200+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | shivaji maharaj quotes/Status in marathi

Shivaji maharaj status in marathi । छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार । छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस । Chhatrapati Shivaji Maharaj Quotes/Status/Caption In Marathi । शिवजयंती शुभेच्छा मराठी । शिवरायांचे विचार । छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार । Best Shiv Jayanti status in Marathi । Shivaji Maharaj Quotes With Image In Marathi


जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील सर्वात लोकप्रिय राजे होते. कारण ते आजही तरुणांच्या हृदयामध्ये वास करतात.

ते एक थोर, शौर्यवान, धैर्यवान, राजा तर होतेच पण ते एक चांगले पुत्र, चांगले वडील, व दयाळू राजा देखील होते. शिवरायांनी अनेक गनिमांना मारले पण स्त्रियांवर व कमजोरांवर कधी हात उचलला नाही.

अशा या महाराष्ट्राच्या सह्याद्रीत जन्मलेल्या थोर राजाला लोक आजही आठवतात, त्यांचे विचार जपतात.

असेच काही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार (shivaji maharaj quotes in marathi) आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस ( Shivaji maharaj status in marathi) तुम्ही फेसबुक, व्हाटसप, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया वर शेर करू शकता.


shivaji maharaj quotes – शिवरायांचे विचार

shivaji maharaj quotes - शिवरायांचे विचार

स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. 
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

“हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
“वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही.”

कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.

ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो.

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

 राष्ट्रप्रथम, नंतर गुरु, मग पालक, मग देव, प्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा

 शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.

Shivaji maharaj status in marathi

Shivaji maharaj status in marathi

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

एक होतं गाव

महाराष्ट्र त्याचं नाव

आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव

राजांना त्रिवार मानाचा मुजरा

जय जिजाऊ जय शिवराय

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा शिवबा होता.

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि

आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय🙏
⛳!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!⛳

शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय

तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
महाराजांना मानाचा मुजरा जगावे
तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे.

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

आजही त्यांची शिकवण, युध्द पद्धति व राज्य हाताळनी नामांकित देशांमधील नामांकित विद्यापिठानमध्ये अभ्स्यासक्रमात नमूद आहे।

“वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर…. पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय,
तीन्ही लोकी “जय शिवराय” चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील काही पुस्तके

शिवरायांचे आठवावे रुप…शिवरायांचा आठवावा प्रताप. छत्रपती शिवाज महाराज ही महाराष्ट्राला लाभेल एक आराध्य दैवत आहे आणि शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गाथा ह्या येत्या सर्व पिढ्यांना प्रेरित करत आल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा या सर्वांना कळाव्या यासाठी महाराजांवर साहित्य लिहली गेली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या प्रत्येक गाजलेला पराक्रम तसेच त्यांच्या मावळ्यांप्रति असलेले प्रेम आणि तसेच लोक कल्याण पर्यंत या सर्व गोष्टींची नोंद या साहित्यांमध्ये करण्यात आलेली आहे. महाराजांविषयी असलेले तुमचे ग्रुप निष्ठा प्रेम आणि त्या बद्दल अभ्यासबद्ध करण्यासाठी तुम्ही शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला हवे.

खालील दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिण्यात आली काही साहित्य आहेत. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके नक्कीच मदत करतील.

१. श्रीमान योगी

२. शिवचरित्र

३. शककर्ते शिवराय खंड 1, 2

४. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज

५. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य

६. गनिमी कावा

७. उद्योजक शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

भगव्याची साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची
नसे पराभवाची खंत
आम्ही आहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
जय शिवराय जगदंब जगदंब

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
जय भवानी…. जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

पापणीला पापणी भिडते”
त्याला निमित्त
म्हणतात…
‎वाघ दोन पावलं मागे
सरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात…
आणि
” ‎हिंदवीस्वराज्याचीस्थापना “ करणाऱ्या ‎वाघाला
” ‎छत्रपती शिवराय_म्हणतात …..”
🚩जय शिवराय🚩

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा

औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!! 

विजेसारखा तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला, वाघनखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात देवाने सुद्धा ज्याला झुकूंन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला।

शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.

|| जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच
झाला तो राजा म्हणजे छत्रपती
🙏 श्री शिवाजी महाराज || 🙏

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
🙏🙏 जय शिवराय! 🙏🙏

चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची…
म्हणूनच म्हणतात,
“जय भवानी जय शिवाजी”

सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ….

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.
शिवजयंतीच्या या शुभ दिनी
महाराजांना मानाचा मुजरा 

शिवजयंती शुभेच्छा मराठी

शिवजयंती शुभेच्छा मराठी

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगव्याचीसाथ कधी सोडनार नाही भगव्याचेवचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाचीखंत आम्हीआहोतफक्त
राजेशिवछञपतींचेभक्त🙏
⛳जय शिवराय जगदंब जगदंब⛳

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी

आभाळ‬ कोसळले अन फाटली जरी धरती
देव ‪असतील‬ 33 कोटी तरी पहिला मुजरा
माझा ‪‎फक्त‬ आणि फक्त शिवचरणी…

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योध्दा अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला ।

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
|| शिवछत्रपती ||

शिवरायांच्या🙏
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..

कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी…जय शिवराय

मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची….. !!
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट …!!
जय जिजाऊ!!
जय शिवराय!!

माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही
माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही
माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही
एवढ असुनही
जे जगातील अब्जवधी लोकांच्या हृदयावर
अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष

shivaji maharaj quotes/Status in marathi

shivaji maharaj quotes/Status in marathi

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी..
तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात…
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

ज्यामातीत जन्मलोतीचा रंग_
सावळाआहे. सह्याद्री असोवा हिमालय, छातीठोकसांगतो “मीछत्रपती_
शिवरायांचा_
मावळाआहे. 🚩 जयजिजाऊजयशिवराय
_जय शंभूराजे.🚩

निधड्या छातीचा दनगड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा. ⛳

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे.
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे.

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे 
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे
जय शिवराय

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव 

देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगड़णारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपति शिवराय माझे ।

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏
🚩🚩🚩
जय महाराष्ट्र !!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !
🚩….जय_जिजाऊ….🚩
🚩….जय_शिवराय….🚩

शांत बसलेल्या वाघ्याला
दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हाला तो
त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे
आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे
आमच्या नादाला लागू नका..!!!
जय शिवाजी …….जय भवानी

पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती !

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे
आणि
त्या फूलाची जागा
माझ्या राज्याच्या पायावर असू दे
जय जिजाऊ जय शिवराय

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….
स्वराज्यस्वप्न तव साकारिले…
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
शिवराया तूज मानाचा मुजरा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,
वरदवंत, पुण्यवंत,
नीतीवंत जाणता राजा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला…
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला…
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला…
!!जय जगदंब !!
🚩!! जय शिवराय!!🚩

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

“सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा”

भगव्याची साथ कधी सोडनार नाही भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची खंत आम्हीआहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
जय शिवराय जगदंब जगदंब

तर मित्रांनो तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ( shivaji maharaj quotes/Status in marathi) कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.

हे नक्की वाचा : 

1 thought on “200+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | shivaji maharaj quotes/Status in marathi”

Leave a Comment