न वरून लहान मुलींची नावे । baby girl names in Marathi from N

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात न वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

न वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
नायरादैदिप्यमान
निहिरासंपन्नता, समृद्धि
निर्वीसुख, परमानंद
निधिरासमजूतदार, उदार
नायसाईश्वराची जादू, चमत्कार
नवाश्रीभाग्य, समृद्धि
नैनिकासुंदर डोळे, खूबसूरत
नविशाशक्ति, प्रतापी
नियारासुंदर मन
निहाथेम्ब, उज्जवल
निश्काशुद्ध, सच्चा
निश्नानिपुण, कुशल
निवांशीधार्मिक, पवित्र
निवृतिसौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
नियंतानिर्माती, निर्माण करणारी
नयोनिकाभाववाहक डोळे, आकर्षक
नोराआदर, प्रकाश
नयोमिकाशक्ति, समृद्धि, देवी
नाओमीसुखद, रुचिर
नशेतासमान, एक सारखी
नमस्कृताआदर करणारी, गोड वाणी
नयुदीनवीन सकाळ, आस
नाभाकेंद्र, हृदयाच्या जवळ
निवाभाव, बात–चीत
नुविकानवीन, समृद्धिची देवी
निवृताबुद्धिमान, मेधावी
निर्विकासाहसी, शूर
नविकानव निर्माण, नवीन
नवीदयाळू, कृपा करने वाली
निधिशिखासमृद्धिचा प्रकाश, संपन्नतेचा प्रकाश
नानकीमानवतेची स्वामिनी, ईश्वराची कृपा
निवतिसुंदर
निरालयासर्वोत्तम
निनीछोटी, सर्वांची प्रिय
नैवेद्याईश्वराला समर्पित, देवाची पूजा
निष्ठीदृढ़, ईश्वराची भेट
नितारामजबूत, दृढ़
नियाचमक, लक्ष्य
निद्यादयाळू
निधिशाज्ञान, समृद्धि
नीतिनैतिकता, सिद्धांत
निक्षिताआत्म–निर्भर, खुद पर आश्रित
निविश्तासौभाग, नवीन
नतालीनवीन जन्म , शुद्ध
निवेदितासमर्पण, देवाच्या सेवेत
नयलाजिंकणारी, समर्थ
निवितारचनात्मकता, कल्पनाशील
निकेतासम्पन्नता, संपत्तीची देवी
नित्यश्रीसौंदर्य, शाश्वत
नेत्राडोळे, मार्गदर्शक
नीलाक्षीनिळ्या डोळ्यांची, आकर्षण
नवनीतासज्जन, सौम्य
नियतिभाग्य, किस्मत
निवेताशीतल, हृदयापासून
निविदारचनात्मक, निर्मिती करणारी
नितिकागुणी
नरुवीसुवासिक फूल, पुष्प
नरुमईचांगली व्यक्ति, गुणी
नंदिनीआनंदित, प्रसन्न
नमितासविनय, निर्मळ
न्यासाशक्ति का स्वरूप,सरोवर
नवन्यासौंदर्य
नीतिमागुणवान
निर्मुक्तामुक्त, सुखात
निर्मितासृष्टि, कल्याण
नमामीनमस्कार, प्रणाम
नमीरापवित्र,गोड़ पाणी
नमिशासुख, शांतिचे आगमन
नेहलसुंदर, सुशील
निरालीअद्वितीय, अद्भुत
नक्षत्रासितारा, अद्भुत चमक
नीनाउपकार , कृपा
नलिनीकमळाचे फूल, कोमल
नेहाप्रेम, जोड
नूतननवीन
नवनीआनंद

baby girl names in Marathi from N

निष्ठीदृढ़, ईश्वराची भेट
नितारामजबूत, दृढ़
नियाचमक, लक्ष्य
निद्यादयाळू
निधिशाज्ञान, समृद्धि
नीतिनैतिकता, सिद्धांत
निक्षिताआत्म–निर्भर, खुद पर आश्रित
निविश्तासौभाग, नवीन
नतालीनवीन जन्म , शुद्ध
निवेदितासमर्पण, देवाच्या सेवेत
नयलाजिंकणारी, समर्थ
निवितारचनात्मकता, कल्पनाशील
निकेतासम्पन्नता, संपत्तीची देवी
नित्यश्रीसौंदर्य, शाश्वत
नेत्राडोळे, मार्गदर्शक
नीलाक्षीनिळ्या डोळ्यांची, आकर्षण
नवनीतासज्जन, सौम्य
नियतिभाग्य, किस्मत
निवेताशीतल, हृदयापासून
निविदारचनात्मक, निर्मिती करणारी
नितिकागुणी
नरुवीसुवासिक फूल, पुष्प
नरुमईचांगली व्यक्ति, गुणी
नवीराउच्च
नैषाखास, अनन्य
नैवेधीप्रसाद, देवाला अर्पित
निधयानाप्रतिभाशाली, ज्ञानी
नेमिशावेळ,क्षण
नीतलअनंत, अंतहीन
नव्याश्रीनवीन, पवित्र
नीरापानी, जल
नीरूरोशनी, प्रकाश
नताशाजन्मदिवस, उत्सव
निरंजनाआरती, पूजा

न वरून लहान मुलींची मॉडर्न नावे

नीलमरत्न, मणि
निहारिकाहल्की–फुल्की
नित्याअनंत, अनादि
निशितातेज, चपळ
नुपुरघुंघरू, पैंजण
निव्याताजेपणा, सुबह
निकिताविजयी, नेहमी जिंकणारी
नीरजाअवतार, देवी
निक्कीविजेता, यश
निशिमजबूत, सतर्क
निशारात्र
निशिकानिष्कपट, ईमानदार
निष्ठादृढ़, व्यासंग
नीतूसुंदर, साधारण
नीलीनिळा रंग
नीलिमाप्रतिनियुक्ती
नम्रताविनम्रता, विनयपूर्ण
नंदिनीआनंदित, प्रसन्न
नमितासविनय, निर्मळ
न्यासाशक्ति का स्वरूप,सरोवर
नवन्यासौंदर्य
नीतिमागुणवान
निर्मुक्तामुक्त, सुखात
निर्मितासृष्टि, कल्याण
नमामीनमस्कार, प्रणाम
नमीरापवित्र,गोड़ पाणी
नमिशासुख, शांतिचे आगमन
नेहलसुंदर, सुशील
निरालीअद्वितीय, अद्भुत
नक्षत्रासितारा, अद्भुत चमक
नीनाउपकार , कृपा
नलिनीकमळाचे फूल, कोमल
नेहाप्रेम, जोड
नूतननवीन
नवनीआनंद
नायलासफल, परिपूर्ण
नास्याचमत्कार, जादू
निदाथेम्ब, उदारता, दानशीलता
नाज़गर्व
नाबिहामहान, प्रसिद्ध
नादिरादुर्लभ, असाधारण
नाएमाजीवनाचा आनंद,आशीर्वाद
नासीनथंड हवा, समीर
नूरीउज्जवल, चमक
नज़्मातारा , चमक
नज़ीहाईमानदार, खरी
नादियापहला, शुरूआत
नाज़रीनसुगंधित फूल, आकर्षक
नियाज़निष्ठा, प्रस्ताव
नूरसुंदर
नौशीनगोडी, स्वप्न
नाज़िरापसंत
नूरियास्पष्ट
नासिरारक्षक, मदत करणारी
नाशीदसुंदर, आकर्षक
नवनूरीआनंद आणणारी
नवशीनसुंदर, आकर्षक, नवीन
नवमीतनया दोस्त, रचनात्मक पात्र
निमरतनिर्मळ, कोमल
नवनीतनवेपणा, ताजेपणा
निरमनसविनय, नम्र
नितमननिरंतर मनापासून सेवा करणारी, नेहमी मनाचे ऐकणारी
नवलीननवीन आकर्षण,नवीन आणि सुंदर
नामप्रीतप्रेमाचे नाव, नावातच प्रेम आणि श्रद्धा
नितनेमनिरंतर ईश्वराचे नाव घेणारी, सत्संग, भजन
निहारासकाळची सुंदरता
नीतानियमांना धरून चालणारी
नौशितास्पष्ट, प्रखर
नवप्रीतनवीन प्रेम, शुद्ध
नामलीनपरमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन
नामजोतज्योति

तुम्हाला हि न वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

2 thoughts on “न वरून लहान मुलींची नावे । baby girl names in Marathi from N”

Leave a Comment