[1000+] पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस दिन हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.

तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.


Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता


पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,
ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !
Happy Anniversary My Husband

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Husband

शेवटी तुम्हा दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही तुम्ही दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलाततुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Anniversary Wishes For Husband In Marathi

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

मी देवाची ऋणी आहे
ज्याने मला तुझ्यासारखा नवरा दिला
आता मला देवाकडून काही नको आहे !
Happy Anniversary My Husband

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू…
Happy Anniversary My Husband

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !
Happy Anniversary My Husband

Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला एकमेकांना अशीच साथ देत राहो .. प्रेम कधीच कमी न हो आई भवानी ची कृपादृष्टी आपल्यावर सदा राहू दे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | पतीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावा
Happy marriage anniversary dear husband

हे नक्की वाचा : 33+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi poems for birthday wishes

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary My Husband

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary My Husband

प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary My Husband

येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

आपल्याआयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहोत आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

ईश्वरास हीच प्रार्थना करतो की तुमची जोडी कायम अशीच राहो आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावातुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच मला साथ दिलीस तू सोबत असलास की कशाची भीती वाटत नाही या वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वर्षांची खरी जाणीव करून दिलीस तू जरी सांगत नसलं तरी मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस प्रत्येक क्षण मी मला तू नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे प्रार्थना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 💑 💗

पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.

Anniversary Wishes For Husband In Marathi

Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy wedding anniversary my cute husband

तू माझा नवरा आहेस याचा मला आनंद आहे
मला आज तुला सांगायचे आहे
की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !
Happy Anniversary My Husband

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय ते पण तुझ्यावर !
Happy Anniversary My Husband

मी तुझ्यावर प्रेम करतो आणि
मी तुला गमावू इच्छित नाही.
कारण ज्या दिवसापासून मी तुला शोधले
तेव्हापासून माझं आयुष्य चांगलं होतं !

बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ ना त्यात गुंतलेल्या विवाह संसार काळजी जबाबदारीने फुललेल्यातुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस रडवले कधी मी तुला तर कधी हसवले माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

भरतीवेळी फेसाळलेला महासागर आणि हाती तुझा हात रेश्मा स्पर्श या रेतीचा तशीच प्रेमळआपल्या दोघांची साथ तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात आहात
Love You Dear
Happy anniversary

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
Happy Anniversary My Husband

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस
रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस
रडवले कधी मी तुला तर कधी हसवले
माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास !
Happy Anniversary My Husband

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून
प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary My Husband

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही.
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट

तू माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आहेस,
मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो, आई लव यू नवरा !
Happy Anniversary My Husband

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !
Happy Anniversary My Husband

सुख दुखात मजबूत राहिली आपले नाते एकमेकांबद्दल काळजी आणि ममता नेहमी वाढत राहो आपल्या संसाराची गोडी आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑


तुम्हाला ह्या Anniversary Wishes for Husbund in Marathi शुभेछा कशा वाटल्या ते कमेंट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद.