{2024} राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi

Shahu Maharaj Quotes in Marathi । राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi । Shahu Maharaj Jayanti 202२ । rajarshi shahu maharaj jayanti wishes, quotes, messages, images in marathi


२६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावात घाटगे कुटुंबातील जयसिंगराव आणि राधाबाई यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचेच नाव पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज झाले.

कला, क्रीडा, शिक्षण, संस्कृती यांना राजाश्रय देणारा राजा अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी गोरगरिबांसाठी खूप काही केले, आरक्षण देणारे ते पहिले राजे होते. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांच्यावर १ रु. दंड त्यांनी ठोकला होता.

अभ्यासू, कष्टाळू पण गरजू अशा मुलांवर शाहू महाराजांची फार कृपादृष्टी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी घरी जाऊन सन्मान केला होता.

अशा या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची २६ जून रोजी जयंती आहे. तर त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत, छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती शुभेच्छा(Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi).

Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi

माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

वसा घेतला समाजसुधारणेचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा , शिक्षणाचे महत्त्व जाणूनी त्यांनी बहुजनांना शिक्षित केले अज्ञानाच्या काळ्या छायेतूनी ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले ,शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य दीनदुबळ्यांची दूर केली लाचारी रयतेचे शोभतात राजे खरे बहुजनांचे खरे कैवारी…!!!शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

२६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा…!!

“वारसा वडिलांकडून आलेला नसावा तर वारसा स्वत: च्या क्षमतेने मिळविला पाहिजे.” – शाहू महाराज

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
????सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा …!

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

समता, बंधुता यांची शिकवण
देणारा
लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!

ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, जय शाहू जी बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

“सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे”. – राजर्षी शाहू महाराज – नाशिक, १५ एप्रिल १९२०.

शाहू महाराजांना “राजर्षी” म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ “शाही संत” देखील होता.

जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
????छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

हे नक्की वाचा : 200+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | shivaji maharaj quotes/Status in marathi

राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा

समता, बंधुता यांची शिकवण देणारे
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे. शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.

ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. – राजर्षी शाहू महाराज

राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. – राजर्षी शाहू महाराज

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शाहू
महाराजांची शिकवण…..
जय शाहू जी जय शाहू महाराज

जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक , राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा !शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शाहू जी महाराज”

ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. – राजर्षी शाहू महाराज –

आयुष्यभर मी अपार कष्ट केले आणि अथक उद्योग केला पण आजवरचा अनुभव मला असे सांगतो की माणसाजवळ मिळते घेणेचा समंजसपणा असल्याखेरीज त्याला यश मिळणे दुरापास्त असते. – शाहू महाराज

आपली राजसत्ता खऱ्या
अर्थाने अपेक्षीत,
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाचे प्रणेते…लोकराज राजर्षी
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Shahu Maharaj Quotes in Marathi – राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा

वारसा वडिलांकडून आलेला
नसावा तर
वारसा स्वत: च्या
क्षमतेने मिळविला पाहिजे.
– छत्रपती शाहू महाराज

समाजाचे कल्याण
म्हणजे स्वतःचे
कल्याण.
– छत्रपती शाहू महाराज.

अंधाराला कराया नष्ट, जया सूर्य होतो प्रविष्ठ, तसे मानवास करण्यास पुष्ठ, शाहूरायांनी वेचले कष्ट राजर्षी छत्रपती शाहू महाराज विनम्र अभिवादन

राजर्षी शाहू छत्रपती ही एक अष्टपैलू महान व्यक्ती होती विविध कला आणि खेळ यांचा ते मोठा आधारस्तंभ होते. स्वतःच्या जीवास आणि राज्यास धोका पत्करून क्रांतीकारक सामाजिक सुधारणा घडवल्या. त्यांनी अजस्त्र धरणे तसेच कालव बांधले आणि सहकारी संस्था काढून ते भारतातील हरितक्रांतीचे अग्रदूत ठरले. समाजातील उच्च-नीचभेदभाव नष्ट केला. त्यांनी केलेल्या विशेष सामाजिक क्रांतीमुळे शाहूमहाराजांना ‘महाराजांचे महाराज’ ही बिरुदावली प्राप्त झाली होती.शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शाहू जी महाराज”

तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या, बहुजनांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार करणाऱ्या, शेतीला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या अशा या रयतेच्या महान राजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…!!!

हे नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh

तर मित्रांनो तुम्हाला ह्या राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा (Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi) कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment