[2024] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश

महाराष्ट्रीयन बेंदूर शुभेच्छा संदेश । बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi | Bail Pola Wishes । बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | बैल पोळा स्टेटस


बैलपोळा म्हणजे बैलाची दिवाळीच जणू! बैलपोळ्याच बेंदूर असेही म्हटले जाते. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय आवडीचा सण. या दिवशी त्याच्या शेतात राबणाऱ्या सवंगड्याला तो फार रुबाबाने सजवतो, त्याची मिरवणूक काढतो.

वर्षभर शेतात राबण्यार्या बैलाला एक आदरांजली वाहण्यासाठी म्हणून पूर्वजांपासून हा सण साजरा केला जात आहे. हा सण कर्नाटकात व महाराष्ट्र्रात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून बैलाला स्वच धुवून काढले जाते, व त्याला वेगवेगळ्या रंगाच्या छटांनी रंगवले जाते. बैलाच्या शिंगाना रंगेबेरंगे हिंगुळ व रेबेड लावून सजवले जाते. तसेच त्यांच्या शिंगावर फुगे बांधून त्यांची शोभा आणखी वाढवली जाते. त्यांनतर पुरण पोळीचा नैवेद्य तयार करून तो त्याला चारला जातो.

ह्या सर्व गोष्टींनंतर प्रत्येक गावाच्या ठराविक वेळेनुसार सकाळी किंवा सायंकाळी गावातील सर्व बैलांच्या मिरवणूक ठेवल्या जातात. यावर गाणी लावून नाचगाणे देखील होतात.

असा हा शेतकऱ्याचा आनंदमय सण सर्व सणामध्ये खूप विशिष्ट आहे. या पोस्टमध्ये आम्ही बैलपोळा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की वाचा.

बैलपोळा शुभेच्छा संदेश – Bail Pola Wishes In Marathi

Bail Pola Wishes

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी👨‍🌾,
सण गावच्या मातीचा🙏,

🌸🌸🌸🌸

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..

🌸🌸🌸🌸

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

🌸🌸🌸🌸

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!

🌸🌸🌸🌸

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
🌿सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!🌿

🌸🌸🌸🌸

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी..

🌸🌸🌸🌸

महाराष्ट्रीयन बेंदूर शुभेच्छा संदेश – Bail Pola Wishes In Marathi

🌸🌸🌸🌸

बैलपोळा शुभेच्छा संदेश

🌸🌸🌸🌸

जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा 👨‍🌾🙏संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!💐

🌸🌸🌸🌸

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

🌸🌸🌸🌸

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
आपला सर्जाराजा
शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

🌸🌸🌸🌸

आला सण बैल
पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक
सोहळ्याचा..!
Happy Bail Pola

🌸🌸🌸🌸

कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
🌿बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🌿

🌸🌸🌸🌸

आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!

🌸🌸🌸🌸

बैल पोळा स्टेटस – Bail Pola Wishes In Marathi

🌸🌸🌸🌸

बैलपोळा शुभेच्छा संदेश

🌸🌸🌸🌸

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

आज बैलपोळा.. वर्षभर 👨🏽‍🌾बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून🌺 काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा🍁 बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎉

🌸🌸🌸🌸

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या
सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

🌸🌸🌸🌸

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

🌸🌸🌸🌸

आज आहे बैलाला खुराक
बनवा पूरणाच्या पोळ्या
खाऊ द्या पोटभरून
मग आनंदाने साजरा करू पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

🌸🌸🌸🌸

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🌸🌸🌸🌸

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!

🌸🌸🌸🌸

Bail Pola Wishes In Marathi – बैलपोळा शुभेच्छा संदेश मराठी

🌸🌸🌸🌸

आज दिनी नाही बैलास काम धाम,
पुरणपोळी खाऊन नुसता आराम
Happy pola

🌸🌸🌸🌸

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

🌸🌸🌸🌸

शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती..!

🌸🌸🌸🌸

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

🌸🌸🌸🌸

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●

🌸🌸🌸🌸

तू रे वाहान शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.

🌸🌸🌸🌸

आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी…
तिला स्वतःच्या हाताने चिखलाची
(काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा
सरंजाम करून खेळ मांडला जायचा…
सोबत गोड चकली असायचीच..
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌸🌸🌸🌸

तर मित्रांनो तुम्हाला ह्या बैलपोळा शुभेच्छा संदेश मराठी (Bail Pola Wishes In Marathi) कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा.

हे नक्की वाचा : [Essay] माझा आवडता प्राणी गाय मराठी निबंध | Essay on cow in marathi

Leave a Comment