150+ थ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Th

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया थ वरून लहान मुलांची नावे .

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

थ वरून लहान मुलांची नावे

थवसु
Thavasu
शूर, साहसी
थवमनी
Thavamani
ईश्वराची भेट, पवित्र
थमन
Thaman
महत्वाचा, गरजेचा
थवनश्री शंकराचे रूप 
थर्श्विनसुंदर, 
थनुषवास्तविक, 
थवसुशूर, साहसी
थवमनीईश्वराची भेट, 
थवन
Thavan
श्री शंकराचे रूप,
थर्श्विन
Thashvirn
सुंदर, आकर्षक
थनक्षसुंदर डोळे, 
थियशप्रकाश
थियनज्ञानी, 
थिव्यनदैवीय, 
थिरुमणिमहान आत्मा, 
थिव्येशआनंद देणारा
थिलनस्वतःशी प्रेम करणे, 
थिशनमहान शासक, राजा
थिरुवल्लुवरतमिळ लेखक, भाषातज्ञ
थिरुमेनीमहान, उच्च
थिव्येश
Thivyesh
आनंद देणारा,
थिशन
Thishan
महान शासक, राजा
थिरुवल्लुवर
Thiruvalluvar
तमिळ लेखक, भाषातज्ञ
थिरुमेनी
Thirumeni
महान, उच्च
थेजेशप्रकाशमयी
थीबननिष्पक्ष, स्पष्ट
थिव्यमबुद्धिमान, 
थरोशस्वर्ग, देवाचे स्थान
थरुषईश्वर प्रेम, पवित्र
थिस्यभाग्यवान, मंगल सूचक
थस्विनउज्जवल शक्ति, 
थविशस्वर्ग, शक्तिशाली
थस्मयराजा, शासक
थंगमस्वर्णिम, 
थानेशधन का स्वामी, धनी
थिरुमलईश्वर, भगवान
थिरुगणनमबुद्धिमान, ज्ञानी
थरोश
Tharosh
स्वर्ग, देवाचे स्थान
थस्विन
Thaswin
उज्जवल शक्ति,
थविश
Thavish
स्वर्ग, शक्तिशाली
थंगम
Thamgam
स्वर्णिम,
थानेश
Thanesh
धन का स्वामी, धनी
थिरुमल
Thirumal
ईश्वर, भगवान
थिरुगणनम
Thirugananam
बुद्धिमान, ज्ञानी
थोमोगना
Thomogana
ईश्वर का रूप,
थिलंग
Thilang
संगीत
थिलंगसंगीत, राग
थंगसामीसर्वोत्तम
थबितदृढ़, मजबूत
थलबीरयोद्धा, शक्तिशाली
थवनेशश्री शंकराची शक्ति, 
थयुमण्वनईश्वरीय शक्ति, दैवीय
थयंबनआईला समर्पित, 
थलेशजमिनीचा राजा, 
थवाबबक्षीस
थमीमसंपूर्ण, सर्वोत्तम
थरवतसमृद्धि, 
थमरफळ
थमीरउपयोगी, 
थीरनयोद्धा, साहसी
थलराजपृथ्वीराज
थिरमानदृढ़ विश्वास
थलदीपप्रकाश
थिरध्यानईश्वराचे ध्यान करणारा, 
थवनेश
Thavanesh
श्री शंकराची शक्ति, सर्वव्यापि
थलेश
Thalesh
जमिनीचा राजा, शासक
थलराज
Thalraj
पृथ्वीराज
थलदीप
Thaldeep
प्रकाश

आम्ही निवडलेली थ वरून चांगली नावे

नाव अर्थ
थवन
थलवंश
थलदीप
थमन
थेजेश
थिरुमल
थैलेश

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि थ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment