मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात फ वरून लहान मुलींची नावे.
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
फ वरून लहान मुलींची नावे
फ वरून मुलींची नावे | अर्थ |
फाल्गुनी | मराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नाव |
फुलवा | बहर, फुलांचा बहर |
फागुनी | आकर्षक असे सौंदर्य, अप्रतिम |
फेलिशा | फळ देणारी, देवी |
फाल्वी | आनंद देणारी, आनंद वाटणारी |
फोरम | सुगंध, गंध |
फया | परी, स्वर्गातील अप्सरा, स्वर्गातील स्त्री |
फुल्की | कोमल, अत्यंत नाजूक |
फलिशा | फळाची अपेक्षा न ठेवणारी |
फलाशा | फळाची आशा |
फिया | आग, ज्योत |
फिरोली | पवित्र अशी, पावन |
फलप्रदा | फळ देणारी, देवी |
फुलराणी | फुलांची राणी |
फुलवंती | फुलांप्रमाणे, पुष्पवती |
फ्रायष्टी | पूजा, स्तुती |
फिलौरी | मेहनती, कर्तव्यनिष्ठ |
फलक | आकाश, गगन |
फेनल | सौंदर्यवती |
फूलन | फुलांसारखी, नाजूक |
फ्रेया | प्रेमाची देवी |
फुलोरा | फुलांचा बहार, फुलांसारखी हसरी |
फलोनी | फलदायी, प्रभारी, कृतज्ञ |
फुलारा | देवी, फुलणे |
फलप्रीत | कर्माचा स्वीकार करणारी |
फालया | फुलांसारखी नाजूक,कळी |
फलिनी | फलदायक |
फ्रिथा | प्रिय, जवळ असणारी |
फिला | सुंदर, प्रेम करण्यायोग्य |
तुम्हाला हि फ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….