[500+] काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.

तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi । काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Kaka Kaki Anniversary Wishes in Marathi | Anniversary Wishes for Kaka-Kaku in Marathi

तसेच तुम्ही शिक्षकांसाठी वाढदिसाच्या शुभेच्छा संदेश पाहू शकता.

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या सारखे मनमिळावू, समजूतदार, जीव लावणारे काका-काकू मिळायला
खूप मोठे भाग्य लागते आणि तुम्ही दोघेजण माझ्या आयुष्यात आहात याचा
मला खूप अभिमान आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काका व काकू तुम्ही दोघजण माझ्या आयुष्यात
नेहमी एक आदर्श व्यक्ती ठरले आहात.
तुम्ही दोघेजण माझ्यासाठी आदरणीय आहात.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

काका व काकू तुम्ही दोघजण मला माझ्या आई बाबांच्या रूपात भेटलात
आणि माझ्यावर खूप सारी माया केलीत त्याबद्दल तुमचे खूप सारे आभार.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे नक्की वाचा : 1000+ Anniversary wishes for mom and dad in Marathi । आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपण खूप सारे कष्ट घेऊन एकमेकांच्या सोबतीने अगदी सोन्याचा संसार थाटलात
आयुष्यामध्ये मोठ्या मनाने सर्वांना खुप सारे प्रेम दिले.
वेळोवेळी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले व वेळ पडल्यावर मदत सुद्धा केलीत.
आम्ही आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आई बाबा नंतर माझी काळजी घेणारे,
मला हवं नको ते विचारणारे, माझ्यावर मायेचा वर्षाव करणारे,
अगदी जिव्हाळ्याने घास भरवणारे दुसरे कोणी असेल
तर ते फक्त काका व काकू तुम्ही आहात.
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !

अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

वाढदिवसानिमित्त काका व काकू तुम्हा दोघांना चांगले आरोग्य,
खूप सारे आयुष्य लाभू दे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्हा दोघांना
अगदी मनापासून लग्नाच्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा देतो.

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

काका काकू तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..
Happy Marriage Anniversary Kaka kaku

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात,
आपले नाते आमच्यासाठी एक उदाहरण आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका काकू

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा

आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझी जोडी नेहमीच असो,
आणि आपले प्रेम वेळेसह वाढू शकेल!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका काकू

बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेलेविवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका काकू 🎂🍰🎉😍

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…

आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्नाच्या अनेक शुभकामना.

चंद्र आणि ताऱ्यांनी भरलेले जग असो तुमचे,आनंदाने भरलेले अंगण असो तुमचे…लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

Anniversary Wishes for Kaka-Kaku in Marathi

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,परमेश्वराला प्रार्थना आहे की तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष. लग्न विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
काका काकूना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  
Happy Marriage Anniversary Kaka kaku

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे…सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे… आली गेली कित्येक संकटे तरीही…न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे.

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Kaka kaku

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुमच्यासारखे कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जगातील माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे माझे काका काकू
ज्यावर मी खूप प्रेम करतो!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काका काकू

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Kaka Kaki Anniversary Wishes in Marathi

Kaka Kaki Anniversary Wishes in Marathi

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary…

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Kaka kaku

मला आशा आहे की आपले नाते हजारो वर्ष टिकेल
आपण दोघेही जगातील सर्वात चांगले काका काकू आहात
आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
!!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2 thoughts on “[500+] काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi”

Leave a Comment