{Best 50+} फ वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From F

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया फ वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

फ वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
फागुनआकर्षक
फाल्गुनथंड हवामानात जन्म घेतलेला
फलेशचांगल्या परिणामांची इच्छा असणारा
फलितचांगले परिणाम
फलितांशपरिणाम स्वीकारणारा
फाल्गुप्रिय
फलादित्यपरिणामांपासून मिळणारी ऊर्जा
फलनचांगले परिणाम मिळणे
फतिनमोहक, आकर्षक
फतेहदीपयशाचा दीप
फलांकुरनवीन पालवी
फारसनैसर्गिक गोडी, फळांचा रस
फतेहरूपजिंकण्याचे स्वरूप
फोजिंदरस्वर्गातील देवांची फौज
फ्रवेशदेवदूत, फरिश्ता
फकिरा
फणीसर्प
फणीनाथसर्पांचा राजा
फणीश्वरसर्पांचा राजा
फणीन्द्रशंकर
फागोजी
फाल्गुनअर्जुन, इंद्र, हिंदूचा बारावा महिना
फिरोजएक रत्न विशेष
फाल्गुनीमराठी महिना, ऋतू, पौर्णिमेचा चंद्र, नक्षत्राचे नाव
फुलवाबहर, फुलांचा बहर
फागुनीआकर्षक असे सौंदर्य, अप्रतिम 
फेलिशाफळ देणारी, देवी
फाल्वीआनंद देणारी, आनंद वाटणारी
फोरमसुगंध, गंध
फयापरी, स्वर्गातील अप्सरा, स्वर्गातील स्त्री
फुल्कीकोमल, अत्यंत नाजूक
फलिशाफळाची अपेक्षा न ठेवणारी
फलाशाफळाची आशा
फियाआग, ज्योत
फिरोलीपवित्र अशी, पावन
फलप्रदाफळ देणारी, देवी
फुलराणीफुलांची राणी
फुलवंतीफुलांप्रमाणे, पुष्पवती
फ्रायष्टीपूजा, स्तुती
फिलौरीमेहनती, कर्तव्यनिष्ठ
फलकआकाश, गगन
फेनलसौंदर्यवती
फलोत्त्मचांगला निर्णय, चांगला परिणाम
फतेहमीतयशाला आपला मित्र मानणारा
फनिंदरस्वामी, श्रीशंकराचे रूप
फणीशदेवता, वासुकि
फणीश्वरदेव, सर्वशक्तिमान श्री शिवाचे रूप
फतेहनामयशस्वी
फतेहजीतविजेता, यशाचा स्वामी
फणिभूषणदेव, शक्तिशाली
फलराजराजा
फलचारीप्रयत्नांचे चांगले फळ
फलदीपयशाचा प्रकाश
फलोदरफक्त फळे खाणारा
फलानंदपरिणामांचा आनंद घेणारा ,
फनेश्वरपूजनीय
फनेंद्रसापांची देवता, श्रीशंकरा सारखा शक्तिशाली
फैज़लनिर्णायक, निर्णय घेणारा
फियानस्वतंत्र, प्रसंशक
फ़तेहविजेता
फहीमबुद्धिमान
फरहानखुशी, उत्साह
फहादतीव्रता
फवादहृदय, प्रिय
फरमानआदेश, हुकूम
फिरासशूरवीर, भेदक
फ़राज़न्यायाचे पालन करणारा
फरदीनचमक, आकर्षक
फ़र्ज़ीनज्ञानी व्यक्ति, शिकलेला
फ़ाज़िलगुणी
फैज़ानफायदा होणे, विजयी
फूहैदवाघासारखा शूर, साहसी
फ़ाकिरगर्व, अभिमानास्पद
फुरोज़प्रकाश
फैज़ुलसत्याची कृपा
फालिकनिर्माता, निर्मिती करणारा
फ़क़ीदविशेष, दुर्लभ
फ़क़ीहबुद्धि, चाणाक्ष
फरीसबुद्धि, विवेक
फ़रहालसमृद्धि, धनवान
फरीनसाहसी, शूर
फुलोराफुलांचा बहार, फुलांसारखी हसरी
फलोनीफलदायी, प्रभारी, कृतज्ञ
फुलारादेवी, फुलणे
फलप्रीतकर्माचा स्वीकार करणारी
फालयाफुलांसारखी नाजूक,कळी
फलिनीफलदायक
फ्रिथाप्रिय, जवळ असणारी
फिलासुंदर, प्रेम करण्यायोग्य
फिजावातावरण, सुंदर वातावरण, हवा, प्रकृती
फातिमबुद्धिमान
फराहआनंदी, प्रसन्न
फनाजदयाळू
फरहानाआनंदी, कायम प्रसन्न असणारी
फरियाप्रिय, प्रेमळ, प्रेम
फरजतरमणीय, प्रकाश
फिरदौसस्वर्ग, स्वर्गाप्रमाणे
फिरोजामणी, सफल, यशस्वी
फबिहासुंदर, अप्रतिम
फजलिनएखाद्याची कृपा असणारी, आशीर्वाद
फिदामुक्ती, एखाद्यावर आसक्त होणे, आकर्षित होणे
फलिहासफलता, भाग्य, यशस्वी होणे
फर्नाज़शानदार, अप्रतिम, दिसायला सुंदर
फहिमाअत्यंत हुशार, बुद्धिमान
फरहीआनंदी असणारी, कृतज्ञ
फ़ारूक़सत्यवादी
फ़ासिक़यशस्वी, आनंदी
फितहयोग्य दिशा, योग्य वाटेवर चालणारा
फयज़दयाळू, महान
फायेकउच्च, बढ़िया
फज़लकृपाळू, दया करणारा
फरहादप्रसन्नता, खुशी
फादिलमाननीय, उत्तम
फ़ाज़विजेता, यशस्वी व्यक्ति
फईमप्रसिद्ध, विख्यात
फ़ैज़ीनइमानदार, विश्वसनीय
फरीदअद्वितीय, अद्भुत
फारिज़विश्वसनीय, मान ठेवणारा
फरनादताकद, शक्ति
फ़इज़जिंकणारा, विजेता
फ़व्वाज़सफल, समृद्ध
फियाज़कलाकार, विचारशील
फैदीउद्धार करणारा, दयाळू
फैरुज़विजयी, शक्तिशाली
फ़ाहमसमजूतदार
फ़हमीनजबाबदार व्यक्ति, उत्तरदायी
फलीहसौभाग्यशाली, यशस्वी
फ़ैयाज़यशस्वी, कलाकार
फैज़जिंकणारा, स्वातंत्र्य
फ़वाज़जय, सफलता
फ़िरोज़यशस्वी, विजेता
फैज़लुलसत्याचे बक्षीस
फेलिक्ससौभाग्य, यश
फिटनसुंदर, प्रिय
फेरिसशक्तिशाली
फेर्रेलभूमि, यात्री
फर्नेलनिसर्गाची सुंदरता, डोंगरावरची जागा
फ्रांसिसस्वतंत्र
फ्रेविनचांगला मित्र, पवित्र
फ्रैंकस्वाधीन, स्वतंत्र
फ्रेडीशक्ति, राजा, शांति
फाबियाचाहती
फारूआनंदी
फेबाप्रकाशाचा स्रोत
फनाराजकुमारी, संपत्ती, धन, प्रकाश, एखाद्यामध्ये सामावून जाणे
फिजूहवा
फलाहजास्त काळ टिकणारा आनंद, यश
फनाहप्रकाश देणारी, एखाद्यामध्ये सामावून जाणारी
फरियासुंदर, आकर्षक 
फरीनसाहसी, हुशार, बुद्धीमान
फज़हीराजकुमारी
फैज़ाविजेती, जिंकणारी
फौजियायशस्वी
फजिमाविश्वासार्ह, विश्वासपूर्ण
फलकनाझआकाश, गगन
फहमिनाहुशार, बुद्धिमान, बौद्धिक निर्णय घेणारी
फराजासफलता, उंच, यशस्वी
फरयतरमणीय, डोळ्यांना भावणारे, सुंदर
फाजलदयाळू, प्रेमळ
फजिलाईश्वरावर विश्वास असणारी, दयाळू
फियांशीअत्यंत सुंदर परी, आकर्षक दिसणारी
फेतिशाआनंद, उत्साह
फाहमिदाबुद्धिमान, अत्यंत हुशार
फरिशाप्रकाश
फतिनाहआकर्षून घेणारी, अत्यंत सुंदर
फरसिनासुंदर, हुशार
फरीदावेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती
फरिश्ताएखाद्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी व्यक्ती
फरहानाअत्यंत सुंदर, आकर्षक 
फियानायोद्धा
फेलिकास्वर्गातून आलेली
फेलिसीआनंद
फेमिनामुलगी
फ्रिडाशांतीप्रिय, प्रेमळ
फ्लेवियास्वर्णिम, सौंदर्य, अप्रतिम
फ्लोरिडाफुलांप्रमाणे सुंदर, नाजूक, सुगंधित
फेथविश्वास
फर्नप्राकृतिक, नैसर्गिक
फॅबलकथा, कल्पना, काल्पनिक
फ्लोरामोहक, कोमल, नाजूक
फ्रेडीपवित्र, ईश्वराची कृपा असणारी, ईश्वराचा आशीर्वाद
फ्रेनीआवडणारी, प्रेमिका
फेरलसुंदर, सौम्य, कोमल
फेअरीसुंदर, परीप्रमाणे, परी
फेरीकामुक्त
फिओनीपांढरी, सफेद, गोरी
फ्रेनाफुलाप्रमाणे नाजूक, अगदी नाजूक असणारी
फ्रिनिसापरी, परीप्रमाणे
फ्रेशियाअप्रतिम
फ्रेएल सुंदर, प्रिय
फॅनीमोहक, आकर्षक, प्रिय
फ्रेन्सिकाप्रसिद्ध, लोकप्रिय
फ्रँकलिनमुक्त, स्वतंत्र विचारांची
फेमीप्रसिद्ध, श्रीमंत
फॅरेलप्रेरणादायक अशी


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


आम्ही निवडलेली फ वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
फारूक सत्यवादी
फकीर भिक्षक
फ्रेडी इंग्लिश नाव
फिरोज एक रत्न विशेष
फलकफळा
फलोत्त्मउत्तम फळ
फुलोरा
फातिमप्रतिमा
फरहाना आनंदी, कायम प्रसन्न असणारी
फरजत रमणीय, प्रकाश
फरीदा वेगळी, युनिक, इतरांपेक्षा वेगळी असणारी, मौल्यवानी मोती

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि फ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “{Best 50+} फ वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From F”

Leave a Comment