[1000+] बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको । माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । wedding anniversary wishes for wife in marathi । पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ।  बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस दिन हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.

तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.

तुमच्या साथीदाराला जर लग्न वाढदिवस कीव Marriage Anniversary च्या भावनिक शुभेछा द्यायच्या असतील तर हे सुद्धा वाचा : 500+ पत्नी साठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding anniversary wishes for wife in Marathi

wedding anniversary wishes for wife in marathi

Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पत्नी आपली अर्धांगिनी असतेआपल्या आयुष्याची साथीदार असते 💕प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय बेटर हाफ 🎂🍰💑🎉

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यातल्या चढ उतारात,
सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून
मला साथ देणारी माझ्यापेक्षा सरसचं…!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

पत्नी आपली अर्धांगिनी असतेआपल्या आयुष्याची साथीदार असते 💕प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय बेटर हाफ 🎂🍰💑🎉

पती-पत्नीचे आपले नाते 💕क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावेतुझ्या वाचून माझे जीवन 💘कधीही एकटे नसावे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

डोळ्यात पाणी तुझ्यासाठी, ओठांवरील हास्य तुझ्यासाठी
हृदयाची धडधड तुझ्यासाठी आणि श्वासांची ये जा देखील तुझ्याचसाठी
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
माझी बायको ला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Bayko

माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear.

Marriage Anniversary Wishes for wife

wedding anniversary wishes for wife in marathi

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

इतक्या वर्षानंतरही  आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस,
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

लग्नानंतर माणूस बंधनात अडकतो
असं म्हणतात,
मात्र आपल्या नात्यातील तसं कधी
घडलंच नाही.
Happy Marriage Anniversary Dear

प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम 💕सुंदर निभावले तूमायेने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला 💘सुंदर सांभाळले तू🎂 पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife

एक गुलाबाचे सुंदर फुल तुझ्यासाठीतू माझ्या आयुष्यात आली 💕आणि माझे आयुष्य अजूनच सुंदर झाले🎂 माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

नाते आपले पती-पत्नीचे कधीही तुटू नयेसुख आपल्या घरात नेहमी राहावे 💕विश्वास आपल्या दोघांमधील वाढत रहावा🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉

सात फेऱ्यांनी बांधलेले आपले बंधन
कायम सलामत राहो
Happy Marriage Anniversary My Wife

माझ्या प्रत्येक दुखात धावून येतेस तू
भरभरून सुख देतेस तू
काही न बोलताच समजून घेतेस तू
खऱ्या अर्थाने मला जपतेस तू
तुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Anniversary My Dear Wife

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू…
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं !

बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात…!
म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे…
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना ” My Better Half ” असे म्हणतात.
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझं माझं नातं असंच प्रेमळ रहावं,
तुझ्याशिवाय जीवन एक क्षणही नसावं,
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सखे

नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,
नजरेपासून दूर असलो तरी
तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तु माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसा एवढेच
महत्वाचे आहेत,
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.

Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष
अखंड साजरा होत राहो.
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा
मनापासून शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रेम केलेस माझ्यावर
विश्वास दाखविला माझ्यावर 💕
समजून घेतले मला
सांभाळून घेतले मला 💘
नाते जपले आपले
संसार उत्तम केला
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 🎂🍰💑🎉 

 माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू आहेस
वसंत ऋतूतील येणारी बहार तू आहेस 💕
माझ्या जगण्याचे सार तू आहेस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

 झोळी रिती असताना माझी 💕
विवाह केलास तू माझ्याशी
आयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर 💘
सोबत केलीस माझ्याशी
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

wedding anniversary wishes for wife in marathi

 आपल्या संसाराला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली 💕
आपल्यातील प्रेम पंचवीस पटींनी वाढले
आपल्यातील विश्वास पंचवीस पटींनी वाढला 💘
आपल्यातील काळजी पंचवीस पटींनी वाढली
🎂 बायको तुला 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

 साथ तुझी नेहमी अशीच रहावी
मी तुला हाक देण्याच्या आधी 💕
तू माझ्या डोळ्यांसमोर असावी
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰💑🎉

 तुमच्या जीवनात व्हावी प्रेमाची निखळ बरसात
परमेश्वराचे आशीर्वाद राहो तुमच्यावर सदैव 💕
तुमच्या संसाराची गाडी अशीच पळत राहू सदैव
साजरा करावा लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी सदैव
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉

 तु मोगऱ्याचे फूल नाही जे बागेत फुलते
तू तर ते फूल आहेस तुझे माझ्या आयुष्यात फुलते 💕
तुला पाहून माझे हृदय गर्वाने फुलते
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife

*****

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत !

*****

बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे !

*****

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी !

*****

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो कधी भांडलो कधी झाले भरपूर वाद…
पण दुसर्‍याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ…

*****

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
Happy Anniversary My Dear Wife

wedding anniversary wishes for wife in marathi

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy Anniversary my Dear.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Wishes for wife in Marathi

परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो 💕आयुष्यात तुझ्या नेहमी सुख मागतोतुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही 💘प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰💑🎉

तू नेहमी हसत रहावे तू नेहमी आनंदी रहावे 💕यातच माझे सुख आहेतू माझ्या आयुष्यात आहेस 💘हेच मला बस आहे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

तू नेहमी हसत रहावे तू नेहमी आनंदी रहावे 💕यातच माझे सुख आहेतू माझ्या आयुष्यात आहेस 💘हेच मला बस आहे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

तू नेहमी हसत रहावे तू नेहमी आनंदी रहावे 💕यातच माझे सुख आहेतू माझ्या आयुष्यात आहेस 💘हेच मला बस आहे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

माझ्याशी विवाह केल्याबद्दल तुझे खूप आभारमला एक संधी दिल्याबद्दल तुझे खूप आभार 💕मला हवे तसे जगू दिल्याबद्दल तुझे खूप आभार🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे आपले नातेविश्वासाची अमुल्य गाथा आहे आपले नाते 💕प्रेमाचे दुसरे नाव आहे आपले नाते🎂 या शुभ दिनी बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

क्षणोक्षणी आपल्यातील प्रेम सदैव वाढत राहो 💕बायको तुझी साथ संपूर्ण जीवन अशीच मिळत राहो🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय 🎂🍰💑🎉

सकाळ असो वा संध्याकाळ 💕प्रत्येक क्षणात तुझ्या प्रेमाचा ध्याससमजून घे माझ्या प्रेमाची शायरी 💘मरेपर्यंत तुझी साथ हाच प्रेमाचा संदेश🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

wedding anniversary wishes for wife in marathi

डोळ्यात पाणी तुझ्यासाठी, ओठांवरील हास्य तुझ्यासाठी
हृदयाची धडधड तुझ्यासाठी आणि श्वासांची ये जा देखील तुझ्याचसाठी
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
माझी बायको ला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Bayko

नशीब आणि पत्नी जरी त्रास देत असेल, तरी सोबत मात्र आयुष्यभराची देतात.
माझ्या पत्नीला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी
ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही
आय लव्ह यू
मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर !

*****

अशीच राहा हसत खेळत हेच एक सांगणे आहे
अशीच प्रगती होऊ दे तुझी हेच देवाकडे मांगने आहे !

*****

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हाला ह्या Anniversary Wishes for wife in Marathi कशा वाटल्या ते आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.


हे पण वाचा : 33+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi poems for birthday wishes