[latest] स वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from S

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात स वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

स वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
सईसखी
सखीमैत्रिण
सगुणागुणी
सचला
सत्यप्रेमासत्यावर प्रेम करणारी
सत्यप्रियासत्यप्रिय असणारी
सत्यभामासत्राजितकन्या, कृष्णपत्नी
सत्यमतीसत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
सत्यरुपाखरं बोलणारी
सत्यवतीशंतनुराजाची पत्नी, सत्वशील
सत्यशीलाचारित्र्यवान
सत्यासत्यवचनी
सतीसाध्वी, दुर्गा, शिवपत्नी
सन्मित्राचांगली मैत्रीण
सनासदैव
स्नेहकांताप्रियसखी
स्नेहप्रभा
स्नेहलताप्रेमळ, मैत्रीण
स्नेहशीलाप्रेमळ, मैत्रीण
स्नेहा
सपना
समतासारखेपणा
समा
समिधाहवनद्रव्य
समीरावारा
समीक्षा
समृध्दीभरभराट
स्मृतीआठवण
स्मृतिगंधा
सरलानिष्कपट
सरस्वतीशारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
सरितानदी
सरोज (जा)कमळ
सरोजिनीकमललता
सलीला
सलोनीनाजूक
स्वप्नगंधा
स्वप्नसुंदरीस्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
स्वप्नास्वप्न
स्वप्नाली
स्वयंप्रभास्वतःची प्रभा असणारी
स्वयंसिध्दास्वतसिद्ध असलेली
स्वर्णप्रभा
स्वर्णलता
स्वर्णरेखा
स्वर्णआभा
स्वरुपराणीरुपवंतांची राणी
स्वरुपारुपवान
स्वरुपिणी
स्वरांगीसुस्वरा
स्वरागिणी
स्वस्तिका
स्वरा
स्वातीएक नक्षत्र
स्वानुमती
स्वामिनीअधिकारी
सवितासूर्य
सस्मिता
सागरिकाजलाशय
साधनातपश्चर्या
साध्वी
साधिकासाध्वी
सानसीसोने
सानिकाबासरी
सायलीएका फुलाचे नाव
सायरा
सायाएका पक्ष्याचे नाव, सावळी
सारजासरस्वती
सारिकामैना
सारंगहरण, काळवीट
सारंगी
सारंगनयनाहरणासारखे डोळे असलेली
सावनी
सावरीसावळी, रेशमी कापूस
सावित्रीसत्यवान पत्नी
साक्षीएका देवीचे नाव
सीताराम पत्नी

‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे

नावअर्थ
समृद्धीभरभराट, घरात होणारी भरभराट
सायवीसमृद्धी, उत्कर्ष
साजिरीसुंदर, शोभणारी
सजणीअत्यंत लोभस, प्रेयसी
साक्षीएखाद्यासाठी खरं बोलणे, एखाद्या गोष्टीसाठी साक्षीदार असणे
सखीमैत्रीण
साल्मीशांत स्वभावाची स्त्री
समायराचमेलीचे फूल
स्मृतीश्रीस्मरण, स्मरणशक्ती
संधायासंग्रह, एखाद्या गोष्टीचा संग्रह करून ठेवणे
संगितीसंपूर्ण कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले संगीत
सान्निध्याएखाद्याच्या बरोबर राहणे, एकत्र राहणे
सांजलीहात मोकळे करून प्रार्थनेत समाविष्ट होणे
संजिदाअत्यंत शांत, हळूवार
संजिताबासुरी
संजनाज्ञात असणारी
संजोलीसंध्याकाळची वेळ, संध्याकाळचा कालावधी
संज्योतीसूर्याचा प्रकाश
सन्मितापार्वतीचे नाव, प्रसन्न झालेली लक्ष्मी
सन्निधीजवळीक, जवळचे
सन्सिद्धीयश
संस्कृतीआपले परंपरागत चालत आलेल्या परंपरा
संतोषीदेवीचे नाव
साराकठोर, घन
सारंगीवाद्य, रागिणी
सारिकामोत्याची तार, रत्न, आकाश
सरोजाकमळाचे फूल, कमळ
सतीतपस्वी महिला, सत्यवादी
सौरतीनेहमी आनंदी असणारी
स्पंदनहृदयाचे ठोके
सावेरीकेशरासह
सर्वश्रीसर्व देवांनी युक्त
सादतआशिर्वाद, सन्मान, आनंद
सादियाभाग्यशाली
स्मर्णिकास्मरणात राहणारी, आठवणारी
स्वरदास्वरांनी युक्त
स्वरालीस्वरयुक्त, स्वरांची जाण असणारी
साहस्यराभक्त
साईदाअत्यंत सुंदर, अतुलनीय, मैत्रीपूर्ण

युनिक स वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
साधनाप्रेम, आदर
साणवीदेवी लक्ष्मी
सांविकादेवी लक्ष्मी
सहस्रानिर्मिती
सचिताजागरूकता
साधिकानिर्दोष, संवेदनशील
साचीआवड
साध्वीशुद्ध, प्रामाणिक
सागरिकाभरभराट
सखीमित्र
सलिनीनिराकरण
सलोनीभव्य, आकर्षक
सलोनियाशांतता, शांतता
समलीपुष्पगुच्छ
सामनवीसर्वोत्कृष्ट गुण, सर्वोत्कृष्ट वर्ण
संभूतीजन्म
समिक्षाविश्लेषण
समृद्धियश प्राप्ति
समृतीएकत्र
समतानिष्पक्षता
संयुक्तदुर्गा देवी
संदानासुगंध
संध्यायासंग्रह
संघवीदेवी लक्ष्मी
सानिकाबासरी
सानियाएक क्षण
संजनासौम्य
संजीताविजयी, यशस्वी, विजेता
संजीतीयश,तेजस्वी
संजीवनीअमरत्व
संजुलाआकर्षक, सुंदर
संजूश्रीसुंदर
संज्योतीसूर्यप्रकाश
सानोलीध्यानधारक
सांवलीगडद
सानवीदेवी लक्ष्मी
सपर्णाविलासी
सपनास्वप्न
साराप्रशंसनीय
सारक्षीचांगली दृष्टी
सारिकामोती
सरिशाआकर्षक
सरितादेवी दुर्गा, नदी
सरोजकमळ पुष्प
सरोजिनीश्रीमंत
सरुचिहुशार
सर्विकायुनिव्हर्सल
सौम्याचंद्राशी संबंधित, मस्त
सौरभीसुगंधी
सौरतीसदैव
सावित्रीउर्जा
सेजलनदीचे पाणी
सिद्धीसमृद्धी
सिरीशाधन्य
सियासीता
स्नेहलप्रेम
स्नेहलतापूजा
सोनलयोग्य
सोनालीगोल्डन
सौम्याशांतता
सुचित्रासुंदर, आकर्षक
सुदीप्तिस्पष्टता
सुलोचनासुंदर डोळे
सुनैनासुंदर डोळे
सुनंदाफार आनंददायी
सुनीतीचांगले सिद्धांत
सुप्रितीखरे प्रेम
सुप्रियाआवड
सुरेखासुंदर
सुरुचिचव
स्वर्णिकासोने
स्वरूपावास्तव
स्वातीआयड
सुनेहरीसुवर्ण
सुनीतीचांगले आचरण
सुपर्णापान, आकर्षक
सुप्रितावेल प्लीज
सुप्रितीखरा प्रेम
सुप्तीसूर्य
सुपुष्पासुंदर फूल
सुरभीसुगंध
सुरालीदेवी
सुरवीरवि
सुरभीगोड सुगंध, फुलांचा सुगंध
सुरेखासुंदर
सुरिनादेवी
सुरीश्वरीधार्मिक, गंगा नदी
सुरश्रीसर्वोत्कृष्ट आवाज
सुरुचीचांगली चव
सुरुखीसुंदर चेहरा
सुरुपासुंदर
सुषमासौंदर्य
साक्षीसाक्षीदार
सजनीप्रिय, प्रेमळ, छान
समितासंग्रहित
संवृताभ्रम
सारक्षीचांगली दृष्टी

तुम्हाला हि स वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment