[Best 50+] भ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Bh

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया भ वरून लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

भ वरून लहान मुलांची नावे

भगतएक थोर क्रांतिकारक
भगदत्त
भगवानपरमेश्वर
भगवंतपरमेश्वर
भगीरथएक थोर प्राचीन राजा, गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी
भद्रकायउत्तम शरीराचा
भद्रा
भद्रयूउत्तम आयुष्य लाभलेला
भद्रसेनऋषभदेव व जयंती यांचा पुत्र
भरतदुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भर्तृहरी’शतकयत्र’ कर्ता राजा
भ्रमरभुंगा
भवदीपएका राजाचे नाव
भवभूतीएक थोर संस्कृत नाटककार
भवानीशंकरपार्वती आणि शंकर
भवेशशंकर
भागवत
भाग्यदैव, कल्याण, समृध्दी
भारतआपला देश, हिंदुस्थान
भुवनेश्वरदेवाचे घर
भूविकस्वर्ग
भगत
भुवआकाश, स्वर्ग
भूपेंद्रपृथ्वीचा राजा
भारतभूषणभारताचे भूषण
भूमितदेशाचा मित्र
भूदेवपृथ्वीचा ईश्वर
भौमिकभूमीचा मालक, प्रभू
भोलेनाथभगवान शंकर
भालचंद्रभगवान शंकर
भोजएक राजा
भीमाशक्तिशाली, एक नदी
भिमेश
भवानीदासमाता दुर्गेचा सेवक
भगवानईश्वर
भव्यांशमोठा हिस्सा
भास्करसूर्य
भविष्यपुढील काळ
भगवंतपरमेश्वर
भवनआकर्षक
भगवानईश्वर
भीमएक पांडव, विराट
भजनप्रार्थना
भगीरथएक थोर प्राचीन राजा
भगवंतभाग्यशाली
भद्रायुउत्तम आयुष्य असलेला
भद्रसेन
भक्तदासभक्त
भरतकुमार
भीष्मपितामह
भरतेश्वरराजा भरत
भरतभगवान श्रीराम यांचे बंधू
भल्लातेज, शुभ
भवभगवान शिव
भवदीपएक प्राचीन राजा
भव्यसुंदर, उपयुक्त
भागादित्य
भुवनघर
भाग्यराजभाग्याचा ईश्वर
भवानीशंकरपार्वती आणि शंकर
भावभूषणभगवान शंकराचे आभूषण
भूपराजा
भावार्थअर्थ
भाविकभक्त, बंधन
भागवत
भानिशकाल्पनिक
भानुमित्रसूर्याचा मित्र
भानूसूर्य
भास्कर
Name
सूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीम
Name
एक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेन
Name
भीम
भीष्म
Name
पांडव पितामह
भीष्मा
Name
शंतनू आणि गंगेचा मुलगा
भीष्मक
Name
भुरिश्रवा
Name
भुवन
Name
घर
भुवनेश
Name
घराचा स्वामी
भुवनेश्वर
Name
भूतेश
Name
शंकर
भूप
Name
राजा, पहिला प्रहर
भूपत
Name
पृथ्वीपती
भूपती
Name
भूपराज
Name
भूपाल
Name
राजा, पहिला प्रहर
भूपेन
Name
राजा
भूपेश
Name
राजा
भूपेंद्र
Name
राजांचा इंद्र
भूषण
Name
अलंकार, एका कवीचे नाव
भूषा
Name
भृगू
ब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता
भैरव
भावेश
भासकल्पना, ’स्वप्नवासवदत्ता’ कर्ता कवी, कोंबडा
भास्करसूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीमएक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेनभीम
भीष्मपांडव पितामह
भीष्माशंतनू आणि गंगेचा मुलगा
भीष्मक
भुरिश्रवा
भुवनघर
भुवनेशघराचा स्वामी
भुवनेश्वर
भूतेशशंकर
भूपराजा, पहिला प्रहर
भूपतपृथ्वीपती
भूपती
भूपराज
भूपालराजा, पहिला प्रहर
भूपेनराजा
भूपेशराजा
भूपेंद्रराजांचा इंद्र
भूषणअलंकार, एका कवीचे नाव
भूषा
भृगूब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता

आम्ही निवडलेली भ वरून लहान मुलांची नावे

भगीरथ नदी
भालचंद्र भगवान शंकर
भीमापांडवांपैकी एक
भरत दुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भीमसेन भीम
भावेशभावार्थ
भास्करसूर्य
भीम पांडवांपैकी एक
भीष्म पांडव पितामह
भुवनेश्वर देवाचे घर
भूपाल


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि भ वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

2 thoughts on “[Best 50+] भ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Bh”

  1. भे वरून संस्कृत मधील भाव आणि अर्थपूर्ण मुलांची नावे सांगा

    Reply

Leave a Comment