[1000+] Best Retirement wishes in Marathi | सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

माणसाचे आयुष्य हे एका खेळासारखे आहे. प्रत्येक पायरीवर ते कठीण होत जाते तसेच मजेशीरही होते. आयुष्याचा प्रत्येक टप्पा माणसाला नवीन अनुभव देतो. लहानपणापासून ते म्हतारपणापर्यंत हे अनुभव आपल्याला मिळतच जातात.

असाच आयुष्याच्या खेळाचा एक टप्पा म्हणजे Retirement वा सेवानिवृत्ती. आयुष्याचा हा टप्पा माणसाला खूप काही शिकवतो. ज्या कामासाठी आपण आपले पूर्ण आयुष्य वाहिले ते काम आता कायमचे सोडायचे ह्या विचाराने देखील जीव गुदमरून जातो.

पण Retirement वा सेवानिवृत्ती दिवशी आपल्या जिवलगांच्या तसेच सहकाऱ्यांच्या सांत्वनाने व शुभेच्छांनी मनाला थोडा आधार भेटतो. अशाच काही सुंदर सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश (Retirement wishes in Marathi) हे आम्ही ह्या लेखात दिले आहेत. जे तुमच्या नातेवाईकांना, जिवलगांना, कुटुंबातील व्यक्तींना आधार देतील.

Best Retirement wishes in Marathi

Best Retirement wishes in Marathi

इतके दिवस तुम्ही केलीत आमची सेवा आता तरी करु द्या आम्हाला तुमची सेवा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

हे जरी खरे असले की देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!

उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा!

तुम्ही आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहात तरुणपणात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण कराल अशी आशा आहे मजा करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत छान वेळ व्यतीत करा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते,
काम सगळे पटपट होत होते,
पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय,
पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय.
।। सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ।।

सोडून चाललात ऑफिस तरी,
मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही,
खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन,
केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही.

आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे
ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.
तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?
तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!

तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो. Happy Retirement

आपण  Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं  आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव तुमचं वागणं आठवतच राहील तुमचं इथुन पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना.  

काही व्यक्ती ह्या सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत असतो.

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा 

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण, सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

काम करुन सतत दुखले असतील तुमचे खांदे आता तरी विसावा घ्या आली तुमची सेवापूर्ती.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
Happy Retirement…! 💮🌼

नवा गंध .. नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा..
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हावा.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आजचा दिवस आपल्यासाठी
अनमोल दिवस ठरावा आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य
अधिक सुंदर व्हावं..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आज तुम्हाला वाटत असेल की,
हा दिवस तुमच्या
कामाचा शेवट आहे.
पण थोडं थांबा कारण ही
तुमच्या नव्या आयुष्याची
अनोखी सुरुवात आहे.
Happy Retirement.

उद्या तुमची ऑफिसमधील जागा कोणी दुसरं घेईल.. पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.. सेवा निवृत्तीच्या आनंददायी शुभेच्छा!

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

तुमच्या वयाची साठी कधी आली आम्हाला कळले नाही..
आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा..
मस्त फिरा आणि स्वस्थ राहा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम झक्कास.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आली साठी तुमची आली तुमची रिटायरमेंट.. आता घ्या थोडं दमानं कारण सुरु झालीय नवी इनिंग.. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!

आतत बस चुकणार नाही आणि घरी जायला उशीरही होणार नाही.. कारण तुम्ही आता रिटायर्ड होणार आहात. तुम्हाला हवे तसे जगणार आहात.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

उद्यापासून आम्ही तुमच्या सोबत या ऑफिसमध्ये काही मस्ती काही खोड्या काही आनंदाचे क्षण व्यतीत करू शकणार नाही पण तुम्ही काही काळजी करू नका तुमची नातवंडे तुम्हाला मोकळेपणाने आराम करून देणार नाहीत सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्हाला माझ्यासारख्या त्रासदायक बॉसला सामोरे जावे लागणार नाही आता तुम्ही एका मुक्त पक्षासारखे आहात पंख पसरून विहार करा जा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांना भेटा आयुष्यभर मजा करा

खूप दिवसांपासून तुम्हाला मनातील भावना
सांगायच्या होता पण राहूनच जात होते,
पण आज सेवानिवृत्तीच्या दिवशी,
त्या व्यक्त करणे गरजेचे आहे.
माझ्या मनातील तुमचे स्थान कायम असेच राहील,
तुमच्यावाचून माझे ऑफिसमधील जीवन कसे जाईल.
।। सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ।।

तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो.
तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो.
यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम.
।। सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा ।।

कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार
आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.
।। सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ।।

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 60 ला पोचले आहे.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

हे नक्की वाचा : 4500+ Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये

हे जरी खरे असले की देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Retirement म्हणजे freedom असते. मला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल.
आपण फक्त कामातून निवृत्त होत आहात जीवनातून नाही.

सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमच्यासोबत वेळ इतका पटपट केला अजिबात कळले नाही. मन माझे तुम्हाला सतत मिस करत राहील. 

सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही.. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही..सेवानिवृत्ती शुभेच्छा

शेवटी झालात तुम्ही रिटायर,
आता बाय बाय टेन्शन,
आणि हॅलो पेन्शन.
रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!

सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते
निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते
धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी
आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातात
त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात
जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात..
खरंच काही माणसं कायमचीच स्मरणात राहतात.

कष्ट आणि दबाव संपला आहे.
 आता आपल्या आयुष्यातील प्रत्येक
क्षण विश्रांती घेण्यासाठी,
आयुष्यातील प्रत्येक आनंद
घेण्याची वेळ आली आहे. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा.

काही व्यक्ती ह्या सुगंधी अत्तराच्या
कुपीसारख्या असतात त्या
तुमच्याजवळ असोत किंवा नसोत
त्यांच्या आठवणींचा सुगंध
नेहमी तुमच्या आयुष्यात
दरवळत असतो.
Happy Retirement.

मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश – Retirement wishes in Marathi

मराठी सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax
होऊन आराम करा.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले, त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.

याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते
निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते
धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी
आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही.. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो. तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो. यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,
संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा…!

या निवृत्तीच्या काळात तुमचे सर्वोत्तम मित्र असतील टीव्हीवर लागणाऱ्या जुन्या मालिका तुमचा औषधांचा डबा आणि तुमचा बेड तुम्ही यांच्यासोबत मजेशीर वेळ घालवणार यात काही शंकाच नाही तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आज पासून तुम्ही फक्त बॉस च्या आदेशात पासून मुक्त झाला आहात पण तुमच्या बायकोच्या आदेशात पासून नाही देव तुम्हाला बळ देऊ सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही काम करताना कधी तुमच्या आरोग्याची काळजी केली नाही तुम्ही फक्त तुमच्या कामाला प्राधान्य दिले सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याचे खरे महत्त्व करणार आहे तरी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी आशा व्यक्त करतो तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.
मी अशा करतो की निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
।। Happy Retirement ।।

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.
।। सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा ।।

निवृत्ती नंतर जेथेही तुम्ही जाणार,
प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार
।। सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा ।।

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला retirement
च्या शुभेच्छा देत आहोत.

आतत बस चुकणार नाही आणि घरी जायला उशीरही होणार नाही.. कारण तुम्ही आता रिटायर्ड होणार आहात. तुम्हाला हवे तसे जगणार आहात.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! 

खूप दिवसांपासून तुम्हाला मनातील भावना सांगायच्या होता. पण राहूनच जात होते. पण आज सेवानिवृत्तीच्या दिवशी त्या व्यक्त करणे गरजेचे आहे. माझ्या मनातील तुमचे स्थान कायम असेच राहील.. तुमच्यावाचून माझे ऑफिसमधील जीवन कसे जाईल.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

तुमच्यासारखी प्रेमळ आणि कामसू व्यक्ती लाभली यासाठी आभारी आहे.  

त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही.. सेवानिवृत्ती शुभेच्छा! 

शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आणि त्यासाठी करायचे कठीण परिश्रम या गोष्टींची शिकवण मला आपल्याकडून मिळाली आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

आपणास एक नवीन स्वतंत्र आणि दीर्घ काळ सुट्टीच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रामाणिकपणे सांगू तर आज
मला थोडी इर्षा होत आहे.
तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या..!

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे
नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी
तीच घेऊन येईल तुमच्या
आयुष्यात एक नवी क्रांती…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

Job Retirement wishes in Marathi

Job Retirement wishes in Marathi

सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट
काहीही म्हणा याला यापुढे
जीवनात येणारा प्रत्येक क्षण
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

तुमचे कामासाठी असलेले समर्पण
खरोखर प्रशंसनीय होते.
मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
Happy Retirement…!

बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास.. आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातातत्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतातजी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात..खरंच काही माणसं कायमचीच स्मरणात राहतात.आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

आजपासून चा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी हॉलिडे असणार आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आजपासून तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कोणत्याही हॉलीडेची ची गरज लागणार नाही तुम्ही एक सेवानिवृत्त व्यक्ती झाला आहात ज्याच्याकडे सुखी आयुष्य घालवण्यासाठी खूप वेळ आहे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.
।। Happy Retirement ।।

मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात.
मधून साद मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद
निरोपाच्यावेळी फक्त एकच करायचं असतं,
दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.
।। सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ।।

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती.
।। सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा ।।

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.
त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.
आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी
तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.
काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या

याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सतत घरातल्यांची तक्रार होती तुम्ही कुठे नेत नाही.. म्हातारे झालात तरी प्लॅनिंग काही संपत नाही. आता करा वेळेचा सदुपयोग आणि मस्त करा जीवनाची नवी सवारी.. सेवानिवृत्ती शुभेच्छा!

सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

सहकारी नाही तर काय मित्र म्हणून पाठिशी राहिलास..आता मस्त जग मित्रा कारण तुझा आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा दिवस आला

Leave a Comment