30+ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी । {2024} Vat Purnima wishes in Marathi

vatpurnima-subhechcha

वटपौर्णिमा हा दिवस विवाहित स्त्रियांसाठी खूप महत्वाचा असतो. या दिवशी विवाहित स्त्रिया हिंदू धर्मात खूप पवित्र समजल्या जाणाऱ्या व उदंड आयुष्य असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात कारण असे मानले जाते कि याने आपल्या पतीचे आरोग्य उत्तम होते.

वटसावित्री धार्मिक व्रत

वटपौर्णिमेच्या तीन दिवस अगोदर उपवास धरावा असे म्हणतात ते सर्व स्त्रियांना शक्य नसते, त्यांनी फक्त वटपौर्णिमेलाच उपवास धरावा.

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

वडाचे झाड दीर्घायुषी असते व त्याच्या पारंब्यांच्या साहाय्याने ते त्याचा विस्तार वाढवते. पारंब्यांप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य दीर्घायुषी व सुखी/समृद्धीचे व्हावे म्हणून वटपौर्णिमेला पूजा करणे खूप गरजेचे असते.

पर्यावरणशास्त्राच्या द्रुष्टीने वडाचे महत्त्व विशेष आहे त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे म्हणूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात.


हे नक्की वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


Best ३०+ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी

vatpurnima-subhechcha

समजली मंगलसूत्राची परिभाषा जगाला
सावित्रीने मागितली इच्छा पूर्ति यमाला
नेत्र आई-वडीलांन परी, पुत्र संपत्ती धनाला
देऊन वरदान विचार आले यमाला
किती द्रुढ तुझी इच्छाशक्ती मिळवले सत्यवानाला
तुच खरी सत्यवानाची सावित्री
आमरण तुझीच पूजा वटसावित्री.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा सहवास लाभो मला.

वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

vatpurnima-subhechcha

वटवृक्षाकडे ह्यांच्यासाठी आनंद मागते,
सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार उजळत राहो,
फुललेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,
परमेश्वराची कृपा नेहमी सर्वांवर राहो.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वटवृक्षाइतके दीर्घायुषी असावास तू ..
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नाती जन्मोजन्मीची, दिली परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम धाग्यात वटवृक्षात गुंफुण.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

vatpurnima-subhechcha

पतीच्या दिर्घायुष्यासाठी बांधते धाग्याचे बंधन
या महामारीमध्ये सर्वांना चांगले आरोग्य लाभो हेच धन.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमा एक प्रतीक वृक्षपूजनाचे
वटपौर्णिमा एक प्रतीक विराट पूजनाचे
वटपौर्णिमा एक प्रतीक दीर्घायुष्याचे
वटपौर्णिमा एक प्रतीक पतिव्रतेचे

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


हे पण वाचा :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध


वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी । Vat Purnima मराठी शुभेच्छा Quotes, Status, images

vatpurnima-subhechcha

वटपौर्णिमेचा सण असेच जन्म भर लाभो,
माझ्या ह्यांच्या जीवनात आनंद, सुख लाभो.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख-दुःखात आपण एकमेकांना साथ देऊ
एक जन्म नाही सात जन्म साथ देऊ.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नजर ना लागो कोणाची आपल्या प्रेमाला,
असेच सोबत राहू हीच प्रार्थना आहे परमेश्वराला.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सावित्रीच्या विश्वासाचे हे बंधन असेच राहो,
आपल्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहतच राहो,
प्रार्थना आहे वटवृक्षापाशी की, तुमचे आयुष्य
सुख समृद्धीने भरून-भरून जावो

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

vatpurnima-subhechcha

एक फेरा सर्वांच्या आरोग्यासाठी,
एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी,
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या-माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो.

वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे आणि आयुष्य
तुम्हाला वटवृक्षासारखच दीर्घ लागु दे.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटवृक्षाकडे तुमच्यासाठी आनंद मागते,
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार उजळत राहो,
फुललेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,
परमेश्वराची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सण आहे सौभाग्यचा, बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा.

वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वटवृक्षाकडे तुमच्यासाठी आनंद मागते,
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार उजळत राहो,
फुललेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,
परमेश्वराची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,
बांधुनी वडाला मागते माग्ण
साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न.

वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण.

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मोजन्मी राहो असेच कायम.

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

छोटे वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश । Vat Purnima २०२२ Wishes in Marathi

खाली दिलेले छोटे संदेश तुम्ही व्हाट्सअँप, इंस्टग्राम, टेक्स्ट मॅसेज व इतर अनेक ठिकाणी शेअर करून वटपोटर्णीमेच्या शुभेच्छा देऊ शकता.

vatpurnima-subhechcha

सण सौभाग्याचा.
वटपौर्णिमेच्याा हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

vatpurnima-subhechcha

वटसावित्रीच्या पूजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

तर मित्रांनो तुम्हाला हे शुभेच्छा संदेश कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद.

1 thought on “30+ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी । {2024} Vat Purnima wishes in Marathi”

Leave a Comment