लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया न वरून लहान मुलांची नावे.
यमधर्माकडून आत्म्याचे ज्ञान मिळवणारा ऋषिपुत्र, पवित्र अग्नी
नटराज
अभिनेत्याचा अशीश
नटवर
श्रीशंकर, श्रीकृष्ण
नटवरलाल
–
नटेश्वर
–
नथुराम
एक नाव विशेष
नभ
आकाश, पाणी
नभाक
–
नमित
नम्र
नमिताभ
विनम्र
नयन
डोळा
नरसिंह
नृसिंह, मानवातला सिंह
नरहर (री)
नरसिंह
नरेन
राजा
नरेश
राजांचा राजा
नरेंद्र
राजा नल
नरेंद्रनाथ
राजांचा राजा
नरोत्तम
पुरुषात उत्तम
नलिन
कमळ, बगळा, पाणी
नलिनीकांत
–
नवनाथ
नाथ संप्रदायातील नऊ नाथ
नवनीत
सारांश
नवल
आश्चर्य
निरूपेश {Nirupesh}
जो राजांचा राजा आहे असा
निलय {Nilay}
निळे डोळे असणारा
नैतिक {Naitik}
सत्याच्या वाटेवर चालणारा
नितीक {Nitik}
सदा योग्य न्याय करणारा
नदीश {Nadish}
सागर, समुद्र ,महासागर
नागेश {Nagesh}
सर्पांचा राजा ,नाग
निदान {Nidan}
एखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती असणे
नल {Nal}
पुरातन सम्राट, प्रसिद्ध राजा
नलेश {Nalesh}
फुलांचा राजा असणारा
नटराज {Natraj}
–
नलिनाक्ष {Nalinaksha}
ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा व्यक्ती
निरंकार {Nirankar}
कोणत्याही आकाराचा नसणारा व्यक्ती
निलांजन {Nilanjan}
निळ्या डोळ्यांचा व्यक्ती
नेमीचंद {Nemichand}
–
नंद {Nanda}
आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंदन {Nandan}
पुत्र, मुलगा कुमार
नसिह {Nasiha}
सल्लागार
नवल {Naval}
आश्चर्य, आश्चर्यकारक असा
नवनीत {Navaneet}
प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा, नवा, कायम टवटवीत
नयन {Nayan}
डोळे
नीलज {Nilaj}
कमळाचे फूल ,पुष्प
नवकार {Navakar}
जैन लोकांचा महामंत्र
नकुल {Nukul}
पांडवापैकी एक
नागार्जुन {Nagarjun}
सापांमधील सर्वात मोठा योद्धा
नचिकेत {Nachiket}
जुन्या ऋषीचे नाव
निलांजन {Nilanjan}
निळाशार, नीळ
नितीन {Nitin}
–
नीरव {Nirav}
शांतता, शांत व्यक्ती
नुपूर {Nupur}
पैंजण, पायातील पैंजण
नेहांत {Nehant}
प्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा व्यक्ती
नेहम्य {Nehamya}
देवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर व्यक्ती
निखत {Nikhat}
सुगंध
निकेश {Nikesh}
केशासहित
नंदीप {Nandeep}
आरोग्याची देवता
नक्षत्र {Nakshatra}
आकाशातील ग्रह, ताऱ्यांप्रमाणे असणारे
निमित {Nimit}
नशिबात असणारे
नकुल
चौथा पांडव
नचिकेत
पवित्र अग्नी
नटवर
श्रीकृष्ण
नभ
आकाश, पाणी
नमित
नम्र
नमिताभ
विनम्र
नरेन
राजा
नरेंद्रनाथ
राजांचा राजा
नलीन
कमळ, पाणी
नवीन
आधुनिक, नवा
नागार्जुन
एका राजाचे नाव
नामदेव
एक थोर संत
नारायण
विष्णू
निकेत
घर असलेला
निकुंज
लतामंडप
निखिल
संपूर्ण
नरेश
राजांचा राजा
नितांत
अत्यंत, विशेष
निनाद
ध्वनी
निपुण
तरबेज
निमिष
फुल मिटण्याची क्रिया
निर्मोह
मोह नसलेला
नीरव
शांत
निरामय
शुद्ध, पवित्र
निरुपम
नवीन
निरंकार
आकाररहित
निरंतर
शाश्वत
नील
एका रत्नाचे नाव
नीलकंठ
शंकर, मोर
निशोक {Nishok}
आनंदी, उत्साही
निस्सीम {Nassima}
अमर्याद, भक्ती असणारा व्यक्ती
नितीश {Nitish}
न्यायदेवता, न्यायाने जगणारा व्यक्ती
नित्यत्न {Nityanya}
विष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेद {Nived}
वेदासह
नृप {Nrupa}
राजा, प्रजेचा सेवक
नंदकुमार {Nandakumar}
–
नभान {Nabhan}
सर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नभोरूप {Nabhorup}
आभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहा {Namaha}
आदर, मंत्र
नंदक {Nandak}
आनंद देणारा, आनंदी करणारा
नंदथू {Nandathu}
आनंदी, उत्साही
नभ {Nabha}
आकाश, गगन
नीरज {Niraj}
पाण्यापासून जन्म घेतलेला माणूस
नचिक {Nachika}
नचिकेत, आग
नागेंद्र {Nagendra}
सर्पांचा राजा
नक्ष {Naksh}
चंद्र
नमन {Naman}
नमस्कार, झुकणे
निशिकांत {Nashikant}
चंद्र
नमिताभ {Nabhitabh}
विनम्र असलेला
नवनाथ {Navnath}
नाथ संप्रदायातील नाथ
नीलकंठ {Neelkantha}
भगवान शंकर
नागभूषण {Naagbhushan}
भगवान शंकर
नामदेव {Naamdev}
एक महान संत
निशानाथ {Nishanath}
चंद्र
नागेश्वर {Nageshwar}
एक राजा, भगवान शंकर
नंद {Nanda}
कृष्णाचे पालनकर्ता
नंदगोपाल {Nandagopal}
श्रीकृष्णाचे वडील
निलांबर {Nilambar}
एक पक्षी
नंदन {Nandan}
आनंद देणारा
नकुलेश{Nakulesh}
–
निर्मल {Nirmal}
स्वच्छ
नारद {Narad}
देवर्षी
निगम {Nigam}
निश्चय
निलज {Nilaj}
जलचर
नितांत {Nitant}
खूप
निलेश {Nilesh}
निळ्या रंगांचा
निशांत {Nishant}
निसर्ग
नीलमणी
एका रत्नाचे नाव
निलय
एका पक्षाचे नाव
नीलाद्री
नीलगिरी
नीलांबर
एका पक्षाचे नाव
निलीन
अत्यंत नम्र
निलेश
कृष्ण, निळ्या रंगाचा राजा
निवृत्ती
संयम असणारा, एका संतांचे नाव
निश्चल
न हलणारा
निषाद
सूर ‘नी‘
निशानाथ
चंद्र
निशांत
निसर्ग
निशानाथ
चंद्र
निशिकांत
चंद्र
निशिगंध
एक फूल
निशित
धारदार तीक्ष्ण
निहार
दव
निहारिक
आकाशातील तेजसमूह
नृपेन
राजा
नृपेंद्र
राजांचा इंद्र
नृसिंह
नरसिह
नंद
कृष्णाचा पालाकपिता
नंदकिशोर
श्रीकृष्ण
नंदन
आनंद देणारा
नागेश
नागांचा देव
निरुपम
उपमा नसलेला
निलज
पाण्यात राहणारे
नंदन
मुलगा, प्रसन्न
नवीन
नवा
निहार
दवबिंदू
नितीन
नीतिमान
नवीनचंद्र {Navinchandra}
–
नागराज {Naagraj}
सर्पांचा राजा
नृपेन {Nrupen}
राजा
निरूपम {Nirupam}
तुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निर्वष {Nirvash}
आनंदाची बाब
निहार {Nihar}
धुके
निहाल {Nihal}
संतुष्ट असणारा, समाधानी व्यक्ती
निकेत {Niket}
घर
नभ्य {Nabhya}
शिवाचे एक नाव, शंकराचा अंश असणारा
नंदीश {Nandish}
नंदाचा अंश असणारा
निर्धार {Nirdhar}
एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
नरेंद्रनाथ {Narendranath}
राजांचा राजा
नारायण {Narayan}
भगवान विष्णू
नलीन {Nalin}
पाणी
नंदलाल
श्रीकृष्ण
नंदू
आनंदी
नरहरी
श्रीविष्णू
नारायण
श्रीविष्णू
नरेंद्र
माणसांचा नेता
नरोत्तम
श्रीविष्णू
नरपती
राजा
नीरव
शांत
निर्मय
शुद्ध
नितीश
खरा
निकित
महत्वाकांक्षी
निश्व
सर्वोत्तम
निकेत
ईश्वर
निहीर
वायू
नीर
पाणी
नीलांश
श्रीशंकर
निशांक
विश्वसनीय
नक्षत्र
तारा
निर्भय
ज्याला भीती नाही असा तो
नृपेंद्र {Nrupendra}
राजांचा राजा, इंद्राचे एक नाव
नृपध {Nrupadha}
राजाचा पाय
न्यावन {Nyavan}
पवित्र गोष्ट
निवान {Nivan}
पवित्रता, पवित्र गोष्ट
नयाज {Nayaj}
अत्यंत शहाणा, हुशार व्यक्ती
निहंत {Nihant}
कधीही हार न पत्करणारा
नृसिंह {Nrusinha}
देवाचे एक नाव, दत्ताचा अवतार
निमिष {Nimish}
–
निर्माण {Nirman}
एखाद्या गोष्टीपासून तयार करणे, निर्मिती करणे
नमस्यू {Namasyu}
नम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा व्यक्ती
नमिष {Namish}
विष्णू देवाचे एक नाव
निर्मय {Nirmay}
मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निर्मन्यू {Nirmanyu}
रागापासून मुक्त असा व्यक्ती
निवृत्ती {Nivruti}
जगापासून अलिप्त असणारा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे
निस्सार {Nissar}
एखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निलाद्री {Niladri}
निलगिरीचा पर्वत
निर्वेद {Nirved}
देवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
नंदवर्धन {Nandavardhan}
महावीर देवाच्या भावाचे नाव
निभर्ता {Nibhrata}
अत्यंत गुणी, विनम्र असा
निद्रा {Nidra}
झोप
निर्जित {Nirjit}
मिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
निर्मत {Nimarta}
उगवणारा, सूर्य
निर्वल {Nirval}
पवित्र, पवित्रता
निरल
शांतीप्रिय
नगीन
रत्न
नगेंद्र
पर्वतराज
नटवर
श्रीशंकर
नमिताभ
नम्र
नरसिंह
नृसिंह
नवनाथ
नाथ संप्रदायातील नऊ नाथ
नहुश
ययातिचा पिता
नारद
देवर्षी
निगम
निश्चय
निज
स्वतःचा
नितांत
विशेष
निर्मल
स्वच्छ
निरंकार
आकाररहित
निरंजन
शुद्ध
निरांत
सुख, शांती
नीलकंठ
शंकर
नीलमणी
एका रत्नाचे नाव
निलाद्री
निलगिरी
नीलांबर
एका पक्षाचे नाव
निश्चल
न हलणारा
निशानाथ
चंद्र
निशीत
धारदार, तीक्ष्ण
निहारिक
आकाशातील तेजसमूह
नंदन
आनंद देणारा, विष्णू
नवीन
नवा
नितीन
नीतिमान
नभय
भय नसलेला
नबेंदू {Nabendu}
चंद्राचा अंश असलेला
नभीत {Nabhit}
कोणालाही न घाबरणारा व्यक्ती
नभोज {Nabhoj}
आकाशात जन्म घेतलेला व्यक्ती
निरीक्ष {Niriksha}
लोकांचे योग्य निरीक्षण करणारा व्यक्ती
निरोश {Nirosh}
राग नसणारा, शांत माणूस
निर्भिक {Nirbhik}
न घाबरणारा, नीडर असा व्यक्ती
नर्मद {Narmad}
आनंद घेऊन येणारा
निराद {Nirad}
पाण्याचा ढग
निकुंज {Nikunja}
वाढ, झाडांची वाढ
नेर्या {Nerya}
देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिश {Nidhish}
खजिन्याचा देव, कुबेर असणारा
निरेक {Nirek}
उत्तम, उत्कृष्ट
निरीझर {Nirizar}
पाण्याने भरलेला, वाहणारा
निर्झर {Nirzar}
झुळझुळ, पाण्याने वाहणारा
नविस्थ {Navistha}
नवा, नवनीत
नेत्रतव {Netratav}
डोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
नीलग्रीव्ह {Neelgriva}
शिवाचे नाव, भगवान शिव
नरोत्तम {Narottam}
उत्तम पुरूष असा
निशिकार {Nishikar}
चंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
नहुश {Nahush}
शेजारीसाठी संस्कृतमधील एक शब्द, शेजारी
नैरित {Nairit}
नैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील दिशेतील भाग
नैषध {Naishdha}
निषधाचा राजा असणारा
आम्ही निवडलेली न वरून लहान मुलांची नावे
नाव
अर्थ
निलेश
शंकराचे नाव
नमन
नमस्कार
निसर्ग
देखावा
नैतिक
नियमानुसार
नक्ष
–
नरेंद्र
नर इंद्र
नारायण
श्रीकृष्णाचे नाव
नामदेव
संत
नंदन
आनंदी
निवास
घर
नितीन
–
निखिल
–
नंदकिशोर
कृष्णाचे नाव
निर्मल
स्वच्छ
नवनाथ
नऊ नाथ
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि न वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
जुळ्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट नावे । Twins baby boy names in Marathi । जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये । युनिक जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये । Royal Twins Baby Boy Names In Marathi लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…