प वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from P

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात प वरून लहान मुलींची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

प वरून लहान मुलींची नावे

नावअर्थ
प्रणोतिस्वागत
प्रणतीनम्रपणा
प्रणीतिआचरण
पद्मनयनाकमळासारखे डोळे असलेली
पद्मालक्ष्मी, कमळ
प्रांजलिस्वाभिमानी, ईमानदार
पद्मलोचनाकमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरीकमळासारखी सुंदर
पद्माराणीकमळांची राणी
पद्मिनीरुपवान स्त्री
पयोष्णीपुर्णा नदी
प्रचीतीपडताळा
प्रचेताबुध्दिमान
प्रथिताप्रख्यात
प्रगतीसुधारणा
प्रियदर्शिनीआवडती
प्रतिभाकाव्यस्फूर्ती,प्रकाश,बुध्दी,  स्वरुप, तेज
प्रतिमाप्रतिबिंब, मूर्ती
प्रथमापहिली
पायलनूपुर, पैंजण
प्रत्युषाप्रभात
प्रणालीवाडःमय परंपरा
प्रफुल्लाहसरी, टवटवीत
प्रबोधिनीजागृत झालेली
प्रभावतीऐश्वर्यशाली,तेजस्वी
प्रमदास्त्री
प्रमिलास्त्री, राज्याची राणी
परमेश्वरी
प्रमोदाआनंदी
प्रमोदिनीआनंदी
प्रवीणानिष्णात
प्रसन्नानिर्मळ, संतुष्ट
प्रशीलाशीलवती
प्रज्ञाबुध्दी, ज्ञान
परावाणी
प्राचीपूर्व दिशा
प्राजक्तापारिजात
प्रज्ञाहुशार, बुध्दिमान स्त्री
परीपंख असलेली स्वर्गीय स्त्री
परिता
परिधी
परिमलासुगंधी
परिमितापुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षितापारख झालेली
परोष्णीरावी नदी
पल्लवीप्रेम चंचलपणा,कंकण, कडे, अळित्याचा रंग, पालवी, नृत्यमुद्रा
पल्लविनीअंकुर
पवना
पवित्रा
पश्चिमापश्चिम दिशा
पायलनूपुर, पैंजण
पार्थिवीसीता, लक्ष्मी
पार्वतीउमा
पारिजातएक फूलविशेष
पारुल
पावनापवित्र, एका नदी नाव
पावनीगाय, गंगा नदी
प्रीतम
प्रिताआवडती
प्रीतीप्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
प्रियदर्शिनीआवडती, जिवं दर्शन प्रिय आहे अशी
प्रियवदनागोड चेहऱ्याची
प्रियवंदाप्रिय, गोड बोलणारी
प्रियाआवडती
प्रियांकालाडकी
पिरोजाएक रत्नविशेष
पूजाउपासना, अर्चना
पुनमपौर्णिमा

प वरुन मुलींची युनिक नावे

नावअर्थ
पद्मजालक्ष्मी
पद्मनयनाकमळासारखे डोळे असलेली
पद्मप्रिया
पद्मलक्ष्मी
पद्मालक्ष्मी, कमळ
पद्ममालाकमळांची माळ
पद्मलोचनाकमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरीकमळासारखी सुंदर
पद्माराणीकमळांची राणी
पद्माक्षीपद्मासारखे डोळे असलेली
पद्मिनीरुपवान स्त्री
पद्मावती
पन्नापाचू
पयोष्णीपुर्णा नदी
प्रमोदिनीआनंदी
परिधिसीमा, क्षेत्र
प्रवीणानिष्णात
प्रसन्नानिर्मळ, संतुष्ट
प्रशीलाशीलवती
प्रज्ञाज्ञान, बुध्दी
प्राचीपूर्व दिशा
प्राजक्तापारिजात
प्रज्ञाहुशार, बुध्दिमान स्त्री
परीपंख असलेली स्वर्गीय स्त्री
पर्णाएका नदीचे नाव,डहाळी, पळस
पावनीगाय, गंगा नदी
परिमलासुगंधी
परिमितापुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षितापारख झालेली
परोष्णीरावी नदी
पल्लवीप्रेम, पालवी,चंचलपणा
पीहूध्वनि, आवाज
पल्लविनीअंकुर
पश्चिमापश्चिम दिशा
पद्माक्षीपद्मासारखे डोळे असलेली
प्रतीचीपश्चिम दिशा
पद्मजालक्ष्मी
पार्थिवीसीता, लक्ष्मी
पार्वतीउमा
पारिजातएक फूलविशेष
पावनापवित्र, एका नदी नाव
प्रिताआवडती
प्रीतीप्रेम, कृपाप्रिथिनी,सुख
प्रियवदनागोड चेहऱ्याची
प्रियवंदाप्रिय, गोड बोलणारी
पलकडोळ्यांची रक्षा करणारा
प्रियाआवडती
प्रियांकालाडकी
पिरोजाएक रत्नविशेष
पूजाउपासना, अर्चना
पर्विणीसण, विशेष दिन
पुनमपौर्णिमा
पुनीतापवित्र
पूर्णश्रीसौंदर्यन्वित
पूर्णापयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमापौर्णिमा
पूर्वामुख्य, पूर्व दिशा
पुष्करावतीजलाशय
पुष्करिणीकमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधाफुलांचा सुवास असलेली
पुष्पवल्लीफुलांची वेल
पुष्पांगीफूलासारखे मृदु अंग असलेली
पुष्पिताफुललेली
प्रेमलाप्रेमळ
पौर्णिमापुनव
प्रणिकापार्वती
पौलोमीभृगुऋषिपत्नी
पंकजाकमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षीकमळासारखे डोळे असलेली
पंकजीवीकमळ
पांचालीबाहुली
प्रत्यूषाप्रातःकाल
प्रणतिप्रणाम, श्रद्धा
पाविकाविद्येची देवता सरस्वती
पंखुड़ीफुलाची पाकळी
पानवीआनंदी
प्रियोनाप्रिय व्यक्ति
पलाक्षीसफेद
प्रांशीदेवी लक्ष्मी
पूर्वीएक शास्त्रीय राग

तुम्हाला हि प वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Leave a Comment