[108] Ganpati names in marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये

108 Ganapatichi nave in Marathi । Ganpati Names in Marathi । गणपतीची 108 नावे मराठी मध्ये । ganesh names in marathi । ganpati 1000 nave in marathi । गणपतीची नावे व अर्थ । Baby Boy Names Of Lord Ganesh । Ganpati names in marathi for baby | Ganpati Names For Baby Boy In Marathi | Baby boy names inspired by Ganesha । ashtavinayak ganpati names in marathi । अष्टविनायक गणपति ची नावे


“रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले.. मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.. भक्ती तुझी करण्या देवा सर्वांग स्फुरले..”

असा हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा ह्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. त्यामुळे त्याला ‘संकटमोचन’ म्हणले जाते. लोकांची विघ्ने तो दूर करतो, त्यामुळे आपण त्याला ‘विघ्नहर्ता’ हि म्हणतो.

एकदा पार्वती मातेने श्री गणेशाला तिच्या कक्षाचा पहारा द्यायला लावला व हि गोष्ट माहित नसलेले भगवान शंकर नुकतेच त्या कक्षात जाण्यासाठी प्रकट झाले. पण जिद्दी श्रीगणेशजी आपल्या वडलांनाहि आत जाऊ देईनात म्हणून संतप्त महादेव श्रीगणेशाचे शीर धडापासून वेगळे करतात. हि गोष्ट पार्वती मातेला कळताच तिचा क्रोध अनावर होतो. भगवान शंकराला सांगून ती श्रीगणेशाचे शीर पुन्हा बसवण्यास सांगते. पण ते शक्य होत नाही. म्हणून दुखी झालेले देवादिदेव महादेव नाईलाजाने एका गजाचे म्हणजेच हत्तीचे शीर गणेशाला बसवतात व तेव्हापासून तो होतो गजानन.

असाच एक दात असलयामुळे एकदंत, तर लांबच लांब सोंड असल्यामुळे लंबोदर, मोठे कान असल्यामुळे लंबकर्ण तर बुद्धीचा देवता असल्यामुळे बुद्धिनाथ अशी या नटखट श्रीगणेशाची नावे पडत गेली.

वेदांमध्ये गणपतीची एकूण १०८ नावे आहेत, तर ती आपण क्रमांकानुसार पाहुयात.

108 Ganpati names in marathi । गणपतीची नावे व अर्थ

गणपतीची 108 नावेनावाचा अर्थ
यशस्कर {Yashaskar}यशाचे स्वामी
यशस्विन {Yashaswin}सर्वात लोकप्रिय देवता
योगाधिप {Yogadhip}ध्यानाची देवता
विनायक {Vinayak}सर्वांचे देवता
विश्वमुख {Vshvamukh}संपूर्ण विश्वाचे देवता
यज्ञकाय {Yagyakaay}सर्व यज्ञा स्वीकार करणारे
विघ्नविनाशन {Vighnavinashan}संकटांचा अंत करणारे
विघ्नराज {Vighnaraaj}सर्व संकटांचे स्वामी
विघ्नराजेन्द्र {Vighnaraajendra}सर्व संकटांचे स्वामी
विघ्नविनाशाय {Vighnavinashay}संकटांचा नाश करणारे
विघ्नेश्वर {Vighneshwar}संकट दूर करणारे
विकट {Vikat}भव्य
गणपति {Ganapati}सर्व गणांचे स्वामी
गौरीसुत {Gaurisut}आई गौरीचे पुत्र
लंबकर्ण {Lambakarn}ज्याचे कान लांब आहेत
लंबोदर {Lambodar}१५विघ्नविनाशाय {Vighnavinashay}
महाबल {Mahaabal}अत्यंत बलशाली
महागणपति {Mahaaganapati}देवाधिदेव
महेश्वर {Maheshwar}संपूर्ण ब्रह्मांडाचे देव
वरगणपति {Varganapati}वर देणारे देव
वरप्रद {Varprada}वर पूर्ण करणारे
वरदविनायक {Varadvinaayak}यशाचे स्वामी
वीरगणपति {Veerganapati}वीर देवता
विद्यावारिधि {Vidyavaaridhi}विद्या देणारी देवता
विघ्नहर {Vighnahar}संकट दूर करणारे
विघ्नहर्ता {Vighnahartta}संकट दूर करणारे
कृपाकर {Kripakar}सर्वांवर कृपा ठेवणारे
कृष्णपिंगाक्ष {Krishnapingaksh}कृष्णासमान डोळे असणारे
क्षेमंकरी {Kshemankari}क्षमा करणारे
क्षिप्रा {Kshipra}आराधना करण्यासारखे
मनोमय {Manomaya}मन जिंकणारे
मृत्युंजय {Mrityunjay}मृत्यूला हरवणारे
मूढ़ाकरम {Mudhakaram}आनंदात असणारे
मुक्तिदायी {Muktidaayi}शाश्वत आनंद देणारे
नादप्रतिष्ठित {Naadpratishthit}ज्यांना संगीत प्रिय आहे
नमस्तेतु {Namastetu}वाइटांवर विजय मिळवणारे
नंदन {Nandan}शंकराचे पुत्र
भुवनपति {Bhuvanpati}देवांचे देव
बुद्धिप्रिय {Buddhipriya}ज्ञानाची देवता
बुद्धिविधाता {Buddhividhata}बुद्धीचे स्वामी
चतुर्भुज {Chaturbhuj}चार हात असणारे
देवादेव {Devadev}सर्व देवाचे देव असणारे
देवांतकनाशकारी {Devantaknaashkari}वाईट राक्षसांचे विनाशक
देवव्रत {Devavrat}सर्वांची तपस्या स्वीकारणारे
देवेन्द्राशिक {Devendrashik}सर्व देवांचे रक्षण करणारे
धार्मिक {Dharmik}दान करणारे
दूर्जा {Doorja}कधी न पराजित झालेले देव
द्वैमातुर {Dwemaatur}दोन आई असणारे
एकदंष्ट्र {Ekdanshtra}एकच दात असणारे
ईशानपुत्र {Ishaanputra}शंकराचे पुत्र
गदाधर {Gadaadhar}ज्यांचे गदा हे शस्र आहे
गणाध्यक्षिण {Ganaadhyakshina}सर्वांचे देवता
गुणिन {Gunin}सर्व गुणांचे स्वामी
हरिद्र {Haridra}स्वर्ण रंग असणारे
हेरंब {Heramb}आईचा प्रिय पुत्र
कपिल {Kapil}पिवळा रंग असणारे
कवीश {Kaveesh}सर्व कवींची देवता
कीर्ति {Kirti}यशाचे स्वामी
सिद्धिविनायक {Siddhivinaayak}सफलता चे देवता
सुरेश्वरम {Sureshvaram}देवांचे देव
वक्रतुंड {Vakratund}वक्राकार तोंड असणारे
अखूरथ {Akhurath}ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
अलंपत {Alampat}अनंतापर्यंत असणारे देव
अमित {Amit}अतुलनीय देवता
अनंतचिदरुपम {Anantchidrupam}अनंत व्यक्ती चेतना असणारे
अवनीश {Avanish}संपूर्ण विश्वाचे स्वामी
अविघ्न {Avighn}संकटांना दूर करणारे
भीम {Bheem}भव्य
भूपति {Bhupati}धरतीचे स्वामी
पाषिण {Pashin}
पीतांबर {Pitaamber}पिवळे वस्त्र धारण करणारे
प्रमोद {Pramod}आनंद
पुरुष {Purush}अद्भुत व्यक्ती
रक्त {Rakta}लाल रंगाच्या शरीराचे
रुद्रप्रिय {Rudrapriya}शंकरांना प्रिय असणारे
सर्वदेवात्मन {Sarvadevatmana}प्रसादाचा स्वीकार करणारे
सर्वसिद्धांत {Sarvasiddhanta}सफलतेची देवता
सर्वात्मन {Sarvaatmana}बह्मांडाची रक्षा करणारे
शांभवी {Shambhavi}
शशिवर्णम {Shashivarnam}चंद्रासमान वर्ण असणारे
शुभगुणकानन {Shubhagunakaanan}सर्व गुणांची देवता
श्वेता {Shweta}पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
सिद्धिप्रिय {Siddhipriya}इच्छापूर्ती करणारे
स्कंदपूर्वज {Skandapurvaj}कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
सुमुख {Sumukha}शुभ मुख असणारे
स्वरुप {Swarup}सौंदर्याची देवता
तरुण {Tarun}ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर
उद्दण्ड {Uddanda}नटखट असणारे
उमापुत्र {Umaputra}पार्वतीचा मुलगा
मंगलमूर्ति {Mangalmurti}सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
मूषकवाहन {Mushakvaahan}ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
निदीश्वरम {Nidishwaram}धन संपत्ती देणारे
प्रथमेश्वर {Prathameshwar}सर्वात प्रथम येणारे देव
शूपकर्ण {Shoopkarna}सुपाएवढे कान असणारे
शुभम {Shubham}सर्व शुभ कार्यांचे देवता
सिद्धिदाता {Siddhidata}इच्छा पूर्ण करणारे देवता
गजकर्ण {Gajkarn}हत्ती समान कान असणारे
गजानन {Gajaanan}हत्ती समान मुख असणारे
गजनान {Gajnaan}हत्ती समान मुख असणारे
गजवक्र {Gajvakra}हत्ती समान वक्राकार सोंड असणारे
गजवक्त्र {Gajvaktra}हत्ती समान मुख असणारे
गणाध्यक्ष {Ganaadhyaksha}सर्व गणांचे स्वामी
एकाक्षर {Ekakshar}एकच अक्षर
एकदंत {Ekdant}एकच दात असणारे
बालगणपति {Baalganapati}सगळ्यात प्रिय बाळ
भालचन्द्र {Bhalchandra}ज्याच्या कपाळावर चंद्र आहे
बुद्धिनाथ {Buddhinath}बुद्धी ची देवता
धूम्रवर्ण {Dhumravarna}ज्यांचा वर्ण धूम्र आहे

(मानाप्रमाणे) अष्टविनायक गणपतीची नावे – ashtavinayak ganpati names with Sequence

ashtavinayak ganpati names with Sequence
क्र.गणपति ची नावेस्थळ
मयूरेश्वर या मोरेश्वरमोरगाँव, पुणे
चिंतामणीथेऊर गाँव, पुणे
सिद्धिविनायक सिद्धटेक
महागणपति राजणगाँव
विघ्नेश्वर अष्टविनायकओझर
गिरिजात्मज अष्टविनायकलेण्याद्री गाँव, पुणे
वरदविनायकमहाड
बल्लालेश्वरपाली गाँव, रायगढ़

अष्टविनायक गणपतीची नावे व त्यांच्या ठिकाणाची संपूर्ण माहिती पाहायची असेल तर
Anuradha Paudwal, Milind Ingle, Chandrashekhar Gadgil, Sharad Jhambekar, Suresh Wadkar, Shrikant Kulkarni यांनी गायलेले ‘Ashtvinayaka Tujha Mahima’ हे गाणे तुम्ही पाहू शकता.

https://youtu.be/sX9AfQIpVNg

Ganpati names in marathi for baby | गणपती वरून मुलांची नावे

Ganpati names in marathi for baby
आमोदआनंददायी
अणवमाणसाबद्दल प्रेम असलेला
अनीकवैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे
अथर्वसर्व अडथळे पार करणारा
अवनेशधरतीचा अधिपती
अयानजगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर
धार्मिकदानधर्म करणारा
गजदन्तहत्तीचा दात
 आराध्य आराध्य अर्थात गणपतीची आराधना. कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होत असते. त्यामुळे या नावामध्ये पावित्र्य जपले जाते. 
 अथेश अथेश अर्थात राजा. गणपती हा नेहमीच बुद्धीचा देवता अर्थात राजा मानला जातो. त्यामुळे या नावाचा अर्थही राजा असा आहे. 
 अमोद असा देव ज्यामुळे कायम आपल्या अंतर्मनामध्ये आनंद मिळतो. जो कायम आनंद देतो असा व्यक्ती म्हणजे अमोद असा या नावाचा अर्थ आहे.
 अमोघ या नावाचा अर्थ आहे अविश्वसनीय. गपणतीने अशी अनेक अविश्वनिय कामे केली आहेत असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे बाप्पा हा नेहमीच अविश्वसनीय आहे त्यामुळे त्याचे अजून एक हे नाव आहे.
 अथर्व सर्व अडथळ्यांना दूर करणारा असा हा बाप्पा. अथर्व या नावाचा हाच अर्थ आहे.  
 अवनिश संपूर्ण जगाचा तारणहार असा असणारा हा बाप्पा ज्याला अवनिश असं म्हटलं जातं
 अयान जगण्याची योग्य दिशा दाखवणारा हा देव असा अयान या नावाचा अर्थ आहे
 इभान हत्तीच्या मुखासमान दिसणारी देवता अर्थात गणपती बाप्पा असा या नावाचा अर्थ होतो.
 धार्मिक धार्मिक अर्थात बाप्पाची भक्ती करणारा असा 
 प्रथमेश सर्व देवतांचा देवता अर्थात प्रथमेश. प्रथम + ईश अर्थात सर्वांचा देवता
 प्रज्ञेशसर्व ज्ञान असणारा आणि हुशार असणारा देव अर्थात प्रज्ञेश 
आयोगगणेशासोबत घट्ट बंध असलेला
आमोदआनंददायी
अणवमाणसाबद्दल प्रेम असलेला
अनीकवैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे
अथर्वसर्व अडथळे पार करणारा
अवनेशधरतीचा अधिपती
अयानजगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर
धार्मिकदानधर्म करणारा
गजदन्तहत्तीचा दात
गौरीकश्री गणेशाचे नाव, पर्वतावर जन्म झालेला असा तो
इभानगजमुखी
कबिलानप्रसिद्ध संत ज्याने गणपतीची उपासना केली.
लावीनपरमेश्वराचा सुगंध असलेला
परीनगणपतीचे नाव
प्रज्ञेशबुद्धीची देवता
प्रहरसुयोग्य सुरुवात
प्रथमेशगणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात आधी पूजा केली जाते
रिद्धेशसर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर
रुद्रांशशिवदेवतेचा अंश
रुदवेदगणेशाची शक्ती
शिवांशुजीवनातल्या संकटांवर मात करणारा
 रूद्रांशरूद्राचा अंश असणारा अर्थात शंकराचा अंश असणारा बाप्पा. गणपती हा शंकराचा पुत्र असल्याने त्याचा अर्थ रूद्रांश असा होतो. 
 रिद्धेशसर्वांच्या मनात वसणारा असा रिद्धेश. बाप्पा हा सर्वांच्या मनात असतो त्यामुळे बाप्पाचं नाव रिद्धेश असंही आहे. 
 श्रीजाहे थोडंसं वेगळं नाव आहे. हे नाव मुलासाठी आणि मुलीसाठी दोन्हीसाठी वापरण्यात येतं. प्रत्येकाशी संवाद साधू शकणार आणि मित्रत्व असणारा असा व्यक्ती अर्थात गणपतीचा स्वभाव नेहमी असाच वर्णिला असल्याने त्याला श्रीजा असेही म्हटले जाते. 
 तनुषदेवाची बुद्धी असणारा व्यक्ती अर्थात तनुष. गणपती ही बुद्धीची देवता म्हटली जाते. त्यामुळे तनुष हे नावही गणपतीचं नाव म्हणून ठेवता येतं.
 विघ्नेशविघ्न सोडविणारा आणि नेहमी विघ्न आल्यावर त्यातून सुखरूप बाहेर काढणारा देव म्हणजे गणपती म्हणून त्याला विघ्नेश असंही म्हटलं जातं. हे नावही बाळाचे ठेवता येते.
 विकटहे नाव सहसा कोणी ठेवत नाही. पण देवासारखे व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती अर्थात विकट असा या नावाचा अर्थ आहे. 
 रुदवेदगणपती बाप्पाचं नाव आठवणारा अर्थात रूदवेद.
 प्रवथेशप्रथम देवता म्हणजे गणपती. त्यामुळे प्रवथेश या नावाचा अर्थात सर्वात प्रथम असा आहे
 परीनगणपती बाप्पाचं दुसरं नाव म्हणजे परीन असं म्हटलं जातं.
लावीनपरमेश्वराचा सुगंध असलेला
परीनगणपतीचे नाव
प्रज्ञेशबुद्धीची देवता
प्रहरसुयोग्य सुरुवात
प्रथमेशगणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात आधी पूजा केली जाते
रिद्धेशसर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर
रुद्रांशशिवदेवतेचा अंश
रुदवेदगणेशाची शक्ती
शिवांशुजीवनातल्या संकटांवर मात करणारा
श्रीजासर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा
तनुषबुद्धिवान
विघ्नेशदुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे
श्रीजासर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा
तनुषबुद्धिवान
विघ्नेशदुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे
विकटभव्य

Marathi Baby Name Inspired By Lord Ganesha

आदिदेवज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
आखूरथमूषक वाहन असलेला
आलंपतअनंत
अंबिकेयपर्वतावर निवास करणारा ईश्वर
अमितअविनाशी
बालेशदुष्टांचा नाश करणारा
भालचंद्रशंकराचे आणि गणपतीचे नाव
भूपतीसर्वांच्या आवडीचा देव
देवव्रतसर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव
दूरजाज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही
इशानपुत्रशंकराचे नाव
कपिलगणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला
लंबकर्णगणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला
महामतीबुद्धीची देवता
मनोमयश्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा
मुक्तीदयाचिरंतन आनंदाचे भागीदार
ओजसगणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा
अद्वैतदुजाभाव नसणारा असा
आदिदेवकोणत्याही देवाची पूजा करण्याआधी ज्या देवाची पूजा आधी केली जाते असा अर्थात आदिदेव. प्रथम पूजा करण्यात येणारा देव. 
अखुरथउंदीर ज्याचं वाहन आहे असा
अंबिकेयसर्व जगाचा भार वाहणारी अशी देवता म्हणजे अंबिकेय. त्याशिवाय गौरीपुत्र असणारा बाप्पा अर्थात अंबिकेचा पुत्र म्हणून अंबिकेय
बालेशनीडर नेता असा बालेश
भूपतीभू अर्थात धरतीवर राहणाऱ्या सर्वांवर प्रेम करणारा असा बाप्पा अर्थात भूपती
देवव्रतयोग्य न्यायासह सर्वांना सगळ्यांवर प्रेम करणारा असा देव
दुर्जाकोणाहीकडून नष्ट न केला जाणारा असा. हे नाव अगदीच युनिक आहे
इशानपुत्रइशान अर्थात भगवान शंकर, शंकराचा मुलगा म्हणून इशानपुत्र
कपिलगणपती बाप्पाप्रमाणे त्वचा असणारा अर्थात थोडासा सावळा आणि त्वचेमध्ये पिवळपणा असणारा असा कपिल या नावाचा अर्थ होतो
कविशकवितांचा देवता
लंबकर्णलांब कान असलेला असा देवता. हे नाव युनिक आहे पण सहसा कोणी आपल्या बाळाचं नाव असं ठेवत नाही
महामतीबुद्धीचा देवता. अतिशय हुशार असणारा असा याचा अर्थ होतो
मनोमयसर्वांच्या हृदयावर राज्य करणारा असा देव. मनोमय या नावाचा अर्थ हृदयाशी संबंधित जोडण्यात येतो
नित्याहे नाव मुलगा अथवा मुलगी या दोघांचंही ठेवता येतं. नित्या अर्थात कायमस्वरूपी राहणारा
ओजसकायमस्वरूपी तेजस्वी राहणारा. भगवान गणेशाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धीमान
स्वोजसबाप्पासप्रमाणे तेजस्वी. तेजोमय असा जो अतिशय खंबीर आणि ताकदवान आहे
यश्वसीनजास्त लोकांचा विश्वास असणारा असा देव.
युनयअधिक शक्ती असणारी देवता
शुभनबुद्धीची देवता अर्थात शुभन. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे असं मानलं जातं. त्यामुळे त्याला सर्वात जास्त बुद्धी असल्याचंही म्हटलं जातं. म्हणून शुभन अर्थात बुद्धीची देवता हे नाव थोडं वेगळं ठरतं.
शार्दुलसर्व देवतांचा राजा अर्थात शार्दुल. बाप्पाचं दुसरं नाव
शुभमघरामध्ये आनंद घेऊन येणारा असा. ज्याच्या येण्यात घरात सर्व काही शुभ होते. बाळ येणं म्हणजे सर्व काही शुभ होणं असंही मानलं जातं.
वरदगणपतीची शक्ती असणारा. आशीर्वाद असाही त्याचा अर्थ होतो
तक्षअतिशय नक्षीदार डोळे असणारा असा देव. गणपतीच्या डोळ्यांकडे बघितल्यावर नेहमीच प्रसन्नदायी वाटतं. असे डोळे ज्या मुलाचे असतात त्याच्यासाठी नाव नक्कीच शोभून दिसेल.
विश्वकसर्व जगाचा खजिनदार असणारी देवता अर्थात विश्वक
आदिदेवज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
आखूरथमूषक वाहन असलेला
आलंपतअनंत
अंबिकेयपर्वतावर निवास करणारा ईश्वर
अमितअविनाशी
बालेशदुष्टांचा नाश करणारा
भालचंद्रशंकराचे आणि गणपतीचे नाव
भूपतीसर्वांच्या आवडीचा देव
देवव्रतसर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव
दूरजाज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही असा
इशानपुत्रशंकराचे नाव
कपिलगणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला
लंबकर्णगणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला
महामतीबुद्धीची देवता
मनोमयश्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा
मुक्तीदयाचिरंतन आनंदाचे भागीदार
ओजसगणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा
शार्दूलदेवांचा महिपती
शुभमशुभ क्षण सोबत घेऊन येणारा
सिद्धेशश्री गणेशाचे नाव
तक्षकबुतरासारखे सुंदर डोळे असणारा
उड्डाणदजगातील सर्वात वाईट वृत्तीचा शत्रू
वरदतेजस्वी
विश्वकविश्वाचा खजिनदार
युनयसर्वशक्तिशाली परमेश्वर
अजितज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात
अर्हतसगळे ज्याचा आदर करतात असा तो
अवनीशसगळ्या जगावर राज्य करणारा
चतुर्भुजचार हात असलेला
गजानंदगजमुखी आनंदी
गणपतीश्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव
गणेशाशिव पार्वतीच्या मुलाचे नाव
हरिद्रसोनेरी त्वचा असलेला
हेरंबश्रीगणेशाचा आदर राखणारा
कवीशश्रीगणेशाचे दुसरे नाव
अर्हतसर्वांकडून आदर प्राप्त करणारा असा. गणपती ही अशी देवता आहे जिचा प्रत्येक जण आदर करतो.
विघ्नहरासर्वांची विघ्न दूर करणारा
योगधिपायोग आणि ध्यानधारणेची देवता
स्वरूपसौंदर्याची देवता आणि सत्यतेचा देव असा या नावाचा अर्थ होतो
तरूणकधीही म्हातारपण न येणारा. कायम तारूण्यात राहणारा
यशसकरमकायम नशीबवान ठरणारा
सुमुखकायम सुंदर दिसणारा. कधीही पाहिलं तर प्रसन्न दिसणारा असा चेहरा
रूद्रप्रियमभगवान शंकराला प्रिय असणारा असा
नंदनआनंद देणारी देवता अर्थात नंदन
महमसर्वात मोठा देव. महम म्हणजे सर्वात मोठा असणारा
हेरंबअतिशय शांतताप्रिय असा देव
हरिद्रसोन्यासारखी कांती असणारा देव. सर्व देवतांमध्ये गणेशाची कांती ही तेजस्वी आणि अप्रतिम मानली जाते.
गणेशगण + इश अर्थात गणेश
अजितकोणीही हरवू शकत नाही असा. कायम जिंकत राहणारा
किर्तीहे नाव मुलगा आणि मुलगी दोन्ही बाळांचं ठेवलं जाते. किर्ती अर्थात जगभरात वाहवा मिळवणारा
क्षिप्राहे नावदेखील मुलगा अथवा मुलीचे नाव ठेवण्यात येते. सर्व देवतांकडून कौतुक होणारा देवता असा या नावाचा अर्थ होतो
परूषकाहीही करण्याची क्षमता असणारी व्यक्ती
विघ्नराजेंद्रसर्व अडथळे पार करण्याची क्षमता असणारी देवता
मृत्युंजयमृत्युवर विजय मिळवणारा
ओमकारओम ध्वनी ज्याच्यापासून सुरू होतो
देवव्रतसर्व व्रतांचे सुखाचे फळ देणारा देव
अविघ्नविघ्नांपासून सुटका मिळवून देणारा
गजाननहत्तीमुख असणारी देवता
अजितज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात
अर्हतसगळे ज्याचा आदर करतात असा तो
अवनीशसगळ्या जगावर राज्य करणारा
चतुर्भुजचार हात असलेला
गजानंदगजमुखी आनंदी
गणपतीश्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव
गणेशाशिव पार्वतीच्या मुलाचे नाव
हरिद्रसोनेरी त्वचा असलेला
हेरंबश्रीगणेशाचा आदर राखणारा
कवीशश्रीगणेशाचे दुसरे नाव
कीर्तीप्रसिद्ध, कीर्तिवान
क्षिप्राज्याला खुश करणे सोपे आहे असा
लम्बोदरमोठे पोट असलेला देव
महाबलीगणेशासारखाच शक्तिशाली
महंईशाधिपती
नंदनउत्सव आणि आनंदाची देवता
परीनश्रीगणेशाचे पारंपरिक नाव
पुरुषसर्वकाही करण्याची कुवत असलेला
रुद्रप्रियंशिवप्रिय असा तो श्रीगणेश
शंभूशंकराचे नाव
सुमुखआकर्षक चेहरा असलेला
स्वरूपसत्य आणि सुंदरतेची देवता
तरुणचिरतरुण असणारा
विनायकनेता
यशस्वसीनआनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्षज्ञ

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

तुम्हाला हि (Ganpati names in marathi) गणपतीची १०८ नावे व अर्थ कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद.

1 thought on “[108] Ganpati names in marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये”

Leave a Comment