[1000+] आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.

तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.

Anniversary wishes for mom and dad in Marathi । आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा । Aai-Baba Anniversary Wishes in Marathi । anniversary wishes for parents in marathi । anniversary wishes for couple

Read: वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश Thank You For Birthday Wishes in Marathi

Anniversary wishes for mom and dad in Marathi

Anniversary wishes for mom and dad in Marathi

ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि
ज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो
अश्या माझ्या लाडक्या आई बाबांना
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Aai Baba..!

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!
आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!
आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

असे म्हणतात की पालकांखेरीज दुसरे काहीही नाही,
आपण दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण जग आहात!
आपल्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात ❤तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना ❤🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

Anniversary wishes for mom and dad in Marathi

जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि माझ्या आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..
Happy Marriage Anniversary Aai Baba!

मी खूप नशीबवान आहे
कारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,
Happy Marriage Anniversary Mom & Dad!

दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम,
Happy Marriage Anniversary Aai Baba!

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात,
आपले नाते आमच्यासाठी एक उदाहरण आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा

पालक हे ईश्वराचे एक रूप आहे,
मी तुमच्यासारख्या पालकांचे भाग्यवान आहे!
Happy Anniversary Mom Dad

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi

Anniversary wishes for parents in marathi

Anniversary wishes for parents in marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,
प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Happy Marriage Anniversary Aai Baba!

तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,
आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

तू मला स्वार्थ न करता प्रेम दिलेस
आणि तू मला आयुष्यातील सर्व आनंद दिला
याबद्दल मी तुमच्या दोघांचा नेहमीच आभारी राहीन!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा

तुझी जोडी नेहमीच असो,
आणि आपले प्रेम वेळेसह वाढू शकेल!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा

तू मला जन्म दिलास,
तू मला आयुष्य जगायला शिकवलंस
आणि मला जगातील सर्व आनंद दिला!
तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा

मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नक्की वाचा : 33+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi poems for birthday wishes

बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेलेविवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आई -बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींची
कधी कमी पडू दिली नाही
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार
आम्ही कधीच विसरणार नाही
तुमच्यासारखे आई बाबा मिळाले हे
आम्ही आमचे भाग्य समजतो
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

“आई तुळशी समोरचा दिवा आहे
तर बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
तर बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
Aai babala lagnachya vadhdivsachya
hardik shubhechha

आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Happy Marriage Anniversary Aai Baba!

Aai-Baba Anniversary Wishes in Marathi

Aai-Baba Anniversary Wishes in Marathi

या जगातील माझं बेस्ट Love,
माझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,
फक्त माझे आई बाबा आहेत..
Happy Marriage Anniversary Mom & Dad!

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  
Happy Marriage Anniversary Aai Baba!

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात.  
Happy Marriage Anniversary Aai Baba!

माझ्या life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा.

मला माझ्या आई आणि वडिलांवर खूप प्रेम आहे
तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मी खूप आनंदी आहे
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन !

लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.
तुम्ही दोघे आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तू मला जन्म दिलास
आणि तू मला चांगले वाढवलेस
ज्यासाठी मी तुमचा कायमचा आभारी आहे!
वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा माझे आई बाबा

जगातील माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे माझे आई बाबा
ज्यावर मी खूप प्रेम करतो!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष , हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर चालत राहिलात ❤सावलीत रहावे मी म्हणून स्वतःचा देह झिजवत राहिलात🎂 आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

या जगातील माझं बेस्ट Love
माझा बेस्ट Idol आणि माझे
बेस्ट Friends
फक्त माझे आई -बाबा आहेत
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबा!
थोर तुमचे उपकार!
हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार!
अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!
Happy Marriage Anniversary Aai Baba!

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो.
Happy Marriage Anniversary Mom Dad!

एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

मला आशा आहे की आपले नाते हजारो वर्ष टिकेल
आपण दोघेही जगातील सर्वात महान पालक आहात
आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या दोघांना पाहून मला नेहमीच ते जाणवते
खरंच ते खरं प्रेम आहे, जे बरीच वर्षांनंतरही प्रेम एकसारखेच आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई आणि वडील

मी आज जे काही आहे ते फक्त तुमच्या दोघांमुळे
आपण माझे पालक आहात, माझ्यासाठी हा एक मोठा विशेषाधिकार आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी पापा

आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले

दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!

या आयुष्यात कोणीही परमेश्वर पाहिलेला नाही ❤माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच साक्षात परमेश्वर आहेत🎂 आई बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण निश्चितपणे आतापर्यंत सर्वात गोड जोडी आहात
तुम्ही दोघे माझे आयुष्य खूप सुंदर बनवित आहात
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण दोघांचे अभिनंदन

आपण प्रेमळ जोडप्याचे परिपूर्ण उदाहरण आहात
आपल्या दोघांच्या नात्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

कोणतेही शब्द आपले नाते परिभाषित करू शकत नाहीत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा
मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो!

येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा.. हीच प्रार्थना परमेश्वराला..!

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा

या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत.

तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो कीतुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर प्रेमाने काळजीने संसार केलात ❤कायम अशीच सोबत रहा 🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे सुद्धा कमी ना होआई-बाबा आयुष्यातील आनंद तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो ❤तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य , आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य , लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

नाते पती-पत्नीचीअसतात जन्मो-जन्मीची 💕ईश्वराने ठरविलेलीप्रेमाने गुंफलेल्या 💕रेशीमगाठीत बांधलेली🎂 आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

सप्तपदीनी बांधलेले पती-पत्नीचे हे बंधन 💕आयुष्यभर राहो असेच कायमलागू नये त्याला कोणाचीही नजर 💕प्रत्येक वर्षी येत राहू हा शुभ दिवस कायम🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

उमलणाऱ्या कळ्या दिसतात खूप छान 💕तशी तुमची जोडी आहे खूप छान🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉😍

घेऊन एकमेकांचा हातात हात 💕लाभेल तुम्हाला जन्मोजन्मीची साथ🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुमचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍