150+ व वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from V

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया व वरून लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

व वरून लहान मुलांची नावे

वचन{Vachan}देण्यात आलेली साथ, वाचा
वंदन{Vandhan}नमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिश{Vagish}ब्रम्हदेवाचे एक नाव,बोलण्याची देव
वदिन{Vadin}प्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरण{Vaikaran}कर्णाचे नाव
वैखण{Vaikhan}विष्णूचे नाव
वैष्णव{Vaishanav}विष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांत{Vaishanat}शांत आणि उगवता तारा
वैदिक{Vaideek}वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्य{Vairagya}सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराट{Virat}भव्य, मोठे
वैशाख{Vaishakh}मराठी महिना
वैष्णय{Vaishanay}कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वकसू{Vakasu}ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनज{Vanaj}निळे कमळ
वनपाल{Vanapal}जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनस{Vanas}अत्यंत चांगला, प्रेमळ
वानव{Vanav}अत्यंत हुशार, बुद्धिमान
विश्व{Vishwa}जग
वरद{Varad}गणपतीचे नाव
वर्धमान{Vardhaman}महावीराचे एक नाव, महावीर देव
वंश{Vansh}वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वरायू{Varayu}उत्तम, उत्कृष्ट
वेदांत{Vedant}वेदाचा भाग
वरेश{Varesh}सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरूण{Varun}पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वर्ण{Varna}रंग, वेगळ्या रंगाचा
वसिष्ठ{Vashishtha}पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
विरेश{Viresh}धैर्यवान, देव
वर्षिथ{Vashirtha}वर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
विहान{Vihan}शक्ती, हुशार
वरूत्र{Varutha}संरक्षण करणारा, सांभाळणारा
वचनदेण्यात आलेली साथ, वाचा
वंदननमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिंद्रबोलण्याची देवता
वागिशब्रम्हदेवाचे एक नाव, बोलण्याची देव
वदिनप्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरणकर्णाचे नाव
वैखणविष्णूचे नाव
वैष्णवविष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांतशांत आणि उगवता तारा
विराजधर्माची जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
वजेंद्रइंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
वैरजितइंद्रदेवाचे दुसरे नाव
वल्लभप्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वामनविष्णूचा अवतार
वैश्विकजग, जगभरातील
विरळअत्यंत कमी, तुटक असा
वैकुंठविष्णूचे स्थान
वैजयीविजय प्राप्त करणारा, विजय मिळवणारा
वैदिकवेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्यसर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराटभव्य, मोठे
वैशाखमराठी महिना
वैष्णयकृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वजरंगहिऱ्याने मढलेला
वज्रभहिऱ्याप्रमाणे असणारा
वज्रधरइंद्रदेव, इंद्राचे नाव
वज्रतअतिशय कठीण
वज्रवीरयोद्धा
वीरयोद्धा, लढणारा
वकसूताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनजनिळे कमळ
वनपालजंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनसअत्यंत चांगला, प्रेमळ
वानवअत्यंत हुशार, बुद्धिमान
वरदगणपतीचे नाव
विश्वजग
वंशवाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वेदांतवेदाचा भाग
वेदवेद, उपनिषदाचा भाग
विश्वजितविश्वाला जिंकून घेणारा
वेणुगोपालश्रीकृष्ण
वैकुंठनाथश्रीकृष्ण
वैजनाथशंकर
वैनतेयगरुड
वैभवदौलत
व्योमआकाश
व्योमकेशशिव
व्योमेशआकाशाचा स्वामी
वाल्मिकीऋषी
वासवइंद्र
वृन्दावनकृष्ण
वृंदावनकृष्ण, कृष्णाची नगरी
वायूवारा
वादीशशरीराचा ईश्वर
वेदांतज्ञानी
वैद्यनाथऔषधांचा राजा
वैद्युन्तहुशार
वैजनाथश्रीविष्णू
वैखनश्रीविष्णू
विजेंद्रइंद्रदेवता
वज्रबाहूमजबूत हात असलेला
वज्राधरइंद्रदेवता
वज्रहस्तश्रीशंकर
वज्रकायश्रीहनुमान
वज्रपांनीइंद्रदेवता
वाक्पतीमहान वक्ता
वाकुलश्रीशंकराचे एक नाव
वामदेवश्रीशंकर
वामनविष्णूअवतार
वनराजजंगलाचा राजा
वनदढग
वननतीव्र इच्छा
वंदनकौतुक, नमन
विभराज{Vibharaj}चमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णू{Vibhushanu}शंकर देवाचे एक नाव
विभूत{Vibhut}एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विबिंदू{Vibindu}चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोध{Vibhodh}अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्ष{Vidakash}कायम दक्ष राहणारा, सजग
वत्सल{Vatsalya}प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मज{Vatamaj}हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्स{Vatsa}लहान मूल, एखाद्याचे बाळ
वयून{Vayun}नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदान{Vedan}धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदम{Vedam}देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंग{Vedang}वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांश{Vedansh}गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
विद्यांश{Vighansh}विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूती{Vibhuti}धार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेश{Vidnesh}विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वनराज{Vanaraj}सिंह
वसू{Vasu}द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वसुषेण{Vasunesh}कर्ण राजाचे मूळ नाव
वागीश{Vagish}वाणीचा परमेश्वर, वाचा
व्यास{Vyaas}ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विक्रमादित्य{Vikramaditya}थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य
विद्येश{Vidyhes}विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विभोर{Vibhor}उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
विमन्यू{Vimanyu}रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवल{Veerdhaval}योद्धा, वीर
विराग{Virag}यती
वीरसेन{Veersen}नल राजा, निषध देशाचा राजा
विलोचन{Vilochan}शंकराचे नाव, शंकर
वायु{Vayu}वारा, हवा, हवेचा झोका
वैजयी{Vaijayi}जिंकून आलेला, जिंकणारा
वासुदेव{Vasudev}कृष्णाचे पिता
वेदांग{Vedang}अंतिम ज्ञानाचा भाग
विनोद{Vinod}आनंदी, प्रसन्न
विकास{Vikas}प्रगती, विस्तार
विष्णु{Vishnu}भगवान्
वनिश{Vanish}थरथराट, घाबरणे
विशाल{Vishal}भव्य
विभराज{Vibharaj}चमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णू{Vibhushanu}शंकर देवाचे एक नाव
विभूत{Vibhut}एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विबिंदू{Vibindu}चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोध{Vibhodh}अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्ष{Vidakash}कायम दक्ष राहणारा, सजग
वत्सल{Vatsalya}प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मज{Vatamaj}हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्स{Vatsa}लहान मूल, एखाद्याचे बाळ
वयून{Vayun}नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदान{Vedan}धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदम{Vedam}देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंग{Vedang}वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांश{Vedansh}गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
विद्यांश{Vighansh}विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूती{Vibhuti}धार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेश{Vidnesh}विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वनराज{Vanaraj}सिंह
वसू{Vasu}द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वसुषेण{Vasunesh}कर्ण राजाचे मूळ नाव
वागीश{Vagish}वाणीचा परमेश्वर, वाचा
व्यास{Vyaas}ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विक्रमादित्य{Vikramaditya}थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य
विद्येश{Vidyhes}विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विभोर{Vibhor}उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
विमन्यू{Vimanyu}रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवल{Veerdhaval}योद्धा, वीर
विराग{Virag}यती
वीरसेन{Veersen}नल राजा, निषध देशाचा राजा
विलोचन{Vilochan}शंकराचे नाव, शंकर
वायु{Vayu}वारा, हवा, हवेचा झोका
वैजयी{Vaijayi}जिंकून आलेला, जिंकणारा
वासुदेव{Vasudev}कृष्णाचे पिता
वेदांग{Vedang}अंतिम ज्ञानाचा भाग
विनोद{Vinod}आनंदी, प्रसन्न
विकास{Vikas}प्रगती, विस्तार
विष्णु{Vishnu}भगवान्
वनिश{Vanish}थरथराट, घाबरणे
विशाल{Vishal}भव्य


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


वरदानशंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद
विशेषमहत्त्वाचे, विशिष्ट असे
विद्युतविज, विजेसारखा चपळ
विहंगइंद्राचे एक नाव
वृषभमराठीमधील एक रास, राशीचे एक नाव, बैल
विक्रांतशक्तीशाली, योद्धा
वर्धमानमहावीराचे एक नाव, महावीर देव
वर्धानशंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव
वरायूउत्तम, उत्कृष्ट
वर्दिशदेवाचा आशिर्वाद मिळालेला, देवाचा वरदहस्त असणारा
वरेशसर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरिष्ठमोठा, मानाने मोठा असणारा
विजयेंद्रकायम जिंकणारा, जिंकून आलेला, जिंकण्याचा मान मिळवलेला
वर्णरंग, वेगळ्या रंगाचा
वर्णिलवर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा
वरूणपावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वसिष्ठपुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
वर्षिथवर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
वरूत्रसंरक्षण करणारा, सांभाळणारा
वैशिष्ट्यविशिष्टता असणारा, एखाद्या गोष्टीबाबत विशेषता जपणारा
वत्सलप्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मजहनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्सलहान मूल, एखाद्याचे बाळ
वयूननेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदानधर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदमदेव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंगवेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांशगणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
वेदार्षब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता
वेदश्वनदी, वेदाचे विश्व
वेदिकपुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील
वेदराजसर्व वेदांचा राजा असा
वेद्विकवेदांचे ज्ञान पसरवणारा असा
विरेंद्रधैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वीरभद्रभगवान शंकराचा पुत्र
विरेशधैर्यवान, देव
विहानशक्ती, हुशार
वेंदानराजा
वियानअत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा
वियांशकृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा
वंशजचांगल्या कुटुंबात जन्मलेला
वरदगणपती
वरदराजश्रीविष्णूचे एक नाव
वरदानआशीर्वाद
वर्धनआशीर्वाद
वरेंद्रसमुद्र
वरेण्यंमहान नेता
वरेशश्रीशंकर
वारिजकमळ
वर्षालपाऊस
वर्षितपाऊस
वरुणसाईजलदेवता
वसंतवसंत ऋतू, आनंदी
वैष्णवविष्णूची आराधना
वासुकीप्रसिद्ध साप
वसुमलश्रीकृष्ण
वसूशकर्णाचे एक नाव
वत्समुलगा
वत्सलप्रेमळ
वात्सल्यआईला बाळाबद्दल वाटणारे प्रेम
वायुवारा
वेदप्रकाश ज्ञानाचा प्रकाश
वेदमोहनश्रीकृष्ण
वेदांशवेदांचा एक भाग
वेदांशुज्ञानाचा भाग
वेदिकभारतातील नदीचे नाव
वीरधैर्यवान
वेहन्तहुशार, बुद्धिमान
विक्रांतशक्तिमान
व्यंकटश्रीविष्णू
व्यंकटेशश्रीविष्णू
वंशूलबासरी
वयनदेव
वायुनंदश्री हनुमान
विहानखूप ऊर्जा असलेला
विद्युतवीज
विदितइंद्र
विद्यांशज्ञानाचा एक भाग
विग्नेशश्रीगणेशाचे नाव
विग्रहश्रीशंकर
विहानसकाळ
विहासहास्य
विहकश्रीशंकराचे एक नाव
विहंगपक्षी
विजयनविजय
विजयेशश्रीशंकर
विकासप्रगती
विकटभव्यदिव्य
विलासबुद्धिमान
विमलेशपवित्र देवता
विनीशविनम्र
विनोदआनंदाने भरलेला
विप्रितवेगळा
विपुलभरपूर प्रमाणात
विराजबुद्धिमान, पवित्र
वीरोमईश्वरी शक्ती
विशांकभीती नसलेला
विष्णुपदकमळ
विशोकआनंदी, दुःख नसलेला
विशूश्रीविष्णुदेवता
विश्वसंपूर्ण जग,पृथ्वी
विश्वजीतजगज्जेता
विश्वासविश्वास
विश्वदीपभव्य प्रकाश
विस्मयआश्चर्य
विठ्ठलश्रीविष्णू
विवेकज्ञान, बुद्धी
विविक्षुश्रीशंकराचे एक नाव
व्रतेशश्रीशंकर
वज्रान्गवज्रासारखा
वासुषेणकर्णाचे मूळ नाव

आम्हाला आवडलेली व वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
वासुदेव कृष्णाचे पिता
विकास प्रगती, विस्तार
विरेंद्र धैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वैष्णवविष्णू भक्त
वेदांशवेदांचा अंश
वीरपराक्रमी
विक्रांत शक्तीशाली, योद्धा
विहान शक्ती, हुशार
विष्णुईश्वर
विनोदआनंद
विश्वदीपविश्वाचा दीप
विठ्ठलदेव
विवेकबुद्धी
विलास बुद्धिमान
विजय यश
विराटभव्य
वरद गणपतीचे नाव
वरूण पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि व वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Read More : राशीवरून नावातील आद्याक्षर – मराठी राशी

1 thought on “150+ व वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from V”

Leave a Comment