ड वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From Dd

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ड वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

ड वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
डेबु गाडगेबाबा यांचे टोपणनाव
डमरू शंकराचे वाद्य
डबरू
डॅनिश
डाबर
डाकू गुंड
डॉन लीडर , नेता
देव ईश्वर
डालिआफुल
डिगंबर देवाचे नाव
डायमंडहिरा

मित्रांनो आमच्याकडे ड वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…!


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


2 thoughts on “ड वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From Dd”

  1. Pingback: Twins baby boy names in Marathi । जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये
  2. Pingback: {latest} लहान मुलांची नावे व अर्थ | Marathi Baby Names

Leave a comment