[latest] म वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from M

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात म वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

म वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
मालवीराजकुमारी 
मानवीदयाळूपणासह मुलगी 
मणिकामाणिक रत्न 
मल्लिका राणी
मन्वीअत्यंत दयाळू मन असणारी 
मान्यताएखादी गोष्ट मान्य करणे, समजून घेणे, तत्व 
मदलसा कधीही काम न करावे लागणारी 
मान्यासन्मान्य, सन्मानार्थी 
मंजिरीतुळशीला आलेले लहान फूल, मदनाची पत्नी 
मदनिकाउत्साही, एखाद्याला भुरळ पाडेल अशी, सुंदर 
मधुमिकायोग्य मार्ग दर्शवणारी 
मधुश्रीवसंतु ऋतूतील सौंदर्य, मधाप्रमाणे गोड 
मधुस्मितागोड हास्य, मधाळ हास्य असणारी 
माधुर्यअत्यंत मधाळ अथवा गोड आवाज असणारी 
मगधीपांढरे जास्वंद 
महिषामहिषासुराचा वध करणारी, देवीचे नाव 
म्हाळसालक्ष्मीचे नाव, खंडेरायाची पत्नी 
महाल्या देवीसारखी, देवीप्रमाणे सौंदर्य असणारी 
महतीमहत्त्व, देवीचे नाव 
मधुजामधापासून तयार झालेली
मधुमितामधापासून बनलेली, मधाप्रमाणे मधाळ
मधुरासाखर, गोड
मधुरिमा अत्यंत गोडवा असणारी 
मदिना सुंदरतेची मूर्ती 
मदिराक्षीअत्यंत सुंदर डोळे असणारी 
माहीस्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी
माहिकापृथ्वीचे एक नाव 
महिमामहानता, विशालता 
महुआविष काढून टाकणारे एक फूल
मैथिलीसीतेचे एक नाव, मिथिला राज्याची राजकुमारी 
मैत्रेयीविष्णूप्रिया, लक्ष्मीचे नाव, विष्णूची पत्नी 
मायराप्रेमळ, जिच्यावर भरपूर प्रेम केले जाईल अशी 
मैत्रीमित्रत्व, दोस्ती, मित्रभाव
मक्षीमधमाशी
मालविका वेल, लता
मलिहाकणखर, सुंदर
मलिनाअत्यंत दाट
मानाप्रेम, आकर्षण
मनधाएखाद्याला सन्मान देणे 
मनन्याएखाद्याचे कौतुक करणे, प्रशंसा 

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी ‘म’ वरून

नाव अर्थ
मन्वी दयाळू मन असणारी मुलगी
मान्या सन्मानार्थी
माही स्वर्ग
मैत्री मित्रत्व, दोस्ती
मक्षी मधमाशी
माना प्रेम,आकर्षण
मार्या मर्यादा
मणी एखादा खडा मोती
मौर्वी धनुष्यबाण, न वाकणारी मुलगी
मीता मैत्रिण,दोस्ती
मिरा भगवान कृष्णाची भक्ती करणारी
मिशा आनंदी राहणारी मुलगी
मिठी गोड, विश्वासयोग्य
मोक्षा नाशापासून वाचणाविणारे
मौली अत्यंत प्रेमळ मुलगी
मौनी कमी बोलणारी मुलगी
मुद्रा भाव, चेहऱ्यावरील हावभाव
मुग्धा मंत्रमुग्ध होणे
मुक्ता स्वतंत्र असणे
मुक्ती मोक्ष मिळणे
मीत मैत्री
मित्शु प्रकाश
मेषा उदंड आयुष्य मिळेल अशी
मल्ली जास्वंदीच्या फुलासमान
मिष्टी गोडवा
मीरा कृष्णाची एक भक्त
मन्शी सरस्वती देवीचे एक नाव
मार्गि प्रवास करणारी मुलगी

म वरून लहान मुलींची नवीन नावे

नाव अर्थ
मधुबालागोड तरुणी
मधुरागोड स्त्री
मनवामन
मनालीएका नगरीचे नाव, मनाची मैत्रीण
मधुश्रीमधुर, चंद्र
मत्स्यगंधाशंतनुराजाची पत्नी, सत्यवती
मतीबुध्दी, आदर, प्रवृत्ती
मथुरानंदवंशाची नगरी
मदनमोहिनीमदनाला मोहून टाकणारी तरुणी, वसंतसेनेची सखी
मदनमंजरीमदनाची मंजिरी
मदनमंजुषाप्रेमाची रोटी
मदनलेखाप्रेमाने प्रेरित झालेली
मदनिकामेनकापुत्री
मदालसाविलासी स्त्री
मधुमधुर, सुखद
मधुकांता
मधुगंगा
मधुजा
मधुपा
मधुमतीप्रसन्न स्वभावाची
मधुमालतीएक वेल विशेष
मधुमालिनीहार तयार करणारी
मधुमितागोड तरुणी
मधुमंजरीगोड नाजुक मंजिरी
मधुयामिनीमधुर रात्र
मधुराक्षीगोड डोळ्यांची
मधुरिका
मधुरितामाधुरी
मधुरिमामाधुर्य
मधुलतामाधवीची वेल
मधुलिकाएका वेलीचे नाव

[युनिक] म वरून लहान मुलींची नावे

नाव अर्थ
माहीदेवी, प्रिय
मायराप्रशंसनीय , वेगळी
मानविकामानवता, विनम्र
मान्यासन्मानीय, आदरणीय
मितांशीईश्वराची भेट, मित्र
मेहाबुद्धिमान, वर्षा
मिष्टीगोड,प्रिय
मिन्साउदारता, सहानुभूति, निष्ठावान
मिरायासमृद्धि, ईश्वरीय
मोक्षितामानवता
मिनीसगळ्यात लहान, लाडकी, बुद्धि
मनस्वीमनाला नियंत्रित करणारी, बुद्धिमान
मीठीगोड बोलणारी, गोडवा
मीशाईश्वराचा उपहार, दैवीय
मिताशीनिपक्ष, विरक्त
मिश्काप्रेमाची भेट, प्रिय
मिनिषाकृष्ण भक्त, शुद्धता
मेधाबुद्धि ज्ञानाची देवी
मायेशासजीव, सज्जन
मायशासमृद्ध,धनी
मंद्रीशाशांत, नीरव
मयूरिकामोराचे पंख, मोर
मिहिरातेजस्वी, सूर्यासारखी चमक
मिहिकाताजेपणा
मोक्षामुक्ति, निवारण
मिथुलाप्रिय, सुंदर
मिशिताचांगला, स्वाभाविक,प्रिय
मेधांशीज्ञानाचा अंश, देवी
मोयाविशेष, खास
मनस्वनीआत्म–विश्वास, समजूतदार
माननीसर्वशक्ति, कीर्ती
मनिकाआभूषण, अद्भुत
मनितासम्मानित, आदर्श
मंजिस्तास्वतःबद्दल प्रेम, खूप जास्त
मनोगनासुंदरता, मोहक
मयंशीसमृद्ध, लक्ष्मीचे स्वरूप
मेधावीबुद्धिमान, ज्ञानी
मिहिताहास्य
मिरांशीसमुद्र, विशाल
महिकाधरती
मिशालीकृष्ण भक्त, ईश्वर भक्तीत तल्लीन
मितालीदयाळू, प्रिया मित्र
मोहाआकर्षक, मोहक
मोहिशाबुद्धि, ज्ञान
मोनेक्षाईश्वराची भेट, दिव्य
मानन्याकौतुकास पात्र, प्रसंशनीय
मानुषीदयाळू, लक्ष्मी स्वरूप
मृगनयनीसुंदर डोळे असलेली, हरणासारख्या डोळ्यांची
मयांशीलक्ष्मी स्वरूप, धन–संपदा
मन्वितामान सन्मान देण्यायोग्य
मंतिकासमर्पित, विचारशील
मानिसीइच्छित, ज्ञानी
मंदिताआकर्षक
मानव्यासौभाग्य, आंतरिक सुख
मलिकाराणी, फुलांचा हार
माहितासन्माननीय, महानता
मेद्यादिव्य, ताजेपणा
मेनिताचलाख, बुद्धिमान
मिनितासन्मान, आदर्श
मिरलस्वतंत्र
मितुशाबुद्धिमान, तेजस्वी
मोहीप्रेम, आनंद देणारी
मोहिताआकर्षित, मुग्ध
मेधस्वीज्ञानाची देवता, पूजनीय, ऊर्जा
मृणालीफूल, सुगंधित
मोदिप्तापरोपकारी, दयाळू
मेधिराबुद्धिमानी, ज्ञान
मीतिकामृदु भाषी, गोड वाणी असलेली
मोनालीप्रेमळ, पवित्र
महिषीराणी, सगळ्यात उच्च
मनुश्रीधन देवता, संपन्न

तुम्हाला हि म वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

1 thought on “[latest] म वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from M”

Leave a Comment