[latest] ल वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from L

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ल वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

ल वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ 
लज्जा लाजणे 
लघिमा अष्टसिद्धींपैकी एक सिद्धी 
लाजवंती लाजाळू 
लक्ष्मी सुख समृद्धी व ऐश्वर्याची देवता, विष्णुपत्नी 
लक्ष्मीप्रिया लक्ष्मीदेवीची लाडकी 
ललना सुंदर स्त्री 
लालसा इच्छा 
लता नाजूक वेल 
लतिका वेल, देवीचे एक नाव 
लतांगी वेलीसारखे अंग असलेली 
ललितागौरी पार्वतीचे एक नाव 
लक्ष्मीश्री देवी लक्ष्मी 
लक्ष्मणा एका ऋषीकन्येचे नाव 
लालन कौतुक 
लावण्यवती अलौकिक सौंदर्य असलेली 
लावण्यप्रभा सुंदरी 
लीला क्रीडा 
लुब्धा लुब्ध असलेली 
लक्ष्या शुभ्र रंगाचा गुलाब 
लक्षिता अद्वितीय 

{Unique} ल वरून मुलींची नावे

नावअर्थ
लक्ष्मीपैशाची देवता, विष्णूपत्नी
ललितासुगंधी द्रव्य, कस्तुरी
लज्जावतीलाजाळू
लतावेल
लतांगीवेलीसारखे अंग असलेली
लतिकादेवी
ललनामनोहर, जीभ, स्त्री
ललितकांता
ललितगौरीगौरी
ललितासुगंधी द्रव्य, कस्तुरी
लवलीनतल्लीन
लवंगी
लवंगिनी
लक्षणा
लक्ष्मणाएका ऋषिकन्येचे नाव
लक्ष्मीदेवी
लक्ष्मीश्री
लाजवंतीलाजाळू
लालनकौतुक
लालना
लावण्यासौंदर्या
लावण्यप्रभासौंदर्यवती
लावण्यवती

{Trending} ल वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
लिझा आनंद 
लुमा सूर्यास्त 
लोलाक्षी श्रीगणेशाची एक शक्ती 
लेकिशा आयुष्य 
लिपिका अक्षरे 
लुनाशा फुलांचे सौंदर्य 
लिया सुंदर , बुद्धिमान 
लाली लाजणारी 
लाना आकर्षक 
लसीका देवी सीता 
लिसा देवाला वाहून घेतलेली 
लुसिया प्रकाश 
लॉरेना अनेक मुकुटे परिधान केलेली 
लेक्सी ग्रीक नाव – रक्षण करणारी 
लेस्ली स्कॉटिश नाव – फुलांची बाग 
लिव्ह स्कँडिनेव्हियन नाव – आयुष्य 
लायरा संगीत 
लारा लॅटिन नाव – अप्सरेचं नाव 
लोला स्ट्रॉंग स्त्री 
लिव्हीया ऑलिव्हिया नावाचा शॉर्ट फॉर्म 
लुना लॅटिन नाव – चंद्र 
लॉरा लॅटिन नाव – विजयश्री 
लियाना लॅटिन नाव – तारुण्य 
लिलियाना लॅटिन नाव- लिलीचे फूल 
लिंडा स्पॅनिश नाव – सुंदर 

तुम्हाला हि ल वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment