प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.
तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.
मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । Anniversary Wishes For Friend In Marathi | Happy anniversary wishes in marathi । मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश । Wedding Anniversary Wishes For Friend In Marathi । Marriage Anniversary Wishes For Friend in Marathi
Table of Contents
मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते हे विश्वासाचे कधी कमजोर होऊ देऊ नका 💕बंधन हे प्रेमाचे कधी तुटू ही देऊ नकासाथ तुमची वर्षानुवर्षे सदैव राहू 💘हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🎂 मित्रा तुला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो.
तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
🎂 नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
Lots of Marriage Anniversary Wishes For You
जातील सोबत अनेक वर्षे तुला कळणार ही नाहीलग्नानंतर मित्र बदलतात असे लोक म्हणतात 💕हे तुला लागू कधी पडणार नाही🎂 मित्रा तुला एका नव्या आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नक्की वाचा :
- 1000+ Anniversary wishes for mom and dad in Marathi । आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 300+ Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । Anniversary Wishes for Dada And Vahini In Marathi
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎂 प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, 🎂
Marriage Anniversary Wishes For Friend in Marathi
🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि
एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
जातील सोबत अनेक वर्षे तुला कळणार ही नाहीलग्नानंतर मित्र बदलतात असे लोक म्हणतात 💕हे तुला लागू कधी पडणार नाही🎂 मित्रा तुला एका नव्या आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
कधी भांडण करा एकमेकांवर रुसून बसा 💕पण एकमेकांवर विश्वास सदैव ठेवाअसेच हसत राहा असाच सुखी रहा 💞पण सदैव सोबत रहा🎂 मित्रा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या
माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा.
माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात !
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने
आणि हास्याने भरलेले जावो
असेच एकमेकांच्या सोबत रहा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! 🎂
🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
Wedding Anniversary Wishes For Friend In Marathi
🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
marriage anniversary wishes in marathi
आज तुमच्या लग्नाचा दिवस 💞एक मौल्यवान आणि अविस्मरणीय आठवणींचा शुभ दिवस 💕भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
मी तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्या साठी शुभेच्छा देतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎂 सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 🎂
Happy anniversary wishes in marathi
🎂 जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची
चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!
साद तुमच्या मनाची
कायम एकमेकांपर्यंत ठेवायची
प्रेमाची ही घडी तुम्ही
अनंत काळापर्यंत जपायची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवरा बायकोची जोडी तुमची कधी ना तुटावी 💕रागावून एकमेकांवर नको कधी रुसवाअसे असावे तुमचे जीवन की 💞तुमच्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते
तुमची जोडी खूप सुंदर आहे
तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे !
हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Anniversary Wishes For Friend In Marathi
नाती नवरा बायकोची स्वर्गात ठरलेली असतातलग्नाचे सोहळे मात्र धरतीवरच साजरे होतात 💕आजचा शुभ दिवस आपल्या आयुष्यात आनंद घेऊन यावा हीच इच्छा🎂 मित्रा तुम्हा दोघांना नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
पुन्हा एकदा, एक वर्ष मागे पाहण्याची आणि आपण एकत्रित केलेल्या
सर्व सुंदर क्षणांबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे !
दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या सलगिराह निमित्त हार्दिक शुभेच्छा
हसत राहा.. बहरत राहा.. करा मनातील पूर्ण इच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा —
प्रत्येक वेळी एकमेकांना सांभाळून घ्या
वळणावळणावर साथ एकमेकांना द्या
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त जन्मोजन्मी तुम्ही असेच सोबत रहा
सुखदुःखांच्या या कोमल वेलीवरकळी आनंदाची फुलू दे 💕फुलपाखरासमान सुंदरतातुमच्या नात्याला लाभू दे 💞नाते पती पत्नीचेसाथ जन्मोजन्मीचे 💘नेहमी सुरक्षित असू दे 🎂 मित्रा तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
प्रेम हे अमर असते 💕प्रत्येक क्षणबरोबर ते वाढत राहतेतुमचे एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे 💞भावी आयुष्यात एकमेकांना तुमची सोबत मिळू दे🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
हे नक्की वाचा :
- 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
- 500+ Best Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi । काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा