100+ ह वरून लहान मुलांची नावे । Marathi baby Boy names from H

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ह वरून लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

ह वरून लहान मुलांची नावे

हरदेवश्रीशंकर
हरबन्सहरीच्या कुळातला
हर्षआनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी
हर्षवर्धनकनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
हर्षल
हरीश्रीविष्णू
हरिकरण
हरिप्रियकृष्णाच्या शंखाचे नाव
हरीवल्लभश्रीविष्णूचा प्रिय
हरीशश्रीविष्णू
हरिश्चंद्रसत्यवचनी राजा
हरिहरविष्णू व शंकर, तीर्थस्थान
हरींद्रश्रीविष्णू
हरेनश्रीशंकर
हरेश
हरेंद्र
हलधरबलराम
हसमुखहसऱ्या चेहऱ्याचा
हितांशूहितेश, हितेंद्र, हिम्मत, हितसंबंधाचा स्वामी
हिमांशूथंड किरण असलेला चंद्र
हिरण्य
हिराहिरा
हिरेन
हृतीकह्रदयात स्थान मिळवणारा
हृदयनाथमदन, प्राणनाथ
हृदयेशप्राणनाथ
हृषीकेशश्रीविष्णू
हेमसोने
हेमकर
हेमकांतएका रत्नाचे नाव
हेमचंद्रसुवर्णचंद्र
हेमराज
हेमाजी
हेमाभ
हेमंतएक ऋतु
हेमांग
हेमूएक नाव विशेष
हेमेंद्रसुवर्णाचा स्वामी
हेरंबश्रीगणेश
होनाजीएक नाव विशेष
हंबीरयोध्दा
हंसराजहंसाचा राजा

[युनिक] ह वरून लहान मुलांची नावे

हनुमान {Hanuman}मारुती, हनुमंत
हर्षित {Harshit}आनंदित
हर्षिद {Harshid}प्रसन्नमय
हर्षिल {Harshil}प्रेमळ
हर्षीद {Harshid}
हितार्थ {Hitarth}शुभ चिंतक
हफी {Hafi}
हरदेव {Hardev}श्रीशंकर
हरबन्स {Harbans}हरीच्या कुळातला
हर्ष {Harsh}आनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी
हर्षद {Harshad}आनंद देणारा
हरमिन {Harmeen}
हरप्रीत {Harpreet}देवावर प्रेम करणारा
हरित {Harit}हिरवा
हरीन {Harin}शुद्ध
हर्निश {Harnish}प्रकाश
हर्मीत {Harmit}
हर्षन {Harshan}तल्लीन
हर्षवर्धन {Harshwardhan}कनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
हर्षल {Harshal}
हरी {Hari}श्रीविष्णू
हरिकरण {Harikaran}
हरिप्रिय {Haripriya}कृष्णाच्या शंखाचे नाव
हरीवल्लभ {Harivallabh}श्रीविष्णूचा प्रिय
हरीश {Harish}श्रीविष्णू
हरिश्चंद्र {Harishchandra}सत्यवचनी राजा
हरिहर {Harihar}विष्णू व शंकर, तीर्थस्थान
हरींद्र {Harindra}श्रीविष्णू
हरेन {Haren}श्रीशंकर
हरेश {Haresh}
हर्षांक {Harshank}
हिमालय {Himalaya}पर्वत
हिमांक {Himank}कपूर
हिमांग {Himang}बर्फ
हिमेश {Himesh}अच्छा
हिरक {Hirak}हीरा
हिरल {Hiral}शोभायमान
हेतन {Hetan}लक्ष्य
हेनील {Henil}निळा
हरेंद्र {Harendra}
हलधर {Haldhar}बलराम

[नवीन] ह वरून लहान मुलांची नावे

हृतीक {Hrutik}ह्रदयात स्थान मिळवणारा
हृदयनाथ {Hrudaynath}मदन, प्राणनाथ
हृदयेश {Hrudyesh}प्राणनाथ
हृषीकेश {Hrushikesh}श्रीविष्णू
होमेश {Homesh}दुनिया
ह्रदयनाथ {Hrudaynath}नवरा
ह्रदयेश {Hrudayesh}राजा
हर्षा {Harsha}आनंदी
हितेंद्र {Hitendra}शुभ चिंतक
हितल {Hital}हृद्य
हितेन {Hiten}हृद्य
हरमित {Harmit}ईश्वराचा मित्र
हर्षनाद {Harshnad}अट्टहास
हेम {Hem}सोने
हेमकर {Hemkar}
हेमकांत {Hemkant}एका रत्नाचे नाव
हेमचंद्र {Hemchandra}सुवर्णचंद्र
हेमराज {Hemraj}
हेमाजी {Hemaji}
हेमाभ {Hemabh}
हेमंत {Hemant}एक ऋतु
हेमांग {Hemang}
हृषी {Hrushi}साधू
हर्शल {Harshal}आनंदी माणूस
हिरेश {Hiresh}मौल्यवान दागिने
हार्दिक {Hardik}अभिनंदन
ह्रितिक {Hrutik}मनाने चांगला
हेमेन {Hemen}सोण्यापासून बनलेला
हेमू {Hemu}एक नाव विशेष
हेमेंद्र {Hemendra}सुवर्णाचा स्वामी
हेरंब {Herambh}श्रीगणेश
होनाजी {Honaji}एक नाव विशेष
हंबीर {Hambir}योध्दा
हंसराज {Hasaraj}हंसाचा राजा


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


आम्ही निवडलेली ह वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
हेमंत एक ऋतु
हनुमान मारुती
हर्षदआनंद
हर्षआनंद
हर्षवर्धन कनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
हरीदेव
हरिश्चंद्र सत्यवचनी राजा
हरिहरहरीचा भक्त
हिमेशचांगला
हर्षनादआनंदाचाच नाद
हार्दिकमनापासून
ह्रितिक {Hrutik} मनाने चांगला
हंसराज हंसाचा राजा

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि ह वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Read More : राशीवरून नावातील आद्याक्षर – मराठी राशी

1 thought on “100+ ह वरून लहान मुलांची नावे । Marathi baby Boy names from H”

Leave a Comment