{Funny} लग्न वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Funny Anniversary Wishes In Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.

तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर आणि विनोदी शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.

Funny Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा । लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा संदेश । Funny Marriage Anniversary Wish For Best Friend In Marathi | Funny wedding anniversary wishes in marathi

Funny Anniversary Wishes In Marathi

Funny Anniversary Wishes In Marathi

पत्नीच्या गुलामगिरीचे आणखी एक वर्ष पूर्ण झाले,
म्हणून लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
Happy Wedding Anniversary

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना….
Happy Marriage Anniversary Dear

लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो

तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप.
हाच दिवस होता तो खास
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हाला हे विनोदी शुभेच्छा संदेश {Funny Anniversary Wishes In Marathi} कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा व तुमच्या कडे काही असतील तर नक्की शेर करा.

हे नक्की वाचा :

Leave a Comment