनसुर्याचे रंजन करणारा
रवीश
रविश्वर
रविशंकर
रविशेखरज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रिनेश {Rinesh}प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
रिदांत {Ridant}प्राप्त करणारा असा
रिद्धीत {Ridhit}संपन्नता, पैसा, सुख
रिशान {Rishan}शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रिशांक {Rishank}शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रविश्वर {Ravishwar}
रिश्विक {Rishwik}सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रित्वान {Ritawan}राजा
रिवांश {Riwansh}देवांचा देव, देवांचा राजा
रवीषू {Ravishu}
रुदित्य {Ruditya}अनमोल भेट
राजस {Rajas}गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित {Rajit}हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रसिक {Rasik}एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित {Ravit}सूर्य
रत्नकुंवर {Ratnakuvar}
रिधीन {Ridhin}संपन्नता
ऋग्वेद {Rugved}चार वेदांपैकी एक
रूद्रांत {Rudhant}भगवान शंकराचे नाव
रूषिक {Rushik}संताचा मुलगा
रविशंकर {Ravishankar}
रचैता {Rachaita}निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रणधीर {Randhir}योद्धा
रणविजय {Ranvijay}योद्धा, जिंकणारा
रत्नेश {Ratnesh}हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रविंद्रनाथ {Ravindranath}
रत्नभू {Ratnabhu}विष्णूचे एक नाव
रविंशू {Ravinshu}कामदेव
रवितोष {Ravitosh}सूर्य, सूर्याचे एक नाव
रवींदु {Ravindu}
रिदांश {Ridansh}प्रेमळ
रिजुध {Rijudh}एखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभ {Rushabh}राजा, रोमँटिक
रिषिक {Rishik}ज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुल {Rishul}बलवान
रिहानदेवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
रूद्रांशश्रीशंकराचा अंश
रूद्रादित्यआराध्य
रूपिनआकर्षक शरीर असलेला
राघवश्रीराम
रेवंतसूर्यपुत्र
रोशनचमकता प्रकाश
रोमिरआनंददायक, मनोहर
रवीशसूर्य किरण
रितेशसत्याची देवता
राधकउदार, कुलीन
राहुलएक कुशल व्यक्ति
रूपंगसुंदर
रूपिनसुंदरता
रूपसौंदर्य, सुंदर शरीर असणारा
रूपमअनुपम
राधेयमहाभारतात कर्णाचे दुसरे नाव
रुपीनसौंदर्यवान
रुपेशरुपाचा परमेश्वर
रुपेन्द्ररुपाचा स्वामी
रोमितरोमांचित
रोमेश
रोहसेनएका राजपुत्राचे नाव
रोहनआरुढ
रोही
रोहितकेशर, लाल
रोहिदासहरिश्चंद्र राजाचा पुत्र
रोहिश
रंगनरंगदार
रंगनाथश्रीकृष्ण
रंजनसंतुष्ट करणे, रक्तचंदन

आम्ही निवडलेली र वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
रोहन आरुढ
ऋत्विक
राघवश्रीराम
राज राज्य
राजीव
रघुनाथ राम
रंजन रमणे
राणा
हृतिक
ऋषिकेश गुरु
राम देव
रमेश रमणारा
रोहित चांगले हित असणारा
रजनीकांत रात्रीचा नाथ, चंद्र
रविराजसूर्य
रविंद्रनाथ
रणधीर रणात धैर्याने लढणारा
रिहान देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा
राधेयकृष्ण
रवी सूर्य

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि र वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “[Top 150+] र वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from R”

Leave a Comment